11
(CIN- U74999PN2018NPL177394) Website : www.sarthi-maharashtragov.in मराठा, कु णबी, कु णबी-मराठा आण मराठा-कु णबी समाजाया णिायसाठी सुिणसंधी थलसेना (णमणलटरी), पॅरा मिमिटरी फोस पोणलस फोसेसमय े भरतीसाठी सातारा, कोहापूर आणण बुलढाणा येथे इछुक उमेदिारांसाठी दोन िाचे णनिासी ि णन:शुक णशण. इया 11 िि 12 िी णशणाबरोबर उपरोत ेवेिये भरतीपूिण णशणाची एकाच जागेिर सोय, दोन िचा एकाममक कोसण' शौयण, धैयण, िीरी, लढाऊ, धाडसी, देशेमी महाराराची हीच ओळख **** छपती णशिरायांया रोमांचकारी इणतहासानं येथील माती सुदा िीरांचेच पोिाडे गाते.. हीच भूमी… देशाया संकटात धािून जाते… परामाचे, मयागाचे, जणू िज फडफडते ! रतातच उसळणाया देशेमाला, सैणनकी णशण देयासाठी आही ‘णशण क ’ सु करत आहोत.. **** तंान, णशण, णशत, आममणििास, युदकला, िैमाणनक दल, सुरा दल, यातील मूलभूत णशण या. **** छपती शाहू िहाराज ंशोधन, मशण व िानव मवका ंथा, पुणे . (महारार शासनाया सामाजिक याय व जवशेष सहाय जवभागाची वायसंथा) बालजचवाणी, गोपाळ गणेश आगरकर रोड, पुणे (महारार) – 411004

छत्रपत} शाह िहाराज र्ंशोधन प्रमशक्षण व िानव मवकार् … · तंत्रान, प्रणश¬ण,

  • Upload
    others

  • View
    6

  • Download
    0

Embed Size (px)

Citation preview

(CIN- U74999PN2018NPL177394) Website : www.sarthi-maharashtragov.in

मराठा, कुणबी, कुणबी-मराठा आणण मराठा-कुणबी समाजाच्या णिद्यार्थ्यांसाठी सिुणणसंधी

थलसेना (णमणलटरी), परॅा मिमिटरी फोर्स व पोणलस फोसेसमध्ये भरतीसाठी सातारा, कोल्हापरू आणण बलुढाणा येथे इच्छुक उमेदिारांसाठी दोन िर्षाचे णनिासी ि णन:शलु्क

प्रणशक्षण.

इयत्ता 11 िी ि 12 िी णशक्षणाबरोबर उपरोक्त रे्वेिध्ये भरतीपिूण प्रणशक्षणाची एकाच जागेिर सोय, दोन िर्षांचा एकात्ममक कोसण'

शौयण, धैयण, िीरश्री, लढाऊ, धाडसी, देशपे्रमी महाराष्ट्राची हीच ओळख

****

छत्रपती णशिरायांच्या रोमांचकारी इणतहासानं

येथील माती सधु्दा िीरांचेच पोिाडे गाते..

हीच भमूी… देशाच्या संकटात धािनू जाते…

पराक्रमाचे, मयागाचे, जण ूध्िज फडफडते !

रक्तातच उसळणाऱ्या देशपे्रमाला,

सैणनकी प्रणशक्षण देण्यासाठी आम्ही ‘प्रणशक्षण कें द्र’ सरुु करत आहोत..

****

तंत्रज्ञान, प्रणशक्षण, णशस्त, आममणिश्िास, यधु्दकला, िैमाणनक दल, सरुक्षा दल, यातील मलूभतू प्रणशक्षण घ्या.

****

छत्रपती शाहू िहाराज रं्शोधन, प्रमशक्षण व िानव मवकार् रं्स्था, पणेु.

(महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व जवशेष सहाय्य जवभागाची स्वायत्तसंस्था) बालजचत्रवाणी, गोपाळ गणेश आगरकर रोड, पणेु (महाराष्ट्र) – 411004

महाराष्ट्राच्या भमूीतून देशाला णदलेली ही मानिंदना असेल… जी णशिरायांच्या तेजस्िी इणतहासाची.. निी ओळख ठरेल.’

महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा समाजाच्या सामाजजक, शैक्षजणक व आर्थिक जवकासाकरीता शासनाने ''सारिी" संस्िेची स्िापना केली आहे.

स्पर्धात्मक यगुामध्ये, िलसेना (जमजलटरी), परॅा जमजलटरी फोसस व पोजलस फोसेसमध्ये भरती होण्यासाठी खपू महेनत करावी लागते. स्पर्धा फार कठीण आहे म्हणनू उपरोक्त समाजाच्या जवद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासन संचाणलत, महाराष्ट्र माजी सैणनक कॉपोरेशन णलणमटेड (मेस्को) च्या अणधनस्त, ‘मेस्को कणरअर अकॅडमी’, सातारा, ‘महासैणनक रेननग सेंटर’, कोल्हापरू ि बलुढाणा यांचेमाफफ त दोन वर्षांचे उपरोक्त नमदू अभ्यासक्रमासह प्रजशक्षण आयोजित करण्यात येणार आहे. या कोसफ साठी उपरोक्त समाजाचे माचफ 2019 मध्ये इयत्ता 10 वी च्या बोडाच्या ककवा समकक्ष परीके्षत बसलेल्या व जद.1 िलैु 2019 रोिी वयाची 16 वषस पणूस करणाऱ्या 200 जवद्यार्थ्यांना, इ. 11 वी या शैक्षजणक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेऊन इ. 11 वी व 12 वी अशा दोन वषांचे जशक्षण घेत असताना, त्याबरोबरच िलसेना, पोजलस फोसफ व परॅा जमजलटरी फोसेसमध्ये भरतीसाठी होणाऱ्या, स्पर्धेमध्ये यश जमळजवण्यासाठी अभ्यासक्रमासोबतच संपणूफ कोचचग प्रजशक्षण देण्यात येईल. हा ‘सारथी’पणेु चा अजभनव उपक्रम आहे. या दोन वर्षाच्या

एकात्त्मक कोसफसाठी जनवास, भोजन व प्रजशक्षणाचा संपणूफ खचफ प्रजत जवद्यािी समुारे रु. 2.25 लाख हा खचस ‘सारथी’पणेु माफस त करण्यात येईल.

अंजतमजरत्या जनवड झालेल्या जवद्यार्थ्यांचा इ.11 वी आजण इ.12 वी या अभ्यासक्रमासाठी येणारा खचफ ‘सारथी’ पणेु माफस त करण्यात येईल. यामध्ये कजनष्ट्ठ महाजवद्यालयाच्या शैक्षजणक शलु्क व इतर शलु्काचा समावेश राहील. शासनाच्या जनयमाप्रमाणे उपरोक्त समािातील उमेदवारांना या शलु्काची सवलत अनजेु्ञय असल्यास त्याचा लाभ शासनाच्या संबंजित जवभागाकडून कजनष्ट्ठ महाजवद्यालयामाफस त देण्यात येईल. जनवड झालेल्या उमेदवारांना उपरोक्त नमदू अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी, त्या-त्या जठकाणामध्ये असलेल्या मान्यताप्राप्त शासकीय, जनमशासकीय अथवा अनदुानीत कजनष्ट्ठ महाजवद्यालयामध्ये इ.11 वी करीता प्रवेश घ्यावा लागेल. त्यासाठी आवश्यक सवस मदत व सहकायस संबंजित संस्था व सारथी पणेु माफस त करण्यात येईल.

या एकात्त्मक अभ्यासक्रमासाठी उमदेवारांची जनवड करण्याकरीता Common Entrance Test (SARTHI-ARMY-CET-2019) आयोजजत करण्यात येणार आहे. त्यासाठी अजफ मागजवण्यात येत आहेत.

या दोन िर्षाच्या एकात्ममक कोसण, महाराष्ट्र शासन अणधनस्त महाराष्ट्र माजी सैणनक महामंडळ णल. द्वारे स्थाणपत केलले्या सातारा, कोल्हापरू आणण बलुढाणा येथे खािीि

रं्स्थेत प्रमशक्षण णदल ेजाईल.

अ. क्र.

