95

करा - eSahity.comनक्रमसणक 1. म दत्तोपंत देशप ंडे बोलतोय—Interview : 1983 2. hयट िंगत िि रक मंडळ

  • Upload
    others

  • View
    3

  • Download
    0

Embed Size (px)

Citation preview

  • मी दत्तोपंत दशेप ंड ेबोलतोय

    हे पसु्तक विनामूल्य आहे

    पण फ़ुकट नाही

    हे िाचल्यािर खचच करा ३ वमवनट

    १ वमवनट : सकंलकानंा फ़ोन करून हे पसु्तक कसे िाटले ते कळिा

    १ वमवनट : ई सावहत्य प्रवतष्ठानला मेल करून हे पसु्तक कसे िाटले ते कळिा.

    १ वमवनट : आपले वमत्र ि ओळखीच्या सिच मराठी लोकांना या पसु्तकाबद्दल अवण ई सावहत्यबद्दल

    सागंा.

    असे न केल्यास यापढेु आपल्याला पसु्तके वमळणे बंद होऊ शकते.

    दाम नाही मागत. मागत आहे दाद.

    साद आहे आमची. हिा प्रवतसाद.

    दाद म्हणजे स्ततुीच असािी असे नाही. प्रांजळ मत, सूचना, टीका, विरोधी मत यांचे स्िागत आहे. प्रामावणक मत

    असािे. ज्यामळेु लेखकाला प्रगती करण्यासाठी वदशा ठरिण्यात मदत होते. मराठीत अवधक कसदार लेखन व्हािे

    आवण त्यातून िाचक अवधकावधक प्रगल्भ व्हािा, आवण अखेर संपूणच समाज एका नव्या प्रबदु्ध उंचीिर जात रहािा.

  • मी दत्तोपंत दशेप ंडे बोलतोय

    रसिक ग्रणी कै. दत्तोपंत दशेप ंडे

    िंकलन : गझलक र िौ. िगंीत जोशी

    ई साहित्य प्रहिष्ठान

  • मी दत्तोपंत दशेप ंड ेबोलतोय

    लेखक : रसिक ग्रणी कै. दत्तोपंत दशेप ंडे

    संकलक : गझलकारा सौ. िंगीत जोशी

    A-1, भूषण अप र्टमेंर्,

    11/2, कर्वेनगर, कसमन्ि कॉलेजजर्वळ, पुण े411052

    Phone : 9665095653

    [email protected]

    या पुस्िकािील लेखनाचे सर्व िक्क सकंलकाकड ेसुरहिि असनू पुस्िकाचे ककंर्ा त्यािील अंशाचे पुनरु्वद्रण र्ा नाट्य,

    हचत्रपट ककंर्ा इिर रुपांिर करण्यासाठी संकलकाची लेखी परर्ानगी घेणे आर्श्यक आि.े िसे न केल्यास

    कायदशेीर कारर्ाई िोऊ शकिे.

    This declaration is as per the Copyright Act 1957. Copyright protection in India is available for any literary, dramatic, musical, sound recording and artistic work. The Copyright Act 1957 provides for registration of such works. Although an author’s copyright in a work is recognised even without registration. Infringement of copyright entitles the owner to remedies of injunction, damages and accounts.

    ई प्रकाशक : ई साहित्य प्रहिष्ठान

    www. esahity. com

    esahity@gmail. com

    ई प्रकाशन : २२ एहप्रल २०१९

    ( रहसकाग्रणी कै. दत्तोपिं दशेपांड ेयांची ११०र्ी जयंिी)

    ©esahity Pratishthan®2019

    • हर्नार्ूल्य हर्िरणासाठी उपलब्ध.

    • आपले र्ाचून झाल्यार्र आपण ि ेफ़ॉरर्डव करू शकिा.

    • ि ेई पुस्िक रे्बसाईटर्र ठेर्ण्यापुर्ी ककंर्ा र्ाचनाव्यहिररक्त कोणिािी र्ापर करण्यापुर्ी ई-

    साहित्य प्रहिष्ठानची लेखी परर्ानगी घणेे आर्श्यक आि.े

    mailto:[email protected]

  • रसिक ग्रणी श्री. दत्तोपंत

    दशेप ंडे

    २२ एसिल १९०९ ते ३१

    ज नेर्व री १९९०

    श्री. दत्तोपंत ंनी १९८० च्य दशक त सलहीलले्य र्व सर्वसर्वध ठिक णी

    िसिद्ध झ लले्य लेख ंचे िंकलन य पुस्तक ि िी गझलक र िौ. िंगीत

    जोशी य तय ंच्य कन्येने केल े आह.े य पुस्तक चे ई ि सहतयम र्ट त

    सर्वन मूल्य िक शन करू ददल्य बद्दल र्व चक ंतरे् ई ि सहतय िसतष्ठ न

    गझलक र िौ. िंगीत जोशी य ंचे आभ र म नते.

  • अनुक्रमसणक

    1. मी दत्तोपंत दशेप ंड ेबोलतोय—Interview : 1983

    2. आयट िंगीत िि रक मंडळ ची सनर्मटती आसण र्व र्च ल (मंडळ च इसतह ि)

    3. स्र्वरयोगीीः ख ंि हबे अब्दलु करीम ख ं

    4. श्रीमती गंगूब ई हनगल

    5. म झ्य िहर्व ि तील पंसडत जिर ज जी

    6. ग नकोदकळ सहर ब ई बडोदकेर

    7. ग नमहषी स्र्व. कृष्णर र्व पंसडत

    8. स्र्वर-चंदिक म सणक र्वम ट

    9. स्र्वरि म्र ज्ञीरोशन आर बेगम

    10. िर्व ई गंधर्वट – अल्प चठरत्र

    11. िंगीत च्य दसुनयेतील ददेीप्यम न सहर

    12. गगंड-ेभर् : धृपद-धम र ग यन ची रंगतद र जुगलबंदी

    13. िसतभ िंपन्न रिीले ग यक िरेुशब बू म ने

    14. दकशोरी अमोणकर य ंची रंगललेी मैफल

  • मी दत्तोपंत दशेप डें बोलतोय—Interview : 1983

    ममटज्ञ िंगीत-रसिक दत्तोपंत दशेप ंडे

    (सर्वख्य त िंगीत-तज्ज्ज्ञ दत्तोपंत दशेप ंड ेय ंच्य

    पंच्य हत्तरीसनसमत्त तय ंच पठरचय—श्री र नड.े

    ‘स्र्वर ज्ज्य’ कठरत . )

    ममटज्ञ रसिक ही िंगीत च्य

    मैफलीची एक मोिी जमेची ब जू अिते. ग यन-र्व दन

    रंगण्य ि तय मुळे महत्त्र्व च ह तभ र ल गतो. तय ंची

    द द कल रं्वत फ र महत्त्र्व ची म नत त. अि ेतज्ज्ज्ञ रसिक

    दत्तोपंत दशेप ंड ेपचं्य हत्तरीची र्व र्च ल करीत आहते.

    आयुष्यभर तय नंी िंगीत कलेर्वर मन प िून िेम केल.े

    आजही उति ह ने ते मफैलींन ज त त ; उदयोन्मुख

    कल क र ंन िोति हन दते त.

    नंदरुब र येथे १९०९ मध्ये अक्षयतृतीयेल (२२ एसिल) रोजी दत्त त्रय म धर्व

    दशेप ंड ेय ंच जन्म झ ल . र्वडील जंगल ख तय त नोकरीि होते. दत्तोपतं ंच्य आईच आर्व ज

    गोड होत . तय रोज पह रे् दळ यल बिल्य र्वर दरे्व ची ग णी म्हणत; तो िंस्क र दत्तोपंत ंर्वर

    झ ल . ब लपण प िूनच तय ंन िंगीत ची गोडी ल गली. श ळेत अित ंन ते िम रंभ त स्र्व गत-

    पद्य र्वगैरे ग ण्य त िम सर्वष्ट अित. मेळय ंमध्यहेी भ ग घेत.

