7
महारार सुवण जयंती नगरोथान महाभियान समुपूर (भजहा वा) शहराया पाी पुरवठा कपास शासकीय मायता देयाबाबत महारार शासन नगर भवकास भविाग शासन भनणय मांक:- नगरो-2018/..393/नभव-33 मंालय, मु ंबई-400 032 भदनांक :- 09 ऑटोबर, 2018 वाचा:- 1. शासन भनणय, नगर भवकास भविाग : नगरो 2014/. .119/नभव-33, भदनांक 21 ऑगट,2014. 2. शासन भनणय, नगर भवकास भविाग .नगरो-2015/..64/नभव-33, भदनांक 27 मे, 2016. 3. शासन भनणय नगर भवकास भविाग . नगरो-2016/..328/नभव-33, भदनांक 04 ऑटोबर 2016. 4. शासन पभरपक, नगर भवकास भविाग . संभकण-2016/..28 /नभव-३३, भदनांक 14 फेुवारी,2017. 5. नगरपभरषद शासन संचालनालयाचे .नपसं/समुपूर /..171/का.13, भदनांक 13 एभल, 2018. 6. भदनांक 15.09.2018 रोजी झालेया महारार सुवणजयंती नगरोथान महाभियानांतगणत कप मायता व सभनयं सभमतीया बैठकीचे इभतवृ. तावना:- रायातील नागरी िागात मुलिूत पायािूत सुभवा पुरभवयासाठी व यांचा दजा वाढभवयाकभरता संदिाीन मांक 1 येथील शासन भनणयाया तरतूदीवये महारार सुवण जयंती नगरोथान महाभियान राबभवयात येत आहे. 02. महारार सुवण जयंती नगरोथान अभियानांतगणत समुपूर नगरपंचायतीचा पाी पुरवठा कप नगरपभरषद शासन संचालनालयामाफण त संदिाीन . 5 या पावये रायतरीय मायता सभमतीकडे मायतेकरीता सादर करयात आला होता. या कपास मुय अभियंता, महारार जीवन ाभकर, नागपूर यांनी चालू दरसूचीनुसार सुारीत तांभक मायता भदलेली आहे. या अनुषंगाने रायतरीय कप मायता सभमतीने भद. 15.09.2018 रोजी झालेया बैठकीमये के लेया भशफारसीनुसार सदर कपास शासकीय मंजूरी देयाची बाब शासनाया भवचाराीन होती. शासन भनणय:- महारार सुवण जयंती नगरोथान महाभियाना अंतगणत सादर करयात आलेया समुपूर नगरपंचायतीया पाी पुरवठा कपास संदिाीन शासन भनणयातील अटी व तरतूदीया व महाराजीवन ाभकराने भदलेया तांभक मायतेया अीन राहून खालील भववरपात नमूद के यानुसार

PMC Charges) - Maharashtra Resolutions... · हााष्ट्र सवर्ण जnंत नगोत्थान हाभिान सद्रप o (भजल्हा

  • Upload
    others

  • View
    4

  • Download
    0

Embed Size (px)

Citation preview

Page 1: PMC Charges) - Maharashtra Resolutions... · हााष्ट्र सवर्ण जnंत नगोत्थान हाभिान सद्रप o (भजल्हा

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान समुद्रपरू (भजल्हा वर्धा) शहराच्या पार्ी परुवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत

महाराष्ट्र शासन नगर भवकास भविाग

शासन भनर्णय क्रमांक:- नगरो-2018/प्र.क्र.393/नभव-33 मंत्रालय, मुंबई-400 032

भदनांक :- 09 ऑक्टोबर, 2018 वाचा:-

1. शासन भनर्णय, नगर भवकास भविाग क्र: नगरो 2014/प्र. क्र.119/नभव-33, भदनांक 21 ऑगस्ट,2014.

2. शासन भनर्णय, नगर भवकास भविाग क्र.नगरो-2015/प्र.क्र.64/नभव-33, भदनांक 27 मे, 2016.