प्रणशक्षण संस्था उपलब्ध णिद्याथी क्षमता

प्रणशक्षण, णनिास ि जेिणाची व्यिस्था (संपणूण खचण सारथी

द्वारे करण्यात येईल)

इयत्ता 11 िी ि 12 िी णशक्षणाची व्यिस्था

1.

मेस्को कणरअर अकॅडमी, सातारा

80

मेस्को कणरअर अकॅडमी, सातारा

स्थाणनक कणनष्ट्ठ महाणिद्यालय, सातारा

2. महासैणनक प्रणशक्षण कें द्र, कोल्हापरू

60

महासैणनक प्रणशक्षण कें द्र, कोल्हापरू

स्थाणनक कणनष्ट्ठ महाणिद्यालय, कोल्हापरू

3. महासैणनक प्रणशक्षण कें द्र, बलुढाणा

60

महासैणनक प्रणशक्षण कें द्र, बलुढाणा

स्थाणनक कणनष्ट्ठ महाणिद्यालय, बलुढाणा

एकूण 200 (णिद्याथी फक्त)

* िैणशष्ट्ये * ➢ इ. 11 वी व 12 वी च्या जशक्षणासोबतच थलसेना (जमजलटरी), पोजलस फोसस व परॅा जमजलटरी

फोसेसमध्ये भरतीसाठी उत्कृष्ट्ट कोकचग. ➢ स्वतःच्या समजतुीवर आर्धाजरत त्यांच्या गरजा, मलू्य, आवड आजण जनणफय घेण्यास सक्षम

होण्यासाठी कोकचग. ➢ आम्डफ-फोसफ, पोजलस आजण अर्धफसैजनक दलात भरतीची जवशेर्ष माजहती व प्रोत्साहन वगाद्वारे

कोकचग. ➢ आम्डफ-फोसफ, पोजलस आजण अर्धफसैजनक दलाच्या प्रजशक्षणाबरोबरच इतर स्पर्धात्मक

परीके्षजवर्षयी भक्कम पाया जवकजसत करण्यासाठी मागफदशफन आजण कोचचग. ➢ वैयत्क्तक लक्ष, वेळोवेळी सवफ परीक्षा, पालक व जवद्यािी समवेत चचा, वेळेचे योग्य जनयोजन

व तणावमकु्त वातावरण. ➢ उत्कृष्ट्ट गं्रथालयात अभ्यासासाठी व्यवस्था व ज्ञानवदृ्धीसाठी कोकचग.

* पात्रता *

1. उमेदवार मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी समािाचा असावा. (सक्षम प्राजिका-याने जनगसजमत केलेला िातीचा दाखला आवश्यक)

2. उमेदवार महाराष्ट्राचा कायमचा रजहवासी असावा. (सक्षम प्राजिका-याने जनगसजमत केलेला रजहवासी दाखला आवश्यक )

3. सदर अभ्यासक्रम हा फक्त जद. 1 िलैु 2019 रोिी वयाची 16 वषे पणूस करणाऱ्या मलुांसाठीच आहे.

4. जवद्यािी हा फक्त माचफ 2019 मध्ये इयत्ता 10 वी च्या बोडाच्या ककवा समकक्ष परीके्षस बसलेला असावा. (Appeared in 10th Board or Equivalent Examination in March 2019)

5. इयत्ता 10 वी च्या ककवा समकक्ष परीके्षत जकमान 50% गणु ककवा समान श्रेणी आवश्यक राहणार. (10 वी बोडाचा ककवा समकक्ष परीके्षचा जनकाल िाजहर झाल्यावर प्राप्त गणु 50 % पेक्षा ककवा समान श्रणेी पेक्षा कमी असल्यास, उमेदवार सदर प्रजशक्षणासाठी अपात्र राहणार).