    मॅठिक झ ल्य र्वर ते धुळे यथेे आल.े तेथ ेसजल्ह लोकल बोड टत ३/४ र्वषे नोकरी

    केली. १९३९ मध्य ेते पणु्य ल आले. नंदरुब रल अित ंन आग्र घर ण्य चे श्री. श्रीप द श स्त्री

    य ंच्य कडून तय ंनी िंगीत चे धड ेघेतल ेहोते. पणु्य त तय ंचे मेव्हण ेब ळ ि हबे अत्रे ( आच यट

  • अत्र ेय ंचे बंध)ू य ंच्य मळेु तय ंच िंगीत व्य िंग मोठ्य िम ण त र्व ढल . (ब ळ ि हबे ह ेग यक

    होते. )

    क ही र्वषे तय ंनी र र्वळग र्व येथे अकौंट्ि ् क्ल कट म्हणून नोकरी केली र्व पुण्य त

    आल्य प िून तय रे्वळच्य पुण ेइलेसक्िक िप्ल य कंपनीत नोकरीि ल गले. ब ळ ि हबे ंमुळेच

    तय ंच िुरेशब ब ूम ने य ंच पठरचय झ ल . िंगीत च्य िि र ि िी १९४९ मध्य ेआयट िंगीत

    िि रक मंडळ ची स्थ पन झ ली, तय त दत्तोपंत ंच महत्त्र्व च िहभ ग होत . (य सर्वषयी स्र्वतंत्र

    िकरण य पुस्तक त आल ेआह.े ) आधी धुळे यथे ेअित न ही ‘धुळे म्युसझक िकटल’ ची स्थ पन

    तय ंनी केली होती. तय तही न मर्वंत ग यक-र्व दक ंच्य मैदफली आयोसजत केल्य ज त अित.

    िुिसिद्ध ग यक िर्व ई गंधर्वट १९५२ ि ली ददर्वंगत झ ले; तय नंतर एक र्वष टने

    आयट िंगीत िि रक मडंळ तफे तय ंची पुण्यसतथी ि जरी करण्य त आली होती. ह क यटक्रम

    लक्ष्मी क्रीड मंददर, पणु े येथ े िंपन्न झ ल होत . १९५५ प िून मोतीब गेत र्व नंतर नूमसर्व

    िश लेत ह ेक यटक्रम झ ले. य क यटक्रम ंन र्व ढती लोकसियत समळू ल गली र्व ज ग अपुरी पडू

    ल गली. आत ह क यटक्रम रेणुक स्र्वरूप श ळेच्य सर्वस्तृत पर् ंगण त होत अितो. दत्तोपंत ह े

    मंडळ चे िंस्थ पक िदस्य र्व सर्वश्वस्त य न तय ने य क यटक्रम च्य आयोजन त उति ह ने

    िहभ गी होत अित त. स्र्वतीः दत्तोपंत १०/१२ र्वष ांपूर्वीपयांत ग त अित. ‘िर्व ई गंधर्वट’ मधेही

    च र-प च र्वेळ तय ंनी आपली िेर्व रुजू केली आह.े आक शर्व णीर्वरूनही तय ंचे क यटक्रम िि ठरत

    झ ले आहते. तबल र्व दन चीही तय ंन आर्वड होती. तय रे्वळच्य िसिद्ध ग सयक पद्म गोखले-

    श सळग्र म य ंच्य मैफलींन ते ि थील ज त अित.

    दत्तोपंत ंजर्वळ आिर्वणी फ र मोल च्य आहते. शेकडो मैफली तय ंनी ऐकल्य

    आहते. अल्ल उदद्द न ख ,ं फैय ज ख ,ं अब्दलुकरीम ख ,ं र मकृष्णबुर्व र्वझ,े कृष्णर र्व पंसडत,

    अहमदज न सथरकर्व , र जूभैय पूछर्व ले अश मोि-मोठ्य कल रं्वत ंच्य ग यन-र्व दन च

    आस्र्व द घेण्य चे भ ग्य तय ंन ल भले. अल्ल उदद्द न ख ंय ंच्य िरोद-र्व दन ची मैफल पुण्य त

  • झ ली होती. तेव्ह तबल्य च्य ि थील कंिेमह र ज होते. ती आिर्वण ि ंगत ंन दत्तोपंत

    ि ंगत त, ‘अल्ल उदद्द न ख ंि हबे तेव्ह र्वृद्ध होते, पण तय ंच्य र्व दन र्वरून तय ंचे र्वृद्धतर्व

    असजब त ज णर्वत नव्हते. िरोद ह ेर्व द्य तय ंनी जण ूसजर्वंत केले होते. तबल्य ची ि थही अिसतम

    अशीच होती. शेर्वर्ी शरे्वर्ी अि े र्व र्त होते की जणू कंिेमह र ज िरोद र्व जर्वीत आहते र्व

    ख ंि हबे तबल र्व जर्वीत आहते!’ (ित रर्व दक रसर्वशंकर ह ेअल्ल ददय ख ंय ंचेच सशष्य होत. )

    उस्त द फैय जख ं ह े लयीचे र जे होते. उत्तम दक्रकेर्परू् जि दोन

    क्षेत्ररक्षक ंमधूनचेंडू िीम प र करतो, तशी ते असतशय िहजपण,े चमतकृतीपूणट लयक री करीत.

    तय ंचे ग णे असतशय जोरद र होते. अशी आिर्वण दत्तोपंत ि ंगत त.

    पुण्य तील ‘स्र्वरि धन ’ य िंस्थेचे दत्तोपंत अध्यक्ष आहते. युर्वक कल क र ंन

    िोति सहत करण्य च्य हतूेने िंस्थेतफे क यटक्रम आयोसजत केले ज त त. िक ळ, केिरी य

    दसैनक तून र्व स्र्वर ज्ज्य ि प्त सहक तून दत्तोपंत ंनी अनेक िंगीतसर्वषयक लखे सलसहल ेआहते.

    नर्वीन कल क र ंबद्द ल दत्तोपंत आश र्व दी आहते. ‘घर णी नष्ट होत च लली आहते;

    तय मुळे तय तय घर ण्य ची ग णी ऐकू यणे ेदरु्मटळ होत च लल ेआह.े पण नर्व ेकल क र गुण ंनी

    कमी न हीत. हल्ली ध्र्वसनमुदिक , रे्प इतय दी म ध्यम ंमुळे नव्य कल क र ंन पुष्कळ ग णी

    ऐक यल समळत त; र्व तय तून योग्य ते आतमि त करून नर्व ेकल क र आपली कल असधक िमृद्ध

    करत आहते. श स्त्रीय िगंीत चे च ंगले ददर्वि िपंले, अि ेमल असजब त र्व र्त न ही. उलर् तरुण

    र्वगट य कड ेअसधक आकृष्ट होत आह ेअि ेमल र्व र्ते. ’ अि ेमत तय ंनी व्यक्त केल.े

    तय ंच्य िंगीत व्य िंग बद्द ल तय ंन ‘रसिक ग्रणी’ ही पदर्वी िेम ने बह ल करण्य त

    आली आह.े पंच्य हत्तरीतही तरण ल ल जर्वले अि उति ह पंत ंजर्वळ आह.े िंगीत च आस्र्व द

    घेण्य करत तय ंन दीघ टयुष्य ल भो अि ेमन प िून गचंसततो.