3. शासन भनर्णय नगर भवकास भविाग क्र. नगरो-2016/प्र.क्र.328/नभव-33, भदनांक 04 ऑक्टोबर 2016.

4. शासन पभरपत्रक, नगर भवकास भविाग क्र. संभकर्ण-2016/प्र.क्र.28 /नभव-३३, भदनांक 14 फेब्रुवारी,2017.

5. नगरपभरषद प्रशासन संचालनालयाच ेक्र.नपप्रसं/समुद्रपरू /प्र.क्र.171/का.13, भदनांक 13 एभप्रल, 2018.

6. भदनांक 15.09.2018 रोजी झालेल्या महाराष्ट्र सवुर्णजयंती नगरोत्थान महाभियानांतगणत प्रकल्प मान्यता व सभनयंत्रर् सभमतीच्या बठैकीच ेइभतवृत्त.

प्रस्तावना:- राज्यातील नागरी िागात मुलितू पायाितू सुभवर्धा परुभवण्यासाठी व त्यांचा दजा वाढभवण्याकभरता

संदिार्धीन क्रमांक 1 येथील शासन भनर्णयाच्या तरतूदीन्वये महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान राबभवण्यात येत आहे.

02. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतगणत समुद्रपरू नगरपंचायतीचा पार्ी परुवठा प्रकल्प नगरपभरषद प्रशासन संचालनालयामाफण त संदिार्धीन क्र. 5 च्या पत्रान्वये राज्यस्तरीय मान्यता सभमतीकडे मान्यतेकरीता सादर करण्यात आला होता. या प्रकल्पास मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राभर्धकरर्, नागपरू यांनी चालू दरसूचीनुसार सुर्धारीत तांभत्रक मान्यता भदलेली आहे. त्या अनुषंगाने राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता सभमतीने भद. 15.09.2018 रोजी झालेल्या बठैकीमध्ये केलेल्या भशफारसीनुसार सदर प्रकल्पास प्रशासकीय मंजूरी देण्याची बाब शासनाच्या भवचारार्धीन होती.

शासन भनर्णय:- महाराष्ट्र सवुर्ण जयंती नगरोत्थान महाभियाना अंतगणत सादर करण्यात आलेल्या समुद्रपरू नगरपंचायतीच्या पार्ी परुवठा प्रकल्पास संदिार्धीन शासन भनर्णयातील अटी व तरतूदीच्या व महाराष्ट्र जीवन प्राभर्धकरर्ाने भदलले्या ताभंत्रक मान्यतेच्या अर्धीन राहून खालील भववरर्पत्रात नमूद केल्यानुसार

Page 2: PMC Charges) - Maharashtra Resolutions... · हााष्ट्र सवर्ण जnंत नगोत्थान हाभिान सद्रप o (भजल्हा

शासन भनर्णय क्रमांकः नगरो-2018/प्र.क्र.393/नवि-33

पृष्ट्ठ 7 पैकी 2

या शासन भनर्णयाद्वारे मंजूरी देण्यात येत आहे. या प्रकल्पातील उपागें व त्यांच े ककमतीच े भववरर् पढुीलप्रमारे् आहे:-

Sr.No.

Description Amount (In Cr.)

1 Working survey 1,50,000

2 Intake Well 3 m dia 6.25 m deep 18,27,575

3 Connecting Main 350 mm dia 60 m length 9,46,546

4 Jack Well with pump House 6 m DAI 16 m deep 26,95,698

5 Approch Bridge 45,74,838

6 Raw Water Pumping Machinery to New WYP 30 HP 2 Sets VT Pumps Q = 79,800 H = 58 m

27,41,393

7 Raw Water Rising Main from Head Works to WTP 200 mm DI K-9, L=7,200 m

2,22,76,368

8 New UnConventional WTP of Capacity 2 mld 82,62,282

9 WTP ESR & Court zone 20 hp, Discharge 74,400 lph, H = 38 m Head 7,18,198

10 Pure Water Rising Main from WTP SUMP to WTP ESR 150 & 200 mm DI K-9, L = 680 m / Gravity main from MBR to Tahsil, Court, Renkapur zone 100 & 150 mm dia DI K-7, L = 4,859m

