17
DAPOLI Dapoli is a small city in Ratnagiri district, Maharashtra. It is 215 km from the state capital of Mumbai. Dapoli is also known as Camp Dapoli as British set their camps in Dapoli. Many high-ranking British officers' graves are found in this town. The city also has an abandoned church from the time of the British Raj

Maharashtra today - Dapoli News

Embed Size (px)

DESCRIPTION

Maharashtra Today is committed to follow journalism's values, principles, obligations, and purifying its tarnished image to regain lost aura. Maharashtra Today gives you the latest breaking news and live updates on #Politics, Union budget, entertainment, sports, business and education in Marathi.

Citation preview

Page 1: Maharashtra today - Dapoli News

DAPOLI

Dapoli is a small city in Ratnagiri district,

Maharashtra. It is 215 km from the state capital

of Mumbai. Dapoli is also known as Camp

Dapoli as British set their camps in Dapoli.

Many high-ranking British officers' graves are

found in this town. The city also has an

abandoned church from the time of the British

Raj

Page 2: Maharashtra today - Dapoli News

DAPOLI NEWS IN MARATHI

महाराष्ट्र टुडे’ महाराष्ट्रातील मराठी बातम्ाांचे डडजिटल व््ासपीठ. मराठी भाषेमधनू महाराष्ट्रातील दिेदार आणि ताज््ा मराठी बातम्ा आमच््ा वाचकाांप्तं पोहचवविे हे आमचे एकमेव उद्ददष्ट्ट आहे आणि त््ासाठी आमची टीम सदैव तत्पर असते. marathi batmya : online marathi news portal of Maharashtra.

Page 3: Maharashtra today - Dapoli News

LATEST DAPOLI NEWS

Latest DAPOLI News, Photos, Blogposts, Videos and

Wallpapers. Explore DAPOLI profile at ...

MAHARASHTRA TODAY GIVES YOU THE

LATEST BREAKING NEWS AND LIVE UPDATES

as it happens live.

Page 4: Maharashtra today - Dapoli News

POLITICAL NEWS IN DAPOLI

Check out for the

latest news on CHANDRAPUR along with

BADOLI Live news and live update on

Maharashtra Today gives you the latest

breaking news and live updates on #Politics

and #Elections, Union budget, entertainment,

sports, business and education in Marathi,

Hindi and English Language.

Page 5: Maharashtra today - Dapoli News

BOLLYWOOD NEWS IN MARATHI

वाचा मराठी चचत्रपट, कलाकार, नाटक, मराठी माललका अश्या मनोरंजन ववश्वातील सगळ्यामसालेदार बातम्या. रहा अपडेटेड महाराष्ट्र टुड’े महाराष्ट्रातील मराठी बातम्यांचे डडजजटल व्यासपीठ. मराठी भाषेमधनू महाराष्ट्रातील दजेदार आणि ताज्या मराठी बातम्या आमच्या वाचकांपयतं पोहचवविे हे आमचे एकमेव उद्ददष्ट्ट आहे आणि त्यासाठी आमची टीम सदैव तत्पर असते.

Page 6: Maharashtra today - Dapoli News

SPORTS NEWS

Get the best sports news coverage with the

detailed Cricket · Mumbai grounds men

umpires, scorers continue to receive help.

Maharashtra Today no.1 online Daily news

website which brings you India breaking news

on Politics, Elections, Sports, Entertainment

etc as it happens live.

Page 7: Maharashtra today - Dapoli News

LIFESTYLE NEWS

Find DAPOLI Latest News Videos & Pictures

on CHANDRAPUR and see latest updates, news,

information from Maharashtra Today : Latest and

breaking news headlines in marathi from nagpur,

mumbai,pune and other cities of Maharashtra India.

Maharashtra Today gives you the latest breaking news

and live updates on #Politics and #Elections, Union

budget, entertainment, sports, business and education

in Marathi, Hindi and English Language.