    िसिद्धी—स्र्वर ज्ज्य, पुण े१६ जुल ै१९८३. ----श्री. र नड.े

  • आयट िंगीत िि रक मंडळ ची सनर्मटती आसण र्व र्च ल

    (मंडळ च इसतह ि)

    ----कै. दत्तोपंत दशेप ंडे, िंस्थ पक िदस्य,

    आयट िगंीत िि रक मडंळ

    (िर्व ई गंधर्वट िंगीत महोतिर्व—आत च “िर्व ई गधंर्वट भीमिने िगंीत महोतिर्व”—

    ह उपक्रम आयट िंगीत िि रक मंडळ ने िर्व ई गंधर्व ांच्य िथम पुण्यसतथीप िून िुरू केल र्व

    रसिक ंमुळे आज तय च मह रृ्वक्ष झ ल आह;े र्व तो ग्लोबल होत आह.े य आयट िंगीत मंडळ बद्दल

    अनेक ंनी उतिुकत द खसर्वल्य मुळे, म झ ेर्वडील, रसिक ग्रणी दत्तोपंत दशेप ंड ेय ंच ह लेख

    आपल्य िमोर िेर्वत आहोत. ३१ ज नेर्व री २०१५ रोजी दत्तोपंत ंच पंचसर्वि र्व स्मृसतददन येत

    आह,े तय सनसमत्त ह लखे छ पण्य त सर्वशेष औसचतय आह.े — गझलक र िगंीत जोशी)

  • (िर्व ई गंधर्वट िंगीत महोतिर्व मुळे आयट िंगीत िि रक मंडळ चे न र्व भ रतभर र्व

    भ रत ब हरेही झ ल ेआह.े दरर्वषी र मभ ऊंच्य च पुण्यसतथीच्य सनसमत्त ने पुण्य ि होण र ह

    महोतिर्व भ रतीय िंगीत क्षेत्र तील एक असभनर्व र्व अपूर्वट अशी ‘घर्न ’ अित.े य उतिर्व म गे

    िर्व ई गंधर्वट आसण तय ंची गंधर्वट ग यकी कशी उभी आह,े य चे िम्यक् दशटन श्री. दत्तोपंत दशेप ंड े

    य ंच्य िदर लेख तून होईल आसण आयट िंगीत िि रक मंडळ च्य जडणघडणीिंबंधीची

    सजज्ञ ि पूतीही होईल. ---िंप दक)

    िंगीत क्षेत्र तील आपल्य भरघोि क य टमुळे भ रत त न र्व र्व िसिद्धी समळसर्वलेल्य

    आयट िंगीत िि रक मंडळ ची स्थ पन र्व क यट य सर्वषयीचे ऐसतह सिक र्वृत्त सलसहण्य चे क म,

    मंडळ च एक िंस्थ पक-िदस्य य न तय ने म झ्य कड ेआले आह.े ह ेमंडळ स्थ पन करण्य च हतूे

    क य होत य च िुरर्व तील च स्पष्ट खुल ि करतो, म्हणजे तकट -कुतकट य ंन ज ग र हण र

    न ही. तय ि िी आधी मडंळ च्य सनर्मटतीि क रणीभूत झ ललेी प श्वटभूमी ि ंगणे जरूर आह.े

    दकर ण घर ण्य ची बिैकीः

    पुण्य त १९३९ ि ल प िून म झ ेर्व स्तव्य आह.े य क लखंड त पुण्य तच र्व स्तव्य ि

    अिलले,े दकर ण घर ण्य चे िसिध्द ग यक कै. िरेुशब बू म ने ( िुिसिध्द ग सयक श्रीमती

    सहर ब ई बडोदकेर य ंचे ज्ज्येष्ठ बंध)ूय ंचे ग णे ऐकण्य च योग, मल र्व म झ ेमेहुण ेकै. ब ळ ि हबे

    अत्रे ( आच यट अत्रे य ंचे बंधू )आल . य ग ण्य ल श्री. न न ि हबे दशेप ंड ेह ेतंबोर् य ल होते.

    तय रे्वळी ते डॉक्र्र निून सर्वद्य थी होते. तय रे्वळी न न ि हबे ंशी आम्ह दोघ ंच पठरचय झ ल .

    मी र्व ब ळ ि हबे, दोघेही िंगीतर्वेडचे! तय मुळे ब बूर र्व ंच्य (िुरेशब ब)ू मैफलींन आम्ही

    र्व रंर्व र ज ऊ ल गलो. इतकेच न ही तर ब बरू र्व ंच्य म गे तंबोर् य ल न न ि हबे र्व

    ब ळ ि हबे अित. तबल्य च्य ि थील कधी कधी कै. मधू सतिग र्वकरतर कधी कधी मी

    अि यचो. ह मोसनयमच्य ि थील कै. सर्वठ्ठलर र्व िरदशेमखु अित. अश तर् हनेे आम्ही

  • िुरेशब बूंच्य मैफलींच खूप आनंद घेतल . आम्ही िर्वट र्वरचेर्वर एकत्र येत अिल्य ने आमच

    िहर्व ि र्व ढत गेल र्व तय चे मैत्रीत रूप ंतर झ ले. अश तर् हनेे आम्ही दकर ण घर ण्य चे

    सनीःस्िीम भक्त बनलो.

    १९१० ि ली पै. अब्दलु करीम

    ख ाँि हबे य ंनी शुक्रर्व र पेिेतील न ईक य ंच्य

    र्व ड्य त ‘आयट िंगीत सर्वद्य लय’ ही िंगीत-

    सशक्षण िंस्थ िरुू केली. आच यट अत्र ेह ेदखेील

    सर्वद्य लय चे तय क ळ तील एक सर्वद्य थी होते!

    ही गोष्ट तय ंनी पुढ,े िर्व ई गंधर्वट य ंच्य िंभ जी

    प कट मधील पुतळय चे अन र्वरण तय ंचे हस्ते

    झ ले, तय रे्वळी ि ंसगतली.

    क ही क ळ ह ेसर्वद्य लय ख ंि हबे ंनी

    च लसर्वले. पण पुढ,े आपले सशष्य, दशरथबुर्व

    मुळे य ंच्य हर्व ली सर्वद्य लय िोपर्वून ख ंि हबे समरजेल गेल.े तय नंतर क ही ददर्वि ंनी

    सर्वद्य लय चे स्थल ंतर मोती चौक तील घोडनदीकर य ंच्य इम रतीत सतिर् य मजल्य र्वरील

    ज गेत झ ले. ख िं हबे अधूनमधून य ज गेत यते अित र्व सर्वद्य लय ची दखेभ ल करत अित.

    पुढ े१९३७ ि ली ख िं हबे ंचे र्व नंतर िमु रे १९४७ ि लीदशरथबुर्व मळेु य ंचेही सनधन झ ले.

    तय रे्वळी ख ि हबे ंचे ज्ज्येष्ठ सशष्य पं. ब ळकृष्णबुर्व कसपलेश्वरी ह े होते. तय ंनी

    सर्वद्य लय ची जब बद री आपल ेबंध ूहठरश्चंि कसपलेश्वरी य ंच्य र्वर िोपसर्वली. तय मुळे ते पुण्य त

    येऊन स्थ सयक झ ल;े र्व सर्वद्य लय ची िूत्र ेआपल्य ह ती घेतली. पण कै. दशरथबुर्व ंच्य र्वेळी

    जे सर्वद्य थी सर्वद्य लय त येत अित, ते येईन ि े झ ल्य मुळे सर्वद्य लय ची समळकतीची ब जू

  • अगदीच लंगडी झ ली. तय मुळे सर्वद्य लय चे भ ड,े इतर खचट र्व सशर्व य स्र्वतीःच चठरत थट

    भ गर्वण ंहठरश्चंि कसपलशे्वरी य ंन अशक्य होऊ ल गल.ं

    डॉ. न न ि हबे दशेप ंड ेह ेदशरथबुर्व ंकड े सशकत अित, ह ेहठरश्चंि कसपलेश्वरींन

    म हीत होते. तय मुळे आपण आपल्य अडचणी न न ि हबे ंन (तय रे्वळी ते डॉक्र्र होऊन

    िॅसक्र्िही करू ल गले होते. )ि ंग व्य त र्व ते क ही म गट क ढत त क बघ रे्व. अिे हठरश्चंि

    कसपलेश्वरी य ंनी िरसर्वले. तय िम ण े ते र्व तय ंचेबरोबर र्व मनर र्व अमोणकर, अिे दोघ े

    न न ि हबे ंकड े गेले. सर्वद्य लय च्य जर्वळच्य च इम रतीत अमोणकर र ह त होते. तय ंन

    िंगीत सर्वषयी िेम होते. ख िं हबे पुण्य त अिल े की तय ंच मुक्क म सर्वद्य लय त अि;े तेव्ह

    अमोणकर तय ंन अनेकद भेर् र्वय ि येत. सर्वद्य लय तही र्वरचेर्वर येण ेअिल्य मुळे अमोणकर ंन

    सर्वद्य लय च्य आर्थटक पठरसस्थतीबद्दल च ंगली ज णीर्व र्व िह नुभूती होती.