90,87,676

11 RCC ESR near WTP Capacity 1.2 LL 9,15,873

12 RCC ESR at Bhalkar zone Capacity 0.50 LL 10,23,803

13 RCC ESR at Renkapur zone Capacity 0.25 LL 10,01,647

14 RCC MBR cum ESR at Court Capacity 1.60 LL 27,92,288

15 Distribution System 110 to 200 mm HDPE Pipe 6 KG/CM2, Length=32,718m

3,54,61,561

16 Miscellaneous Works 68,15,912

17 Providing and Fixing Flow Meters 14,33,626

18 SCADA & Automation 45,13,733

Sub Total A 10,72,39,017

19 Add 12% GST 1,28,68,682

Net cost (A + 19) 12,01,07,699

Say Rs. 12.01 Cr.

प्रकल्प पूर्ण करण्याचा कालावर्धी कायादेश

भदल्यापासून 15 मभहने

02. समुद्रपरू नगरपंचायतीचा पार्ी परुवठा प्रकल्पाचा भवत्तीय आकृभतबरं्ध पढुीलप्रमारे् राहील:-

अ.क्र.

नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थेच े

नाव

योजनेची मंजूर ककमत

राज्य शासनामाफण त अनुज्ञये अनुदान (प्रकल्प ककमतीच्या

90%)

नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थेचा सहिाग (प्रकल्प

ककमतीच्या 10%)

1 2 3 4 5

1 समुद्रपरू

नगरपंचायत रु. 12.01

कोटी रु. 10.809

कोटी रु. 1.201

कोटी

Page 3: PMC Charges) - Maharashtra Resolutions... · हााष्ट्र सवर्ण जnंत नगोत्थान हाभिान सद्रप o (भजल्हा

शासन भनर्णय क्रमांकः नगरो-2018/प्र.क्र.393/नवि-33

पृष्ट्ठ 7 पैकी 3

03. संदिार्धीन क्रमांक 1 येथील शासन भनर्णयानुसार समुद्रपरू नगरपंचायतीच्या पार्ी परुवठा प्रकल्पास खालील अटींच्या अर्धीन राहून प्रशासकीय मंजूरी देण्यात येत आहे:-

अ) प्रकल्प कायान्वयन यंत्रर्ा :- सदर प्रकल्पाच ेकायान्वयन समुद्रपरू नगरपंचायतीमाफण त कररे्त याव.े सदर प्रकल्पास महाराष्ट्र जीवन प्राभर्धकरर्ास प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (PMC) म्हर्नू

भनयुक्त कररे् बरं्धनकारक राहील. त्याबाबत आवश्यक ठराव नगरपभररषदेने करावा. प्रकल्प भकमतीच्या 3% इतके प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार शुल्क (PMC Charges)

नगरपंचायतीने महाराष्ट्र जीवन प्राभर्धकरर्ास प्रदान कराव.े सदर प्रकल्पास मान्यता देताना राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता सभमतीने भवभहत केलेल्या सवण

अटींची पतूणता कररे् कायान्वयन यंत्ररे्वर बरं्धनकारक राहील. ब) सुर्धारर्ांची पतूणता:-

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानाच्या संदिार्धीन क्र. 1 च्या शासन भनर्णयानुसार नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थांना खाली दशणभवलेल्या बरं्धनकारक व वकैल्पीक सुर्धारर्ा (भरफॉमण) परू्ण कररे् आवश्यक राभहल. त्यापैकी 80 टक्के वकैल्ल्पक अटींची पतूणता प्रकल्पाच्या दुसऱ्या वषापयंत कररे् आवश्यक राहील.

I) बंर्धनकारक सुर्धारर्ा:- प्रकल्प मंजुरीच्या पभहल्या वषात नगरपंचायतीने त्यांच्या कामकाजाच ेपरू्ण संगर्कीकरर्

कररे् अभनवायण राहील. यात प्रामुख्याने ई-गव्हनणन्स, लेखा, जन्म-मृत्यु नोंद सुर्धारर्ा याची 100 टक्के अंमलबजावर्ी कररे् बरं्धनकारक राहील.