6. उमेदवाराचे पालकाचे वेतन व इतर सवस स्त्रोतांकडून जमळणारे एकूण कौटंुजबक वार्षषक उत्पन्न रु. 8 लाखापेक्षा िास्त नसावे. (सक्षम प्राजिका-याने जनगसजमत केलेले नॉन जक्रजमलेअर प्रमाणपत्र आवश्यक)

7. जनकषाप्रमाणे शारीजरकदषृ्ट्या पात्र असावा. 8. उमेदवाराला इ. 11 वी व इ. 12 वी चे जशक्षण प्रजशक्षणाच्या जठकाणीच घेणे आवश्यक

(सातारा, कोल्हापरू, बलुढाणा) जवद्याथी कला, वाजणज्य व जवज्ञान यापैकी कोणताही अभ्यासक्रम जनवडू शकतो.

9. इयत्ता 10 वी च्या परीके्षचे बोडाकडून जमळालेले प्रवेश पत्र, शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र व उपरोक्त नमदू प्रमाणपत्र, दाखले तसेच उमेदवाराचा मोबाईल नंबर व ई -मेल आयडी आवश्यक.

* णनिड प्रणक्रयेचे टप्पे *

1. लेखी परीक्षा 2. तोंडी परीक्षा 3. शारीजरक परीक्षा 4. वैद्यकीय चाचणी

लेखी परीके्षकरीता भारे्षचे प्राजवण्य, सामान्य गजणत, सामान्य ज्ञान, चाल ूघडामोडी तसेच इयत्ता 10 वी पयंतचा अभ्यासक्रम इत्यादींचा समावेश असेल. परीके्षतील प्रश्न प्रजत्रका बहुपयायी प्रश्न स्वरूपात असतील तसेच लेखी परीके्षचे माध्यम इंग्रजी आजण मराठी असेल.

लेखी परीके्षमध्ये प्राप्त गणुांच्या आर्धारे, गणुानकु्रमानसुार प्रिम आलेल्या 600 जवद्यार्थ्यांना चकवा ‘सारिी’पणेु, संस्िा जनत्श्चत करेल त्या संख्येच्या प्रमाणांत जवद्यार्थ्यांना तोंडी पजरके्षसाठी बोलजवण्यात येईल व त्याद्वारे पढेु जनवड करण्यात आलेल्या (short listed केलेल्या) उमेदवारांची शाजरजरक व वैद्यजकय चाचणी घेण्यात येईल. उमेदवारांने लेखी, शारीजरक व तोंडी परीके्षत प्राप्त केलेल्या एकजत्रत गणुांच्या आर्धारे अंजतम गणुवत्ता यादी घोजर्षत करण्यात येईल.

* अजस करण्याची पद्धत *

जवजहत अिाचा नमनुा सारथीच्या www.sarthi-maharashtragov.in >NOTICE BOARD

> SRTHI -RMY-CET-2019 या कलकवर उपलब्ि आहे. तो डाउनलोड करून अचकूरीत्या भरून, त्यासोबत आवश्यक कागदपत्र िोडून जदनांक 30 एजप्रल 2019 पवूी कमांडन्ट, मेस्को कणरअर अकॅडमी, मेस्को एन्टरप्राइजेस, टीसीपीसी आिर, करंजे नाका, सातारा-415002. यांच्या पत्त्यावर पोहोचेल या बेताने पोस्टाने ककवा स्वत: सादर करावे. अपणूस व उजशरा येणाऱ्या अिाचा जवचार केला िाणार नाही. काही शंका असल्यास ई-मेल : [email protected] अथवा 9168986864/ 9420697807 या मोबाईल नंबर वर संपकस सािावा.

* परीके्षचा प्रकार, रं्भाव्य पमरक्षा कें द्राचे मिकाण व रं्भाव्य मिनांक *

परीके्षचा प्रकार मिनांक पमरक्षा कें द्र शेरा लेखी परीक्षा णद. 2 जनु 2019 मुंबई, रत्नाजगरी, पणेु,

सातारा, कोल्हापरू, सोलापरू, नाजशक, िळेु, औरंगाबाद, ठाणे, अमरावती,

बलुढाणा, नागपरू व चंद्रपरू

जटप- उपरोक्त पजरक्षा कें द्रापैकी फक्त एकच

पजरक्षा कें द्र जनवडण्यात यावे.