    सर्वद्य लय तनू िसं्थ -सनर्मटती

    य दोघ ंनी िर्वट पठरस्थती ि ंसगतल्य र्वर, ‘आपण य ब बत क हीतरी नक्की करू’अिे

    आश्व िन न न ि हबे ंनी ददल.े तय नंतर न न ि हबे मल र्व ब ळ ि हबे ंन भेर्ले र्व घडललेी

    हकीगत आम्ह उभयत ंन ि ंसगतली. आम्हीही दकर ण घर ण्य चे भक्त अिल्य मुळे ‘

    ख ंि हबे ंनी स्थ पलेल्य सर्वद्य लय ि िी क हीतरी कर यल च हर्व’ं अिं आमच्य मन त आल.ं

    आम्ही सतघ ंनी सर्वद्य लय च्य ऊर्जटत र्वस्थेकरत एक िंगीत मंडळ क ढ र्व ंअि सर्वच र केल .

    तय मंडळ च्य म ध्यम तून क यटक्रम करून, सर्वद्य लय करत आर्थटक ि ह य्य समळर्व र्व ंअि ं

    िरलं. ही घर्न १९१८ च्य नोव्हेंबर ककंर्व सडिेंबर मधील अि र्वी.

    य नंतर, आमच्य पठरचय तील िंगीतकलेशी सनगसडत अशी जी मंडळी होती, तय ंन

    आम्ही मीटरं्गि िी बोल र्वले. तय त आब ि हबे मुजुमद र, सहर ब ई बडोदकेर, िरस्र्वती र ण,े

    िुरेशब ब,ू सशर्वर मपतं ददर्वेकर, सर्वठ्ठलर र्व िरदशेमुख, सर्व. ि. ि िे, डी. व्ही न तू, आब ि हबे

    अत्रे (िभ अत्रे य ंचे र्वडील), प ंडुरंगश स्त्री दशेप ंड,े र्व मनर र्व दशेप ंड,े र्व मनर र्व अमोणकर

  • य ंच िम र्वेश होत . ही िर्वट मंडळी िभले हजर होती. य च िभेत ‘आयट िगंीत िि रक मडंळ’

    न र्व ची िंस्थ िुरू करून तय िंस्थेम फट त सर्वद्य लय ची व्यर्वस्थ प ह र्वी र्व सर्वद्य लय चे िंगीत

    सशक्षण चे क यट पुढ ेच लू िेर्व र्व ेअि िर र्व िर्व टनुमते प ि झ ल . ही घर्न नर्वर्वष टरंभी १

    ज नेर्व री १९४९ रोजी घडली. ह्य िभेच र्वतृ्त ंत तय रे्वळच्य ‘िंगीत कल सर्वह र’ च्य

    सनयतक सलक त िसिध्द करण्य त आल आह.े तय अंक ची ितही म झ्य िंग्रही आह.े

    अश रीतीने १ ज नेर्व री १९४९ रोजी, आयट िगंीत िि रक मडंळ स्थ पन झ ल े

    आसण सर्वद्य लय चे क यट िुरसळत िुरू झ ले. पुढ ेहठरश्चंि कसपलेश्वरी य ंन उरुळीक ंचन येथील

    श ळेत िंगीत सशक्षक ची नोकरीही सशर्वर मपंत ददर्वेकर य ंनीसमळर्वून ददली. तय मुळे तय ंच्य

    चठरत थ टच िश्नही च ंगल िुर्ल .

    तय रे्वळी आयट िंगीत िि रक मंडळ चे, मी म्हणजे दत्तोपंत दशेप ंड,े डॉ. न न ि हबे

    दशेप ंड ेर्व ब ळ ि हबे अत्र ेपसहल ेह ेिभ िद होतो. तिेच, पसहल्य मीटरं्गल हजर अिलले ेिर्वट

    िंगीतिेमी आसण तय ंच्य सशर्व य सर्वजय करंदीकर, आप्प जळग र्वकर, र्विंतर र्व दशेप ंड,े ह े

    िर्वटजण िभ िद होते. १९४९ ि ली खर्पर् करून आम्ही सर्वद्य लय ल िरक र म न्यत ही

    समळसर्वली.

  • य नंतर, १९५० ि ली श्री. भीमिेन जोशी य ंचे पुण्य त आगमन झ ले. तय रे्वळी ते

    िंगीतक्षेत्र र्वर नुकतेच उगर्व ूल गले होते र्व हळूहळू तय ंचे न र्व होऊ ल गले होते. १९५० ि ली

    तेही आमच्य मंडळ त ि मील झ ल.े

    दर शसनर्व री एख द्य ब हरेच्य कल क र च क यटक्रम मंडळ तफे सर्वद्य लय त होत

    अिे. अनेक ग नरसिक क यटक्रम ंन येत अित. पु. ल. दशेप ंड ेय ंचीही अधूनमधून उपसस्थती

    अिे. तिेच इंदरूचे शे्रष्ठ रसिक र मभूैय द ते ह ेदखेील पुण्य त अिले म्हणजे येत अित. ज्ज्य

    शसनर्व री ब हरेच कोणी कल क र निे, तय शसनर्व री र्विंतर र्व, ब ळ ि हबे, मी स्र्वतीः,

    सशर्वर मपंत, न न ि हबे, पुण्य त अितील तेव्ह र्व मनर र्व दशेप ंड ेही मंडळी ग यल बित

    अित. शसनर्व रच्य ह्य क यटक्रम ंन आप्प जळग र्वकर, सर्वठ्ठलर र्व िरदशेमखु (दोघ े

    ह मोसनयम) तिेच मधू सतिग र्वकर, केशर्वर र्व न रे्वलकर (दोघ ेतबल ) ही मंडळी ि थ करीत

    अित.

    आर्थटक ि ह य्य ल भ रे्व म्हणून आम्ही र्वगटणीची िथ िुरू केली. िुरुर्व तील फक्त

    एक रुपय र्वगटणी होती. ती नंतर दोन र्व तय नंतर तीन रुपय ेकरण्य त आली. बरेचि ेग नरसिक

    िभ िद झ ल.े तय मुळे क यटक्रम च खचट, चह प णी, ज गेचे भ ड े य खच टची तरतूद होऊ

    ल गली. मंडळ ल थोड्य फ र िम ण त दणेग्य ही समळू ल गल्य . पढु ेमंडळ तफे आम्ही क ही

    क यटक्रम ि जरे करू ल गलो. उद हरण थट, सर्वद्य लय च र्व ढददर्वि, मंडळ च र्व ढददर्वि,

    ख ंि हबे अब्दलु करीमख ं य ंची पुण्यसतथी, दशरथबुर्व मुळे य ंच स्मृसतददन इ. अश

    क यटक्रम ंच खचट दणेग्य ंमुळे शक्य होत अि.े य क यटक्रम त सहर ब ई बडोदकेर, िुरेशब ब,ू

    भीमिेन जोशी, र्विंतर र्व दशेप ंड,े सर्वमल जोशी (सर्वमल र्व कड)े, पुष्पलत कुलकणी, िभ अत्रे,

  • म सणक र्वम ट, िनईर्व दक श मर र्व लोणकर इ. िर्वट

    मंडळी आमच्य सर्वनंतील म न दऊेन मडंळ ची

    सर्वन मूल्य िेर्व करीत अित.

    िर्व ई गधंर्व ांच आशीर्व टद

    य क लखंड त र मभ ऊ कंुदगोळकर ऊफट

    िर्व ई गंधर्वट य ंचं र्व स्तव्यही पुण्य त होतं. (डॉ.

    न न ि हबे दशेप ंड े तय ंचे ज म त झ ले होते.