उभचत उपिोक्ता कर लागू करुन भकमान 80 टक्के वसुली कररे्. नागरी क्षेत्रातील गभरबांसाठी अथणसंकल्पात भववभक्षत भनर्धीची तरतूद कररे्. संबभंर्धत स्थाभनक नागरी स्वराज्य संस्थेने, भद्वलेखा नोंद पद्धती सहा मभहन्यात परू्ण कररे्

आवश्यक राभहल. संबभंर्धत नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थेने त्याचं्या क्षेत्रातील मालमत्ता कराचे पनुणमुल्यांकन

झाले नसल्यास, प्रकल्प मंजूरीपासून पढुील एक वषाच्या कालावर्धीत ते परू्ण कररे् बरं्धनकारक राभहल.

संबभंर्धत नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थेने “घनकचरा व्यवस्थापन भनयम 2016” च्या तरतूदीनुसार त्यांच्या कायणक्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापन उभचत भरत्या कररे् बरं्धनकारक राहील.

संबभंर्धत नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थेने त्यांच्या कायणक्षेत्रातील मालमत्ता कराची व पार्ीपट्टीची वसुली पभहल्या वषी भकमान 80% कररे् बरं्धनकारक राहील. त्यापढुील वषात सदरहू वसूली उवणरीत 90% या प्रमार्ात कररे् आवश्यक राहील.

II) वकैल्ल्पक सुर्धारर्ा:- मलभनस्सारर् प्रकल्प हाती घेतलेल्या नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थानंी नागरी िागातील

सांडपाण्याच ेपनुणप्रभक्रया व पनुणवापर करण्याबाबतच्या घटकांचा समावशे त्यांच्या सभवस्तर प्रकल्प अहवालामध्ये करावा.

Page 4: PMC Charges) - Maharashtra Resolutions... · हााष्ट्र सवर्ण जnंत नगोत्थान हाभिान सद्रप o (भजल्हा

शासन भनर्णय क्रमांकः नगरो-2018/प्र.क्र.393/नवि-33

पृष्ट्ठ 7 पैकी 4

संबभंर्धत नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या मालकीच्या इमारतीवर पजणन्यजलसंचय कराव.े

संबभंर्धत नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थेने भनयभमतपरे् जल लेखापभरक्षर् (वॉटर ऑडीट) करुन घ्याव.े जललेखापभरक्षर् अहवालात नमूद त्रटूींच े भनराकरर् करण्याबाबत संबभंर्धत नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थेने, त्यासंदिात आवश्यक कृती कायणक्रम तयार करुन भवभहत कालावर्धीत त्रटूींची पतूणता कररे् आवश्यक राहील.

क) भनर्धी भवतरर्ाची कायणपद्धती:-

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानामर्धील प्रकल्पांसाठी प्रशासकीय मान्यता भदल्यानंतर संबभंर्धत नागरी स्वराज्य संस्थेने प्रकल्पाचा आर्थथक आराखडा (Financial Closure Report) नगर भवकास भविागास सादर करावा. त्यानंतरच सदर प्रकल्पासाठी पभहल्या हप्तत्याचा भनर्धी भवतरीत करण्यात येईल.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतगणत मंजूर प्रकल्पास पभहल्या हप्तत्याचा भनर्धी भवतरीत केल्यानंतर तो हप्तता व स्थाभनक स्वराज्य संस्थेचा त्याप्रमार्ातील स्वभहस्सा हा एकत्र भनर्धी, शासनाच्या प्रचभलत र्धोरर्ानुसार भवभहत केलेल्या बकँांमध्ये, स्वतंत्र खाते उघडून ठेवरे् अभनवायण राहील.