1.प्राप्त होणाऱ्या अिाच्या संख्येनसुार लेखी परीके्षची जठकाणे कमी /िास्त अथवा बदल ूशकतात. कोणत्याही पजरक्षा कें द्राच्या जठकाणासाठी फार कमी ककवा फार िास्त पयाय असल्यास बािचू्या / िवळच्या पजरक्षा कें द्र उमेदवारांना उपलब्ि करण्याचा प्रयत्न केला िाईल. तथाजप कोणत्याही उमेदवाराला जदलेल्या पजरक्षा कें द्रा मध्ये कोणत्याही पजरत्स्थतीत बदल केला िाणार नाही.

2. परीके्षचा जदनांक बदल ूशकतो.

3. लेखी परीके्षचे प्रवेशपत्र शाळेचे बोनाफाईड, डोजमसाईल व िातीचे प्रमाणपत्र आवश्यक

तोंडी परीक्षा, शारीणरक ि िैद्यकीय चाचणी

11 जनू ते 14 जनू 2019 या कालाविीत

कमांडन्ट, मेस्को कजरअर अकॅडमी, मेस्को एन्टरप्राइजेस, टीसीपीसी आवार, करंजे नाका, सातारा -415002.

परीक्षेचा जदनांक बदल ूशकतो. तसे झाल्यास संबजित उमेदवारांना मेस्को कजरअर ॲकडमी माफस त कळजवण्यात येईल ककवा याबाबत सारथीची वेबसाईट पहावे.

टीप : 1. वरील तारखांमध्ये बदल झाल्यास त्याबाबत सवफ उमेदवारांना www.sarthi-

maharashtragov.in> Notice Board या वेबसाईट वर चकवा त्यांच्या मोबाईल अिवा ई-मेल पत्त्यावर कळजवण्यात येईल. तसेच त्यांनी सारथीच्या वेबसाईटवरील सचुना जनयजमत पहाव्यात.

* प्रमशक्षण मिकाणाची िामहती *

अ. क्र

संस्थेचे नाि मोबाईल नंबर ई-मेल आयडी पत्ता

1. मेस्को कणरअर अकॅडमी, सातारा

9168986864/ 9420697807

[email protected] कमांडन्ट, मेस्को कजरअर अकॅडमी मेस्को एन्टरप्राइजेस, टीसीपीसी आवार, करंजे नाका सातारा -415002.

2. महासैणनक प्रणशक्षण कें द्र, कोल्हापरू

9021550363/ 9422039718

[email protected] कमांडन्ट, महासैजनक प्रजशक्षण कें द्र, सव्हेनंबर 749, ई वाडफ, लाईन बाजार, कसबा बावडा,कोल्हापरू -416006.

3. महासैणनक प्रणशक्षण कें द्र, बलुढाणा

9370275308/ 9168304488

[email protected] कमांडन्ट, महासैजनक प्रजशक्षण कें द्र, सवे नंबर 224, सागवान (Gayran) बलुढाणा-443001

* णिद्याथी ि पालकांसाठी महमिाच्या सचूना *

1. शासनाच्या अटी प्रमाणे, थलसेना (जमजलटरी), परॅा जमजलटरी फोसस व पोजलस फोसेसमध्ये भरती होण्यासाठी जकमान इयत्ता 12 वी बोडाच्या परीके्षमध्ये जकमान 50% गणु आवश्यक आहे. तसेच उमदेवाराचे जकमान वय हे 17 वषस 6 मजहने पणूस झालेले असावे. या अटीमळेु उपरोक्त कोकचग व प्रजशक्षणासाठी जनवड करण्यात येणारा जवद्याथी हा माचस 2019 च्या 10 वीच्या बोडाची परीक्षा ककवा समकक्ष परीक्षा जदलेला तसेच त्याची जकमान वयोमयादा जद.1 िलैु 2019 रोिी 16 वषस पणूस झालेली असावा, अशी अट या जनवासी प्रजशक्षणासाठी ठेवण्यात आलेली आहे. िेणेकरून प्रजशक्षण व कोकचग साठी जनवड झालेला उमेदवार हे 12 वी उत्तीणस झाल्यावर उपरोक्त सेवे मध्ये भरती होण्यासाठी स्पिा पजरके्षमध्ये बसण्यासाठी पात्र ठरेल.