    )र मभ ऊंची िकृती तय रे्वळी सर्वशेष बरी निे. पण ते

    गहडंते-दफरते होते. बडोद्य हून सनघोजकर न र्व चे एक ग यक, आपले ग णे िर्व ई गंधर्व ांन

    ऐकर्व र्व ेय हतूेने पुण्य त आले. तय बैिकीची व्यर्वस्थ सर्वद्य लय तच करण्य त आली होती.

    तय सनसमत्त िर्व ई गंधर्वट सर्वद्य लय त आले.

    ‘म झ ेगुरु खॉं अब्दलुकरीम खॉं ि हबे य ंनी स्थ पन केलेल्य सर्वद्य लय ि िी म्हणून

    तुम्ही मंडळी जे क य ियत्न करीत आह त, ते प हून मल फ रच िम ध न र्व र्लं’ अि ेउद्ग र

    तय ंनी तय रे्वळी क ढले.

    आमचं ह ेक यट आम्ही िर्वट मंडळी कुिल ही स्र्व थट ककंर्व अपेक्ष न धरत करीत होतो.

    ब ळकृष्णबुर्व कसपलेश्वरी य ंन म त्र मन त अशी शंक आली की ही जी मडंळी क यट करीतआहते

    तीच उद्य सर्वद्य लय ची िर्वट ित्त घेतील र्व आपल्य बंधूंन (हठरश्चंि कसपलेश्वरींन ) हुिक र्वून

    ल र्वतील. ह्य सनर ध र शंकेमुळे म त्र तय ंनी आमच्य शी म्हणजे मंडळ शी कुरबूर िरुू केली.

    दरम्य न, िरेुशब ब ूम ने य ंचे १५ फेब्रुर्व री १९५३ रोजी सनधन झ ले. तय ंच्य अंतयसर्वधील

    उपसस्थत र हण्य ि िी ब ळकृष्णबुर्व पुण्य त आले अित ंन तय ंनी मल र्व ब ळ ि हबे अत्र े

    य ंन भेर्ण्य ि िी बोल र्वले. सतथ ेतय ंच्य शी आमची बरीच बोल च ली र्व र्व द झ ल . तय मुळे,

    शे्रय तर समळत न हीच, उलर् लोक िद्हतूेचीही शंक घेत त, य च खेद होऊन आम्ही सतथचे

  • सर्वद्य लय च्य दकल्ल्य ब ळकृष्णबुर्व ंच्य त ब्य त दऊेन र् कल्य . दोघ ेपरत आल्य र्वर ही गोष्ट

    न न ि हबे ंन ि ंसगतली. य नंतर ज गेअभ र्वी आयट िंगीत िि रक मंडळ चे क यटक्रमही होण ं

    बंद झ ल.ं परंतु आम्ह िगंीतिेमींन स्र्वस्थ बिर्वत नव्हतं. मधल्य क ळ त १२ िप्र्ेंबर १९५२

    रोजी िर्व ई गंधर्वट य ंचं दीुःखद सनधन झ ल.ं तेव्ह १९५३ ि ली तय ंची पसहली पुण्यसतथी ि जरी

    कर र्वी र्व श्रध्द ंजली र्व ह र्वी, अि सर्वच र िर्व टनुमते िरल . तय िम ण ेआम्ही िर्व ई गंधर्व ांच

    पसहल स्मृसतददन लक्ष्मी क्रीड मंददर त ि जर केल . अश तर् हनेे, सर्वद्य लय ची ज ग

    निल्य मुळे खीळ बिललेी मंडळ ची र्व र्च ल पुन्ह पुढ ेच ल ूझ ली. पणु्यसतथीसनसमत्त झ लेल

    ह पसहल क यटक्रम सर्वन मूल्य होत . फक्त िरे्वशद्व र जर्वळ एक सनधी-परे्ी िेर्वण्य त आली होती

    र्व तय त ऐसच्छक दणेगी र् क यची अिल्य ि र् क र्वी अिे आर्व हन करण्य त आले होते; परंतु

    िक्ती नव्हती.

    य नंतर, िर्व ई गंधर्व ांच दिुर स्मृसतददन ि जर झ ल . तय रे्वळी िसिध्द

    ित रर्व दक अब्दलु हलीम ज फरख ंय ंचे ित रर्व दन र्व श्रीमती रोसहणी भ रे् य ंचे नृतय र्व इतर

    िदस्य कल क र ंची ग णी अि क यटक्रम झ ल . य र्वषी पुणेकर रसिक ंनी च ंगल िसति द

    ददल र्व लक्ष्मी क्रीड मदंदर अपुरे पडले. म्हणून सतिर् य र्वषी पुण्यसतथीच क यटक्रम शसनर्व र

    पेिेतीलमोतीब गेत िंपन्न झ ल . तय रे्वळी क गलकरबुर्व हजर होते. य क यटक्रम ची एक

    ह्रद्यआिर्वण मन त त जी आह ेती अशी--- क यटक्रम च्य शेर्वर्ी पं. भीमिने जोशी ग यल.े तय ंनी

    िथम र ग तोडी र्व नंतर जोसगय र ग तील ‘सपय के समलनकी आि’ ही िुमरी म्हर्ली. ही िुमरी

    इतकी रंगली आसण िभ र्वी झ ली की श्रोतय ंच्य डोळय तभ र्वोतकर्तेमुळे अशू्र उभ े र सहले.

    क गलकरबुर्व ही खूप रडले! इतक स्र्वर ंच िभ र्व जबरदस्त होत !!

    मोतीब गेतील य क यटक्रम ल एक रुपय सतदकर् होते. अश तर् हनेे िर्व ई गंधर्वट य ंची

    पुण्यसतथी ि जरी करण ेह िमखु उद्देश अिल तरी तय ि िी ल गण र सनधी जमसर्वण्य च्य

    दषृ्टीने पं. भीमिेन जोशी य ंची ग णी अलक र्ॉकीज जर्वळ र म एजन्िीत मंडळ तफे आयोसजत

  • करण्य त आली. तय ल िरे्वशमूल्य अिे. ही पणु्यसतथीच्य क यटक्रम ची तरतूद अिे. सशर्व य

    पुणेकर ंच्य िसति द मुळे परग र्वचे न मर्वंत कल क रही बोलर्व र्व े अि े मंडळ ने िरसर्वले. य

    क मी भीमिेनजींचीच मोिी मदत झ ली. क रण य क ळ त तय ंची कीतीही असधक सधक पिरत

    होती. ते भ रतभर क यटक्रम ंन ज त अित. सतथे मोठ्य कल क र ंच्य ओळखी होत अित. ह

    ही फ यद मंडळ ल समळ ल . अनेक न मर्वंत कल क र पुण्यसतथीच्य क यटक्रम त िहभ गी होऊ

    ल गल.े मोठ्य ज गेच्य गरजेमुळे १९५८ प िून क यटक्रम नूतन मर िी िश लेच्य ि ंगण त होऊ

    ल गल आसण तेव्ह प िनूच तय ल भव्य अि ेस्र्वरूप आले. पुण्य ब हरेचे रसिक श्रोतेही तय ि िी

    येऊ ल गल.े तीन- च र र्वष ांनी ह ेि ंगणही अपुरे र्व रू् ल गले. पुणेकर र्व ब हरेच्य श्रोतय ंनीही

    य क यटक्रम ंचे उदडं स्र्व गतकेल्य मुळे ६०-६१ ि ल प िून ह िोहळ पुण्य च्य रेणकु स्र्वरूप

    मेमोठरयल गल्िट ह यस्कूल यथेे मोठ्य श नद रपणे होऊ ल गल . य पुढ ेज ऊन म्हणत येईल की

    तो आत दरब री थ र् त ि जर होत आह.े येथे एक उल्लखे करण े जरूर आह े की य

    श नद रपण त भर र् कण्य ि िी जो भव्य मंडप उभ रल ज तो, तय ची जब बद री मंडप-

    कॉंिॅक्र्र श्री. िीत र मब पू गोखल ेि भं ळत त. अगदी िुरुर्व तीप िून आजत ग यत ते ह ेक म

    आपुलकीने करीत आल ेआहते. अथ टत् मंडळ च्य र्व पुण्यसतथीच्य क यटक्रम च्य य यश चे िर्व टत

    मोिे र्व रे्करी आहते रसिक श्रोते! तय ंच्य िेम मळेुच मंडळ ह ेक यट करू शकते.