Page 8: Maharashtra today - Dapoli News

BOLLYWOOD FLASHBACK

रवववारी २१ जून रोजी फादसस डे २०२० साजरा केला जात आहे. बॉललवूड स्टाससही मोठ्या उत्साहाने फादसस डे साजरा करत आहेत. अलभनेत्री उवसशी रौतेलाने ‘फादसस डे’ननलमत्त नतच्या वडडलांचे अलभनंदन केले आहे, तर टववकंल खन्नानेवडडलांची आठवि करून भावुक पोस्ट शेअर केली आहे. अनेक सेललब्रिटी हा ददवस संस्मरिीय बनवण्यासाठी सोशल मीडडयावर अनेक पोस्ट केले आहेत. फोटो पहा …

Page 9: Maharashtra today - Dapoli News

PHOTO GALLERY

पाऊस प्रत्येकाच्या जीवनात वेगळ्या आठविी जागा करतो. पाऊस पडायला सुरुवात झाली की काही जिांना कांदा-भजीची आठवि होते. मात्र यासोबतच चचत्रपटात पावसात लभजलेली नानयकाही डोळ्यांसमोर तरळू लागते. प्रियासाठी पावसासारखा दसुरा रोमॅंदटक लमत्र नाही. त्यामुळेच चचत्रपटात पावसाचीही स्वतःची एक वेगळी भूलमका असते आणि तो ददग्दशसकाच्या इशाऱ्यावर अलभनयही करतो. चचत्रपटातील नानयकेला लभजवण्याचा सगळ्यात सोपा मागस म्हिजे पावसात नतला लभजविे. तसेच सध्या नायकाला मारधाड करण्यासाठीही पावसाचा वापर मोठ्या प्रमािावर केला जात आहे. मात्र पावसाने अनेक चचत्रपटांमध्ये मध्यवती भूलमकाही साकारलेली आहे.

Page 10: Maharashtra today - Dapoli News

RELATIONSHIP TIPS IN MARATHI

नवीन लग्न झाल्यास ‘या’ गोष्ट्टी लक्षात असू द्या

वववाह हा संस्कार सोळा संस्कारातील एक गोड संस्कार आहे. त्यामधे दोन कुटंुब जोडली जातात. दोन मने एक होतात. पि अनेकदा लग्न झाले की काही ददवसातच वाद सुरु होतात. नवीन लग्न झाले असेल तर या चकुा करु नका….नाही तर तुमच्या पाटसनरच्या मनात तुमची ककंमत राहिार नाही. यासाठी खालील काही गोष्ट्टी नक्की लक्षात असू द्या..

Page 11: Maharashtra today - Dapoli News

BEAUTY TIPS IN MARATHI

मदहला आपलं सौंदयस दटकून ठेवण्यासाठी अनेकजिी फेलशअल करतात. फेलशअल केल्यान ंचेहऱ्यावरील मतृ पेशी ननघनू जातात आणि चेहरा चमकदार बनतो. पि फेलशअल केल्यानतंर अनेक मदहला काही चकुा करतात त्यामुळे त्वचेला नकुसान होऊ शकतं. आज आम्हीतुम्हाला काही अशा गोष्ट्टींबाबत सांगिार आहोत. ज्या गोष्ट्टी फेलशअल केल्यानतंर शक्यतो टाळाव्यात.

Page 12: Maharashtra today - Dapoli News

HEALTH TIPS IN MARATHI

कोरोनाचा प्रादभुासव ; घरात सुरक्षक्षत राहून घ्या ‘या’ गोष्ट्टींची काळजी

कोरोनाने संपूिस जगाला वेढीस धरलं आहे. या कोरोना व्हायरसमुळे नागररकांच्या दैनंददन जीवनात खूप उलथापालथ झाली आहे.करोना ववषािूजगभरात पोहोचला आहे. अनेक देशात यामुळे मोठी मनुष्ट्यहानी झाली आहे. करोनाच्यादहशतीमुळे काही देशांमध्ये आिीबािीची जस्थती ननमासि झाली आहे. त्यामुळे या आजाराववषयी अनेक प्रश्न उपजस्थत केले जात आहेत.