2. एका कुटंुबातील एकाच जवद्यार्थ्याला या प्रकल्पाअतंगसत प्रजशक्षणाचा लाभ घेता येईल.

3. प्रत्यक्षात कोकचग व प्रजशक्षण घेण्यासाठी रूि ूझालेल्या जवद्यार्थ्यांना इयत्ता 11 वी च्या परीके्षत 50% पेक्षा िास्त गणु जमळजवणे आवश्यक आहे. इयत्ता 11 वी चे जशक्षण सोडणाऱ्या, नापास झालेल्या अथवा 50% पेक्षा कमी गणु जमळालेला जवद्याथी हा दसुऱ्या वषाच्या म्हणिेच 12 वीच्या अभ्यास क्रमाच्या वेळेस सदर प्रजशक्षणासाठी पात्र ठरणार नाही. त्याला प्रजशक्षण संस्थेतनू कमी करण्यात येईल व अशा जवद्यार्थ्यांना कजनष्ट्ठ महाजवद्यालयाचे शलु्क, प्रजशक्षणाशी संबंजित जनवास, भोिन व इतर कोणत्याही सवस सोई-सजुविा जमळणार नाहीत.

4. जनवड प्रजक्रयेसाठी आयोजित लेखी, तोंडी, शारीजरक व वैद्यकीय परीके्षसाठी आलेल्या उमेदवारांना व त्यांच्या पालकांना प्रवास खचफ, जनवासाची व जेवणाची सोय अनजेु्ञय राहणार नाही. ती उमेदवाराने/ पालकाने स्वत: करावयाची आहे.

5. ज्या उमेदवारांना इ. 12 वी उत्तीणस झाल्यानंतर थलसेना (जमजलटरी), परॅा जमजलटरी फोसस व पोजलस फोसेसमध्ये भरती होण्याची तीव्र इच्छा आहे, अशाच उमदेवारांसाठी पालकांनी या प्रजशक्षणासाठी अिस करावेत ही जवनंती.

6. जनवड झालेल्या उमेदवारांनी, त्यांनी सातारा /कोल्हापरू/ बलुढाणा यापैकी एका संस्थेची केलेली जनवड अथवा संबंजित संस्था ककवा “सारथी” पणेु यांनी जनत्श्चत केलेल्या प्रजशक्षणाच्या जठकाणी आवश्यक सवस साजहत्यासह स्वखचाने रूि ू व्हावे. यासाठी “सारथी” पणेु या संस्थेकडून जनवड झालेल्या उमेदवारांस त्यांच्या जनवासस्थानापासनू ते संस्थेच्या जठकाणापयंतचा कोणताही िाण्या-येण्याचा खचस देण्यात येणार नाही. तसेच प्रजशक्षणाच्या 2 वषाच्या कालाविीत जवद्यार्थ्याला वेळोवेळी त्याच्या स्वगहृी िाण्या-येण्यासाठी कोणताही खचस जदला िाणार नाही.

7. जनवड झालेल्या जवद्यार्थ्यांना 2 वषाच्या कालाविीत प्रजशक्षण, मध्येच अिसवट सोडून िाता येणार नाही. याबाबत पालकांनी लेखी हमीपत्र देणे बंिनकारक राहील. जवद्यार्थ्याने अिसवट प्रजशक्षण सोडल्यास, जवद्यार्थ्याच्या होणा-या शैक्षजणक नकुसानीस, तो स्वत: व त्याचे पालक िबाबदार राहतील. तसेच अशा जवद्यार्थ्यांवर प्रजशक्षण कालाविीत झालेला संपणूस खचस पालकाने संबंजित संस्िा/प्राजर्धकारी यांना परत करणे कायदेशीररीत्या बंिनकारक राहील. चकवा संबंजर्धत संस्िा/प्राजर्धकारी सदर जनवासी प्रजशक्षणाकरीता उमेदवारावर करण्यात आलेल्या खचाची रक्कम कायदेशीररीत्या वसलू करेल.