    कल क र चं ेव्य िपीि--

    ि ंग र्वय ि असभम न र्व र्तो, की ह्य क यटक्रम त जर्वळजर्वळ िर्वट न मर्वंत कल क र

    आपली िेर्व ि दर करून गेल ेआहते. आज न मर्वंत कल क रही ह्य क यटक्रम त िहभ गी होण ेह े

    िसतष्ठचेे गमक म नत त. तिेच नर्वोददत कल क र ंच्य मन त ह्य स्रे्जर्वर ग यल समळ रं्व अि ं

    स्र्वप्न अितं. आजचे क ही न मर्वंत िुध्द य िंगीत िोहोळय तूनच िथम श्रोतय ंपुढ ेआल ेहोते.

    िभ कर क रेकर, परर्वीन िलुत न , म सलनी र जरूकर ही उद हरण ेय िदंभ टत ि ंगत येतील.

    मल एक आिर्वतं ते अि ंअजय पोहनकर आसण झ दकर हुिनैय दोघ ंनीही लह न अित ंन

  • म्हणजे ८-९ र्वषे र्वय चे अित ंन य रंगमंच र्वरून आपली कल ि दर करून रसिक ंकडून कौतुक

    समळसर्वले आह.े

    १९६८ मध्य ेिस्र् ऍक्र् र्व िोि यर्ीज् ऍक्र् य अन्र्वय ेमंडळ ची रीतिर स्थ पन

    झ ली. तय त पं भीमिेन जोशी र्व न न ि हबे देशप ंड ेह ेिेके्रर्री म्हणून िंयुक्तपणे क म प हू

    ल गल.े पुन्ह मंडळ च्य इसतह ि कड ेर्वळ यचे तर, मंडळ ने घर्न सनसश्चत केली र्व क य टल

    एक सशस्तबध्दत आणली. तय रे्वळी श्रीमती सहर ब ई बडोदकेर मंडळ च्य अध्यक्ष होतय . पुढील

    िभ िद होते. िर्वट श्री र्व मनर र्व दशेप ंड े (ितयशील य ंचे र्वडील), दत्तोपंत दशेप ंड(ेमी),

    र्विंतर र्व दशेप ंड,े न न ि हबे दशेप ंड,े ब ळ ि हबे अत्र,े भीमिेन जोशी, अरगरं्वद मंगरूळकर,

    र्व य. डी. जोशी, प रंुडकेर, व्ही. ए. िहस्त्रबधु्द,े सर्वजय दीसक्षत, द जी करंदीकर, िभ कर दशेप ंड,े

    िौ. र्वतिल जोशी, र मभ ऊ जोशी, केशर्वर र्व नूलकर.

    १९८१ ि ली न न ि हबे दशेप ंड ेय ंचे सनधन झ ले, तेव्ह प िून डॉ. एि. व्ही गोखल े

    य ंनी िेके्रर्रीपद ची धुर िमथटपण ेि ंभ ळलीआह.े र्व य. डी. जोशी मंडळ ल आर्थटक ि ह य्य

    समळर्वून दते त. स्मरसणक तय तील ज सहर ती इ. द्व रे मंडळ ल स्थयैट ल भले आह.े तर,

    र्व मनर र्व दशेप ंड ेह ेच ंगले िल्ल ग र आहते. तय ंच्य िल्ल्य च मंडळ ल र्वेळोरे्वळी फ यद

    होतो र्व म गटदशटन समळते.

    कृतज्ञत ---

    आत आयट िंगीत िि रक मंडळ ल श िन कडून ज ग ही समळ ली

    आह.े तय मुळे िंगीत कलेची िेर्व करण्य ची ही िंधीच उपलब्ध झ ली आह,े

    म्हण यल हरकत न ही. आमच्य मंडळ च्य ह तून ह ेक यट घडत आह.े य चे शे्रय

    म त्र जनत -जन दटन तील रसिक श्रोतय ंन आह.े तय ंच्य मुळेच ह ेिचंड यश ल भले

    आह.े िर्व ई गंधर्वट महोतिर्व चे क यटक्रम प च-प च हज र श्रोते तीन ददर्वि र त्र

    र त्र बिून ऐकत अित त. ब हरेग र्वचे शेकडोजण आपली रज र खनू िेर्वत

  • अित त. कुिलीही कल रसिक ंसशर्व य अधरूी आह.े तय मुळे सजथ ेरसिक सतथ े

    कल सर्वष्क र! तेव्ह रसिक ंचे अिेच आसशर्व टदआसण आश्रय मंडळ ल समळो र्व

    मंडळ ची िगती होत र हो, ही एकच इच्छ मंडळ च एक र्वयोरृ्वध्द िंस्थ पक-

    िदस्य य न तय नेमी व्यक्त करतो.

    लेखन--ि ल १९८६

  • मीदत्तोपंत दशेप ंड ेबोलतोय...

    श्री गुरुदरे्व दत्त

    स्र्वरयोगीीः ख ंि हबे अब्दलु करीम ख ं

    ज्ज्य ंनी आपलं िर्वट आयषु्य स्र्वरि धनेत घ लर्वलं, स्र्वर ही दरे्वत िमजून िर्वट

    आयुष्यभर तय दरे्वत ंची आर धन केली, ितयेक स्र्वर च्य कण अन्कण च -श्रुतीच - ब रक ईने

    शोध घेऊन, ज्ज्य श्रुती फक्त तंतुर्व द्य तूनच सिद्ध करत येत त तय िुध्द क्लेमरं् ि हबे िमोर

    आपल्य कंि तून क ढून द खसर्वल्य आसण तय नं श्रुतींचं महतर्व पर्र्वून ददलं, अिे शे्रष्ठ ग यक

    िंगीतरत्न ख िं हबे अब्दलु करीमख ं ह े नुितेच ग यक नव्हते तर ते स्र्वरयोगी होते. िर

  • र मकृष्णपंत भ ंड रकर र्व रगरं्विन थ र् गोर अश मह न व्यक्तींन आपल्य िुरेल स्र्वर ंनी भ रून

    र् कण रे ख ंि हबे िर्वटि म न्य लोक ंच्य दषृ्टीने जरी केर्वळ ग यक अिल ेतरी अश थोर व्यक्तींनी

    तय ंचं श्रेष्ठतर्व ओळखल ंहोतं. भ ंड रकर य ंनी जेव्ह ख ंि हबे ंकडून ''गोप ल मेरी करुण क्यंू

    नहीं आर्व'े' ह ेभसक्तगीत ऐकले, तेव्ह तय ंच्य तोंडून पुढील उद्ग र ब हरे पडले,

    ''ख ंि हबे, आपल्य स्र्वगीय स्र्वर ंच्य म ध्यम तून आपण परमेश्वर ची मनोभ रे्व

    िेर्व केल्य र्वर तो आपण ंि ििन्न होण रच होण र!''

    अि ेअिण रे आपल ेस्र्वगीय ग यन ख िं हबे ंनी जनत जन दटनरूपी परमेश्वर ल

    ितत ४०-५० र्वषे ऐकर्वनू तय ंच्य अंतीःकरण च ि र्व घेतल . ख ंि हबे अब्दलु करीम ख ंय ंच

    अधट-शत ि ंर्वतिठरक स्मृती-िंगीत-िम रोह यदं समरज येथे ि जर होत आह,े य ििंगी मी

    म झ्य शब्द-िुमन ंच्य रूप ने तय ंन ही आदर ंजली र्व ह त आह.े

    भ रतीय इसतह ि त द नशूर म्हणून िसिध्द अिलले्य र्व ददल्लीजर्वळ र्विसर्वलेल्य

    कणटनगरीत ख िं हबे ंच जन्म झ ल . (कणटनगरीच च पुढ े अपभ्रशं दकर ण अि झ ल र्व

    तय र्वरूनच य ग यकीच्य घर ण्य ल दकर ण घर ण्य चीग यकी अि ेन म सभध न रूढ झ ल.े )

    द नशूर कण टच्य भूमीतच जन्म झ ल अिल्य ने ते स्र्वतीः द नशूर र्व ध र्मटक र्वतृ्तीचे होते.