Page 13: Maharashtra today - Dapoli News

FASHION TIPS IN MARATHI

बेस्ट शूज फॉर मान्सून

पावसाळ्यामध्ये जसे छत्री,रेनकोट आवश्यक आहेत. तसेच आपले शूज ककंवा सॅन्डल देखील तेवढेच महत्वाचे. पि पावसाळ्यात अनेकदा आपि शूज ककंवा सॅन्डल या कड ेलक्षच देत नाही. आणि मग चचखलात गेले कक ड्रसे खराब होतो. जर या पासून बचाव करायचं असेल आणि सोबत स्टाईललश दद सायचं असेल तर वापरा खालील ददलेले शूज.

गम बूट्स :- जर तुम्ही पावसाळ्यात शूज ननवडत असाल तर गुडघेपयतं पाय झाकून वलेले हे बूट चांगला पयासय आहे.

Page 14: Maharashtra today - Dapoli News

TOURIST DESTINATONS IN

MARATHI

पावसाची मज्जा लुटायची आहे?? तर राज्याबाहेरील ‘हे’ स्थळ नक्की बघा..

या वषी पावसाळ्यात राज्याबाहेर जाऊन ननसगासचा आनंद घ्यायचा आहे?? तर पहा हे खास लोकेशन्स..

उद्पूर :- उदयपूर हे राजस्थानमधील सवासत सुंदर दठकािांपैकी एक आहे. या शहराला तलावांचं शहर असंही म्हटलं जातं. इथे पावसाळ्यात फारच मनमोकह वातावरि असतं. त्यामुळे पयसटकांची मोठी गदी असते.

Page 15: Maharashtra today - Dapoli News

KHANA KHAZANA TIPS IN MARATHI

सादहत्य : सहा संत्री, अधास चमचा आल्याचा ककस, सहा ते आठ पुददन्याची पाने, एक टेबलस्पून मध, एक ललबंाचा रस, एक चमचा सैंधव मीठ, तीन ते चार बफासचे छोटे क्यूबस.्

कृती : सवसप्रथम संत्र्याचा रस काढून तो गाळून घेिे. नंतर त्यात आलं, पुददन्याची पाने, मध, ललबंाचा रस, वपकं संचर, बफस घालून हॅन्डलमक्सरने चनस करिे. हे लमश्रि गाळून ग्लासमध्ये ओतून थंडगार सव्हस करावे. उन्हातून आल्यावर ककंवा जेविापूवी हे प्यावे.

Page 16: Maharashtra today - Dapoli News

VED AYURVEDA TIPS IN MARATHI

हे गािं आपि नक्की ऐकलं असेल. झोपेवर ककती गािी आहेत, नाही का ? म्हिजे झोप ही ककती आवश्यक आहे हे सांगण्याची तशी गरज नाही. अनत ककंवा न झोपण्याने (स्वतःच्या ककंवा दसुऱ्याच्या) मािसाला ककती त्रास होतो हे प्रत्येकाने नक्कीच अनुभवले असेल.

योग्य प्रमािात झोप येिे ही स्वास््यकर आहे. अकाळी (ददवसा / संध्यासमयी/ सूयोदय), आवश्यकतेपेक्षा जास्त ककंवा मुळीच न झोपिे आयुष्ट्याला हानीकर आहे.

आयुवेदात ननद्रा तीन उपस्तंभापैकी एक सांचगतली आहे. उपस्तंभ म्हिजे piller. शरीराची स्थूलता आणि कृशता ही ननद्रा व आहारजन्यच असते. ज्या प्रकारे योग्य आहार मनुष्ट्य व प्राण्याच्या जीवनरक्षिाकररता, स्वास््यासाठी अननवायस आहे, तेवढीच गरजेची आहे योग्य प्रमािात झोप !

Page 17: Maharashtra today - Dapoli News

WE ARE ALSO AVAILABLE ON SOCIAL SITES TO GIVE YOU THE

DAILY UPDATES

https://www.facebook.com/maharashtratoday

https://www.instagram.com/maharashtratoda

y/

https://twitter.com/mtnews_official