राज्य शासनाने भवतरीत केलेल्या पभहल्या हप्तत्याच्या अनुदानाची रक्कम व त्या प्रमार्ात नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थेने जमा केललेी पभहल्या हप्तत्याची स्वभहश्याची रक्कम अशा एकभत्रत रकमेच्या 70 टक्के खचाच े उपयोभगता प्रमार्पत्र, नगरपभरषद प्रशासन संचालनालयामाफण त शासनास सादर केल्यानंतरच राज्य शासनाचा दुसरा हप्तता भवतरीत केला जाईल.

नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थांनी दुसऱ्या हप्तत्याची मागर्ी करण्याचा प्रस्ताव नगरपभरषद प्रशासन संचालनालयामाफण त शासनास सादर करावा. नगरपभरषद प्रशासन संचालनालय यांनी प्रस्तावांची छाननी करून उभचत अभिप्रायांसह शासनास प्रस्ताव सादर करावा.

ड) भनभवदा प्रभक्रया, कायादेश व कायान्वयन :- या अभियानांतगणत मंजूर प्रकल्पास पभहल्या हप्तत्याचा भनर्धी भवतरीत केल्यानंतर एक

मभहन्याच्या कालावर्धीत भनभवदा काढरे् व तीन मभहन्याच्या कालावर्धीत कायादेश देरे् व 101 व्या भदवसापवूी कामाचा प्रत्यक्ष प्रारंि कररे् बरं्धनकारक राहील.

सदर प्रकल्पाची भनभवदा प्रभक्रया राबभवताना संदिार्धीन क्रमांक 3 च्या शासन भनर्णयातील सूचनाच ेतंतोतंत पालन कररे् कायान्वयन यंत्ररे्स बरं्धनकारक राहील.

यानुसार कायणवाही न झाल्यास संबभंर्धत नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थेस अशा प्रकल्पासाठी मंजूर केलेला भनर्धी त्यावरील व्याजासह शासनास परत कररे् आवश्यक राहील.

सदर पार्ीपरुवठा प्रकल्प परू्ण करताना राज्य शासनाने संदिार्धीन क्र. 4 येथील शासन पभरपत्रकान्वये भवभहत केलेल्या कायणपध्दतीचा अवलंब कररे् बरं्धनकारक राहील.

सदर प्रकल्पासाठी भवभहत केलेल्या कायणमयादेत प्रकल्पाच े काम परू्ण कररे् संबभंर्धत कायान्वयन यंत्ररे्स बरं्धनकारक राहील.

Page 5: PMC Charges) - Maharashtra Resolutions... · हााष्ट्र सवर्ण जnंत नगोत्थान हाभिान सद्रप o (भजल्हा

शासन भनर्णय क्रमांकः नगरो-2018/प्र.क्र.393/नवि-33

पृष्ट्ठ 7 पैकी 5

सदर प्रकल्पाच्या कामाच ेकायादेश भदल्यानंतर प्रकल्पामध्ये समाभवष्ट्ट असलेल्या पाईप्तस इत्यादी वस्तुंची खरेदी ही प्रकल्पाच्या आवश्यकतेनुसार प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराच्या मागणदशणनाने करावी.

सदर प्रकल्पासाठी सुरवातीला अनावश्यक स्वरुपात पाईप्तसची खरेदी कररे् व त्यासाठी प्रकल्प भनर्धीतून प्रदान कररे् ही गंिीर स्वरुपाची भवभत्तय अभनयभमतता समजण्यात येईल व त्यासाठी संबभंर्धत कायान्वयन यंत्रर्ा व प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यंत्ररे्स जबाबदार र्धरण्यात येईल.