    आपल्य परीने होईल तेर्वढ द नधमट ते करत अित.

    खरंतर ख ंि हबे ंच्य घर ण्य तील मूळ पुरुष गहदं ु होते. तय ंच्य च र्वंश तील

    न यक धोंडू र्व न यक भन्नू ह े कृष्णभक्त होते. य ंच्य अगोदरचे पूर्वटज ि रंगी र्व जर्वत अित.

    तय मुळे ह े घर णे ि रंसगये म्हणून ओळखले ज त अिे. न यक धोंडू य ने, आपल्य कंि त

    कृष्णब िरीच िुरेल िूर सनम टण व्ह र्व म्हणून कृष्ण ची अतयतं तन्मयतेने आर धन केली. तय चे

    फळ तय ल समळ ले, र्व तेव्ह प िून ह्य घर ण्य तील पुढची सपढी ग ऊ ल गली. र्वर

    म्हर्ल्य िम ण ेह ेग यक दकर ण घर ण्य चे म्हणून ओळखले ज ऊ ल गल.े अश तर् हनेे िंगीत-

    क्षेत्र तील स्र्वर-िध न अिे दकर ण घर णे िरुू झ ले.

  • मुसस्लम र जर्वर्ीत ह्य घर ण्य तील ग यक ंन इस्ल म धमट स्र्वीक र र्व ल गल .

    तय ंच्य पुढील र्वंश त गीजीख ंगुल्लखू ं रहमेअल्लीख ं, हुिेन अलीख ंर्व गुल म मौली ह ेग यक

    िसिध्दील आले. तय ंच्य नंतर य च र्वंश तील र्व जतअलीख ,ं शेंदखे ंर्व क लेख ंय ंनीही ग यक

    म्हणून िसिध्दी समळसर्वली. अब्दलु करीमख ं ह े क लखे ं य ंचे िुपतु्र अिून तय ंन आपल्य

    र्वसडल ंकडून र्व चुलत-चुलते हदैरख ंय ंच्य कडून त लीम समळ ली.

    क ल ंतर ने, गुरंूच्य परर्व नगीने ख ंि हबे दौर् य र्वर सनघ ल.े क ठिय र्व ड,

    म ळर्व , र जकोर्, इंदौर र्वगैरे ठिक णी दौरे करून ते बडोद्य ल आल.े बडोद्य ल ख ंि हबे ंच्य

    ग यन ची खूपच त रीफ होऊ ल गली र्व तय ंची ख्य ती, बडोद्य चे तय क ळचे नरेश िय जीर र्व

    ग यकर्व ड य ंचे क न ंर्वर गेली. मह र ज ंनी आपल्य दरब र त िन्म नपूर्वटक ख ंि हबे ंन

    बोल र्वल ेर्व तय ंचे ग यन िमोर बिून ऐकले. मह र ज खपू खूष झ ल ेर्व तय ंनी ख ंि हबे ंन

    दरब रग यक म्हणून िेर्वून घेतल.े ख िं हबे स्र्वतंत्र मनोरृ्वत्तीचे अिल्य ने तय ंचे मन त बेद रीत

    रमेन . म्हणून ते िय जीर र्व मह र ज ंच्य िेर्वेतून मुक्त झ ल.े र्व समरजेल येऊन स्थ सयक झ ले.

    तेथे आल्य र्वर ददुरै्व ने तय ंन प्लेग ने पछ डल.े य भयकंर रोग ने खरंतर तय ंच्य

    सजर्व चे क हीही बरेर्व ईर् झ ले अित े क ण ह रोगच आर्ोक्य ब हरेच होत . पण इतक्य

    त तडीने मरण चं आमंत्रण न दते य गुणी ग यक ने जनत -जन दटन ल खूप र्वषे आपल ंिरेुल

    ग णं ऐकर्व र्व ं र्व लोक ंन आतम नंद द्य र्व अशी परमेश्वर चीच इच्छ होती! य दखुण्य त

    योग योग ने ख ंि हबे ंची एक अर्वसलय शी भेर् झ ली. तय ने ख्र्व ज शमन मीर दग्य टत ज ऊन

    ग निेर्व रुजू करण्य ि ख ंि हबे ंन ि ंसगतले. ख ंि हबे तश ही पठरसस्थतीत दग्य टत गेल ेर्व िेर्व

    रुजू केली. आश्चयट अि ेकी तय ंन लगेचच आर म पडल . तब्येत च ंगली िुध रली. तेव्ह प िून

    ख ंि हबे ख्र्व ज शमन मीर चे एकसनष्ठ भक्त बनले र्व तेथ ेनेहमी ग यन ि दर करू ल गले.

    ख ंि हबे ंच्य मन त गहदं ू दरे्व-दरे्वत ंब द्दल आदर चे स्थ न होते. ि ंगलीचे

    न ंदणीकर र्वैद्य य ंचे घरी होत अिलले्य गणपती-उतिर्व त ते आपली ग निेर्व ि दर करत

  • अित. तिेच, औदुबंर, ग णग पूर, नरिोब ची र्व डी य ठिक णी ज ऊन श्री दत्त चरणी िेर्व अपटण

    करीत अित.

    ख ंि हबे समरजेल स्थ सयक झ ल ेर्व सनमंत्रण र्वरून तय ंनी ग र्वोग र्व जलि ेकेले.

    तय ंचे िुरेल र्व भ र्वपूणट ग णे ऐकून रसिक चं्य भ र्वन हले र्वल्य ज त अित. ख िं हबे ंच्य

    स्र्वर त अपठरसमत गोडी होती. िंगीत तील ितयेक स्र्वर ल ते दरे्वत म नून तय स्र्वर ंची ते

    आळर्वणी करत अित. तय ंन जण ूस्र्वरसिध्दीच ि प्त झ ली होती, अिेच सर्वध न कर रे्विे र्व र्त.े

    मल र्व र्तं ते १९३० ि ल अि रं्व; तय क ळ त म झ ं र्व स्तव्य पसश्चम

    ख नदशे तील नंदरुब र य ग र्वी होतं. सतथ ेएकद ख ंि हबे ंच जलि आयोसजत करण्य त आल

    होत . मल ग ण्य ची आर्वड ब लपण प िून होती. तय जलश ल मी र्व म झ्य ि रख च ग नर्वेड

    म झ समत्र र्व मन समस्त्री अिे दोघ ं गेलो. तबल्य च्य ि थील ख िं िेब शमिुदद्द न ख ं र्व

    ह मोसनयमच्य ि थील शंकरर र्व कसपलशे्वरी होते. ख ंि हबे ंचे अतयंत िुरेल, भ र्वन िध न र्व

    रिपठरपोषक अिे ग यन ऐकून मी भ नरसहत झ लो. ख ंि हबे ंच्य िरु ंच म झ्य मन र्वर

    इतक पठरण म झ ल की बरेच ददर्वि तय जलश तील िुर चं्य आिर्वणीतच एक सनर ळ आनंद

    मी घेत होतो.

    तय जलश त एक ििंग घडल तो अि . मी र्व र्व मन समस्त्री, ख ंि हबे शमिुदद्द न

    ख ंय ंच्य प िीम गेच बिलो होतो. ख िं हबे ंचं ग णं िुरू होऊन रंग भरतो न भरतो, तोच

    डग्ग फुर्ल ! आत क य कर यचं? अि शमिदुद्द न ख ंिमोर िश्न पडल . ही गोष्ट म झ्य र्व

    र्व मनच्य लक्ष त आल्य बरोबरआम्ही र्व र् य ि रखे ग र्व त ध र्वत गेलो..... आसण ज्ज्य ंच्य कड े

    िंगीत ची र्व दे्य होती तय ंच्य कडून डग्ग घेऊन आलो. र्व शमिुदद्द न ख ंि हबे ंन डग्ग ददल .