8. दोन वषाच्या प्रजशक्षण कालाविीत कजनष्ट्ठ महाजवद्यालयात, इयत्ता 11 वी व 12 वी चा अभ्यासक्रम घेत असताना, थलसेना (जमजलटरी), परॅा जमजलटरी फोसस व पोजलस फोसेसच्या दैनंजदन होणाऱ्या प्रजशक्षणाच्या कालाविीत जनवासाच्या व प्रजशक्षणाच्या जठकाणी त्यांची वतसणकू अत्य उत्कृष्ट्ट असणे आवश्यक आहे. जवद्यार्थ्याची वतसणकू चांगली न आढळल्यास, अशा जवद्यार्थ्यांना या 2 वषाच्या प्रजशक्षणाच्या कोणत्याही स्तरावर (टप्प्यावर) संस्थेतनू कमी

करण्यात येईल. त्यामळेु होणाऱ्या शैक्षजणक व प्रजशक्षणाच्या नकुसानास जवद्याथी स्वत: िबाबदार राहील.

9. थलसेना (जमजलटरी), परॅा जमजलटरी फोसस व पोजलस फोसेस साठीचे प्रजशक्षण हे अजतशय जशस्तबद्ध, कजठण मानजसक व शारजरक पजरश्रम करण्यासाठी तयार करण्यात आलेले आहे. तेव्हा िे जवद्याथी या सवस प्रकारचे प्रजशक्षण मनापासनू, शारीजरकदषृ्ट्टया सक्षम व तयार आहेत, अशाच जवद्यार्थ्याने या प्रजशक्षणासाठी अिस करावेत. प्रजशक्षणासाठी, जमळणारे जनव्वळ आर्षथक लाभ व इतर सवलती यांचा जवचार न करता, याबाबत जवद्यार्थ्यांच्या पालकांनी देजखल त्यांचा पाल्य हा या प्रजशक्षणासाठी सक्षम व शारीजरकदषृ्ट्टया पात्र आहे का? याबाबत खात्री करूनच आपल्या पाल्याचा अिस या प्रजशक्षणासाठी सादर करावा. अन्यथा प्रजशक्षण अिसवट सोडण्याची वेळ त्यांच्या पाल्यावर येव ू शकते. त्यामळेु अशा जवद्यार्थ्यांवर प्रजशक्षणासाठी झालेला खचस व्यथस ठरू शकतो, तसेच पाल्याचे शैक्षजणक व आर्षथक नकुसान होव ूशकते याची नोंद घ्यावी.

10. सदर प्रकल्पाअंतगसत देण्यात येणाऱ्या अजभनव प्रजशक्षणाकरीता, प्रवेश जमळण्यासाठी जवद्यार्थ्यांनी, पालकांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी रािकीय दबाव आणण्याचा अथवा आर्षथक व्यवहार करण्याचा प्रयत्न केल्यास अशा जवद्यार्थ्यांचा अिस रद्द करण्यात येईल.

11. या प्रजशक्षणासाठी कोणताही मध्यस्थ/एिंट (Agent) यांची मदत घेऊ नये. ‘सारथी’ पणेु अथवा संबंजित प्रजशक्षण संस्थे माफस त या प्रजशक्षणाकरीता प्रवेश जमळण्याबाबत मध्यस्थ/एिंन्ट (Agent) ठेवण्यात आलेले नाहीत.

12. जवद्यार्थ्यांची गणुवत्ता व शारीजरक पात्रता हेच जनकष महत्त्वाचे असनु जवद्यार्थ्यांनी यासाठी स्वत: तयारी करावी.

13. काही समाि कंटक अशा प्रकारच्या संिीचा लाभ घेऊन अनेक जवद्यार्थ्यांची फसवणकू करू शकतात. अशा समाि कंटकांपासनू सवस जवद्यार्थ्यांनी व पालकांनी िागतृ व सावि रहावे.

14. सवस जवद्यार्थ्यांनी व पालकांनी सतकस राहून ‘सारथी’ अथवा संबंजित प्रजशक्षण संस्थेने उपलब्ि करून जदलेल्या वेबसाईट वरील सचुनांचे पालन कराव.े स्वत:चा मोबाईल क्रमांक व ईमेल पत्ता अचकू देऊन त्यावर आलेल्या अजिकृत सचुना पहाव्यात व कोणत्याही समाि कंटकापासनू आपली फसवणकू होणार नाही, याची दक्षता घ्यावी. या बाबत आपली फसवणकू होत आहे असे लक्षात आल्यास िवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जरतसर तक्रार नोंदवावी. अशा प्रकारे फसवणकू झाल्यास जवद्याथी व पालक स्वत: िबाबदार राहील.