या अभियानांतगणत मंजूर प्रकल्पास राज्यशासनाने संबभंर्धत स्थाभनक स्वराज्य संस्थेस राज्य शासनाचा भहस्सा मंजूर केल्यानंतर त्यामरू्धन खचण करताना प्रत्येक टप्तप्तयावर प्रत्येक देयकामध्ये राज्यशासनाच्या भहश्श्यामरू्धन जवेढी रक्कम प्रदान होर्ार असले त्याप्रमार्ात संबभंर्धत स्थाभनक स्वराज्य संस्थेने स्वभहश्श्याची रक्कम प्रदान करावी. यामळेु अशा योजनेत स्थाभनक स्वराज्य संस्थेचा भहस्सा एकाच वळेी िरण्याची वळे येर्ार नाही.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानामर्धील मंजूर प्रकल्पांसाठी राज्य शासनाने मंजूर केलेला भनर्धी फक्त त्याच प्रकल्पासाठी वापरता येईल व तो अन्य कोर्त्याही कामासाठी वळवता ककवा वापरता येर्ार नाही. अशाप्रकारे मूळ भनर्धी ककवा त्यावरील व्याज कायम स्वरुपी ककवा तात्परुत्या स्वरुपात अन्यत्र वळभवरे् ही गंिीर स्वरुपाची आर्थथक अभनयभमतता मानली जाईल, त्यासाठी संबभर्धत स्थाभनक स्वराज्य संस्था/संबभर्धत अभर्धकारी कारवाईस पात्र ठरतील.

इ) प्रकल्पांच ेत्रयस्थ तांभत्रक पभरक्षर्:- महाराष्ट्र सवुर्ण जयंती नगरोत्थान महाभियानातंगणत” मंजूर प्रकल्पांचे, अंमलबजावर्ीच्या

भवभवर्ध टप्तप्तयावर वळेोवळेी शासनाने भवहीत केलेल्या यंत्रर्ेंपैकी एका यंत्ररे्कडून “त्रयस्थ तांभत्रक पभरक्षर्” (थडण पाटी टेक्नीकल ऑडीट) सबंभंर्धत नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थेने करुन घेरे् बरं्धनकारक राभहल. तसेच प्रकल्पांतगणत दुसरा हप्तता मंजूर करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करताना सदर “त्रयस्थ तांभत्रक पभरक्षर्ाचे”गुर्वत्तेबाबतच ेप्रमार्पत्र सादर कररे् आवश्यक राहील. तद्नंतरच दुसऱ्या हप्तत्याचा भनर्धी भवतरीत केला जाईल.

फ) प्रकल्पासाठी आवश्यक स्वभहश्याचा भनर्धी िरण्याकभरता कजण उिारर्ी:- महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानातंगणत” मंजूर प्रकल्पांसाठी संबभंर्धत नागरी

स्थाभनक स्वराज्य संस्थांना त्यांचा स्वभहश्याचा भनर्धी उिारण्यासाठी “राष्ट्रीयीकृत बकँांकडून” तसेच “हुडको” (HUDCO), “मुंबई महानगर प्रदेश भवकास प्राभर्धकरर्” (एमएमआरडीए), “महाराष्ट्र नागरी पायाितू सुभवर्धा भवकास कंपनी मयादीत” (एमयुआयडीसीएल) व शासन मान्य भवभत्तय संस्थाकंडून कजण घेण्याची मुिा राहील.

तथाभप भवभत्तय संस्थांकडून कजण घेताना त्यासदंिात आवश्यक त्या बाबींची पतूणता केल्यानंतर प्रचभलत भनयमांच्या अर्धीन राहून कजण घेण्याबाबत शासनाची परवानगी घेण्यात येईल. तसेच शासनाच्या भवभहत प्रचभलत भनयमांच्या अर्धीन राहून आवश्यक कायणवाही कररे् बरं्धनकारक राभहल.

Page 6: PMC Charges) - Maharashtra Resolutions... · हााष्ट्र सवर्ण जnंत नगोत्थान हाभिान सद्रप o (भजल्हा

शासन भनर्णय क्रमांकः नगरो-2018/प्र.क्र.393/नवि-33

पृष्ट्ठ 7 पैकी 6

ग) प्रकल्पाची देखिाल व दुरूस्ती:- महाराष्ट्ट र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानातंगणत मंजूर प्रकल्पाच्या देखिाल व

दुरुस्तीबाबत आवश्यक ते भनयोजन संबभंर्धत कायान्वयन यंत्ररे्माफण त करण्यात याव,े जरेे्करुन सदर प्रकल्पांतून होर्ारी फलभनष्ट्पत्ती ही शाश्वत राहील.