15. या संदभात समाि कंटकाकडून होत असलेल्या फसवणकूीबाबत बरेच वेळा वतृ्तपत्रात बातम्या येतात, त्यापैकी नकुतेच वतृ्तपत्रात छापनू आलेली बातमी आपल्या अवलोकनाथस सादर करीत आहे.

16. इ.11 वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अजफ करण्याची कायफपद्धती आहे. त्यामळेु या 2 वर्षाच्या जनवासी प्रजशक्षणासाठी अजफ करणा-या उमेदवारांना सजुचत करण्यात येते की, त्यांनी या प्रजशक्षणासाठी ज्या जजल्हयातील संस्िेची जनवड केलेली आहे, त्या जजल्हयामध्ये 11वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी अजफ सादर करावा. त्याजशवाय गणुवते्तनसुार अिवा इतर कारणास्तव ज्या उमेदवारांची जनवड या प्रजशक्षण कायफक्रमामध्ये न झाल्यास, त्यांना ज्या जजल्हयात 11 वी चे जशक्षण घ्यावयाचे आहे त्या जजल्हयात देखील वेळेच्या आत त्यांनी अजफ सादर करावा. तसेच 11वी मध्ये प्रवेश जमळण्यासाठी जवद्यार्थ्यांनी व पालकांनी स्वत: प्रयत्न करावेत.

17. उमेदवारानी अिासोबत सादर केलेले दाखले व प्रमाणपत्र, चकुीचे, बनावट अथवा खोटे अढळल्यास त्यांच्या जवरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच त्यांचा प्रवेश रद्द करण्यात येईल. त्याचप्रमाणे त्यांनी ज्या कालाविी पयंत प्रजशक्षण घेतले आहे त्यावर प्रत्यक्षात झालेला खचस त्यांना परत करावा लागेल अथवा तो त्याच्यांकडून वसलू केला िाईल.

18. जनवड प्रजक्रयेत लेखी परीक्षा, शारीजरक तपासणी, वैयत्क्तक मलुाखत आजण वैद्यकीय परीक्षा यांचा समावेश असेल. जनवड प्रजक्रया आजण तात्परुत्या तारखांचा तपशील खालीलप्रमाणे आहे: -

अ) अजफ सादर करण्याची शेवटची तारीख : - 30 एजप्रल 2019. ब) लेखी परीके्षची तारीख :- 2 जनू 2019 [रजववार] क) वैयत्क्तक मलुाखत, शारीजरक चाचणी आजण वैद्यकीय : - 11 जनू 2019 ते 14 जनू 2019. चाचणी ड) प्रजशक्षण कायफक्रम सरुू होण्याची तारीख :- माहे जलैु 2019 मध्ये.

णटप: - उपरोक्त तारखांमध्ये जर काही अपजरहायफ पजरत्स्ितीमळेु बदल झाल्यास सारिी संस्िेच्या www.sarthi-maharashtragov.in> Notice Board वर उपलब्र्ध राजहल. या संदभात कोणतेही प्रजतजनजर्धत्व/तक्रार स्वीकारले जाणार नाही. याकरीता उपरोक्त नमदु वेबसाइटवर अद्यावत करण्यात आलेली माजहती उमेदवारांनी स्वत: जनयजमतपणे अद्यावत करावयाची आहे.

19. या प्रजशक्षणासाठी लेखी प्रवेश पजरक्षा ही फक्त इंग्रजी आजण मराठी भारे्षमध्येच घेण्यात येणार आहे. त्यानसुार उमेदवाराने भारे्षची जनवड करावी.

20. अंजतम जनवड झालेल्या उमेदवारांचे प्रजशक्षण िलैु 2019 या माजहन्यात, उपरोक्त नमदू जठकाणी सरुु करण्यात येईल.

डी. आर. पणरहार व्यिस्थापकीय संचालक, सारथी

वतृ्तपत्रात आलेली बातमी