सदर योजनेची देखिाल व दुरूस्ती करण्याची जबाबदारी संबभंर्धत नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थेची राहील. योजनेच्या देखिाल व दुरूस्तीसाठी कोर्ताही भनर्धी शासनाकडून प्राप्तत होर्ार नाही.

ह) इतर बंर्धनकारक अटी व शती :- राज्य शासनामाफण त नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थेसाठी प्रकल्प मंजूर झाल्यानंतर, मूळ

प्रकल्प ककमतीमध्ये कोर्त्याही कारर्ास्तव वाढ झाल्यास त्याची संपरू्ण जबाबदारी संबभंर्धत नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थेची राहील.

राज्य शासनामाफण त त्या कभरता कोर्तेही वाढीव अनुदान उपलब्र्ध केले जार्ार नाही. संदिार्धीन क्र. 1 ते 4 या शासन भनर्णयातील तरतूदी तसेच सवण अटी व शतींची पतूणता कररे्

संबभंर्धत कायान्वयन यंत्ररे्वर बरं्धनकारक राहील. समुद्रपरू शहरातील कचऱ्याच े100% Door to Door संकलन करुन वगीकरर् 31 माचण,

2019 पयंत परू्ण करण्यात याव.े घ) सदर प्रकल्पास मंजूरी देताना प्रकल्पाच्या अहवालातनू प्रकल्पामुळे बाभर्धत होर्ारे रस्ते

पवूणवत करण्याच े(Road Reinstation) उपांग वगळण्यात आल ेआहे. पभरर्ामी, प्रकल्पाच ेकाम परू्ण होताना प्रकल्पामुळे बाभर्धत रस्ते पनुणबांर्धर्ीसाठी भवशेष रस्ता अनुदान नगरपंचायतीस स्वतंत्रपरे् मंजूर करण्यात येईल.

सदर शासन भनर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्र्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 201810091610284925 असा आहे. हा आदेश भडजीटल स्वाक्षरीने साक्षांभकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राच ेराज्यपाल याचं्या आदेशानुसार व नावाने,

(पां.जो.जार्धव) सहसभचव, महाराष्ट्र शासन

प्रभत, 1. मा. मुख्यमंत्री यांच ेअपर मुख्य सभचव, मंत्रालय, मुंबई. 2. मा. राज्यमंत्री नगर भवकास भविाग यांच ेखाजगी सभचव, मंत्रालय, मुंबई. 3. अप्तपर मुख्य सभचव, भवत्त भविाग यांच ेस्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई. 4. अपर मुख्य सभचव, भनयोजन भविाग यांच ेस्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई. 5. अपर मुख्य सभचव, पार्ीपरुवठा भविाग यांच ेस्वीय सहायक, गो. ते. रुग्र्ालय, मुंबई.

Page 7: PMC Charges) - Maharashtra Resolutions... · हााष्ट्र सवर्ण जnंत नगोत्थान हाभिान सद्रप o (भजल्हा

शासन भनर्णय क्रमांकः नगरो-2018/प्र.क्र.393/नवि-33

पृष्ट्ठ 7 पैकी 7

6. प्रर्धान सभचव, नगर भवकास भविाग (2) यांच ेस्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई. 7. व्यवस्थापकीय संचालक, एम.यु.आय.डी.सी.एल, मुंबई. 8. सदस्य सभचव, महाराष्ट्र जीवन प्राभर्धकरर्, मुंबई. 9. आयुक्त तथा संचालक, नगरपभरषद प्रशासन संचालनालय, वरळी, मुंबई.

10. भविागीय आयुक्त, नागपरू. 11. भजल्हाभर्धकारी, वर्धा. 12. भजल्हा प्रशासन अभर्धकारी, वर्धा. 13. मुख्याभर्धकारी, समुद्रपरू नगरपचंायत, समुद्रपरू, भज. वर्धा. 14. भनवडनस्ती, नभव-33.