    ऐनर्वेळी आम्ही ही गोष्ट केल्य मुळे ख ंि हबे ंन खूप आनंद झ ल . ही गोष्ट शमिुदद्द न ख ं

    ि हबे ंनी अब्दलु करीम ख ंि हबे ंनी ि ंसगतली र्व तय ंनी आम्ह ल सर्वशेष श ब िकी ददली.

  • एर्वढ्य मोठ्य ग न महषींनी ददलेल तो एक आशीर्व टदच होत अिं आम्ह ल र्व र्ल ंर्व सनर ळ

    आनंद समळ ल .

    तय नंतर थोड्य च ददर्वि त धुळय ल झ लले तय ंच जलि मल ऐक यल

    समळ ल . तय ंच्य िुरेल िंगीत च म झ्य र्वर अि क ही पठरण म झ ल की पुढ ेमी दकर ण

    घर ण्य च भक्तच बनलो.

    ख ंि हबे ितयेक जलश त क य ग ण र य ची एक पद्य र्वली िसिध्द करत अित.

    नंदरुब र येथील जलश ची पद्य र्वली नंदरुब र येथील दत्तिि द छ पख न्य त छ पलेली होती.

    तय ची एक ित मी बरीच र्वषट जपून िेर्वललेी होती. दोन-तीन र्वष ांपूर्वी मी ती बहुमोल ित

    म ननीय सहर ब ई बडोदेकर य ंचेकड ेतय ंच्य िंग्रही िेर्वण्य करत ददली.

    ख ंि हबे ंच्य िसिद्ध झ लेल्य ध्र्वसनमुदिक ह ेतय ंच्य कलेचं सचरंतन स्म रकच

    आह;े अिं म्हण र्वय ि हरकत न ही. आपल ंिर्व ांगीण ग णं ध्र्वसनमुदिकेच्य अल्प क ल र्वधीत

    किं दते येईल य च तय ंनी खूपच सर्वच र केल आसण मगच आपल्य ग यन ची ध्र्वसनमुदिक

    करण्य ची अनुमती ओसडयन कंपनील ददली.

    तय ंच्य िर्वट ध्र्वसनमुदिक इतक्य सनदोष र्व िरि सनघ ल्य आहते की इतर

    मोिमोठ्य ग यक ंच्य ध्र्वसनमुदिक ऐकल्य नंतर ख िं हबे ंची ध्र्वसनमुदिक ऐकली तर तय ंच

    िुरेल र्व भ र्वन ंनी ओथंबलेल स्र्वर श्रोतय च्य मन च ि र्व घेतोर्व तय ंचं अंतीःकरण भ र्वन सर्वर्वश

    होतं. सतलंग र ग तील “िोच िमझ न द न” र्व गझंझोर्ी र ग तील “सपय सबन न ही आर्वत चैन”

    य दोन ध्र्वसनमुदिक ऐकल्य र्वर लक्ष त येतं की ख ंि हबे ंच कल परमशे्वर भक्तीकड ेहोत . य

    िुमरीतील सपय ह शब्द ऐकून बरेच श्रोते तय च अथट सियकर अि घेत त र्व ही शृंग ठरक िुमरी

    आह ेअि ं तय ंन र्व र्त.ं पण सपय ह शब्द ख ंि हबे ंनी परमेश्वर य अथी र्व परल अिून ते

    परमेश्वर ल च मनोभ रे्व आळर्वीत आहते.

  • “नच िुंदठर करु कोप , मजर्वठर धठर अनुकंप ”तिचे “उसगच क क ंत , ग ंसजत ”

    ही दोन न ट्यगीतं र्व स्तसर्वक चलत िकृतीची आहते (लयीची). पण य दोन

    न ट्यगीत ंन ख ंि हबे ंनी आपल्य कल्पकतेनुि र अि क ही उतकृष्ट स्र्वरि ज र्वढसर्वल आह े

    की य पद ंन श स्त्रीय िसंगत च्य मैफलीत म न चं स्थ न समळ ल ंआह.े जमुन के तीर ही भैरर्वी

    म्हणजे तर तय ंच्य ग ण्य च उतकर् गबंद ूआह.े

    ख ंि हबे ंच्य मैफलीचे पुष्कळ ििंग मल म हीत आहते. पण लखे ची मय टद

    अिल्य मुळे ज स्त सलसहणे उसचत होण र न ही.

    ख ंि हबे ंच्य मफैलीत तय ंन ि थ करण रे दोन तबल र्व दक होते. एक ख ंि हबे

    शमिुदद्द न ख ंर्व दिुरे श्री. बळर्वंतर र्व रोकडीकर. रोकडीकर य ंचे र्व स्तव्य पुण्य त होते. ते िभ त

    दफल्म कंपनीत तबल र्व दक म्हणून नोकरी करत होते. तय ंचे घर डके्कन सजमख न पोस्र्

    ऑदफिजर्वळच्य गल्लीत होते. रोकडीकर र्व आमच पठरचय अिल्य मळेु मी र्व म झ ेमेहुण ेकै.

    ब ळ ि हबे अत्र े( िसिध्द लखेक, िंप दक आच यट अत्रे य ंचे ध करे् बंध)ू अि ेदोघ ेरोकडीकर ंकड े

    अधून मधून ज त अि.ू तय ंनी एक ििंग ि ंसगतल तो अि ...

    ख ंि हबे ंचं जमगखंडीच्य िंस्थ सनक ंकड े ग णं होतं. ख ि हबे ंबरोबर

    बळर्वंतर र्व रोकडीकर ि थील गेल ेहोते. जमगखडंीकर ंनी आपल्य क रभ र् य ल ख िं हबे ंची

    चोख व्यर्वस्थ िेर्व यल ि ंसगतली होती. ख ि हबे ंन क य हर्व-ंनको य ची चौकशी

    करण्य कठरत ते क रभ री रोकडीकर ंन भेर्ल.े तय ंनी सर्वच रल े ‘मददर ’ र्वगैरेची व्यर्वस्थ

    कर यल हर्वी क ? रोकडीकर तय ंन थ ंबर्वून म्हण ले, ‘छेऽ छेऽ. ख िं हबे तय तल ेन हीत. ’

    क रभ री सर्वच रत झ ल , ‘मग तय ंचे डोळे तर नश केल्य ि रख ेददित त?; म्हणून सर्वच रले.

  • रोकडीकर ंनी य र्वर ददलेल ेउत्तर फ र म र्मटक र्व िर्व ांन चदकत करण रे आह.े ते

    म्हण ले, “ अहो, ख ि हबे ंचे डोळे क यद रूच्य नशेमुळे ति ेआहते क य? ती धुंदी आह ेिुर ंच्य

    नशेची! तुम्ह ल ते कळण र न ही. ” य र्वरून ख ंि हबे िुर ंशी किे एकरूप झ ले होते य च

    ितयय येतो... ि क्ष पर्त!े एक िुर त ल र्वलेल ेदोन तंबोरे छेड यल ि ंगून ख ंि हबे ते त िन ्

    त ि नुिते ऐकत अित. इतके ते िुर त डुबंललेे अित.

    ख ंि हबे ंनी ज सतभेद कधीच म नल न ही. खरे तर िर्वट बड्य मुसस्लम ग यक ंनी

    कधीच ज सतभेद ल स्थ न ददल ंन ही. तय ंनी बर् य च गहदं ूसशष्य ंन आपल्य िंगीत सर्वद्येचं द न

    ददलं आह.े मुसस्लम र जर्वर्ीत अनेक मुसस्लम ग यक ंनी गहदं ूग यक ंप िून िंगीतकल हस्तगत

    केलीह ेजरी खरं अिल ंतरी घर ण्य ची परंपर च लू िेर्वण्य ि िी अनेक गहदं ूसशष्य तय र केल े

    अिं सचत्र ददितं. तय मुळे गहदंसु्थ नी िंगीत सजर्वंत र सहल ेर्व आजही तय चं असस्ततर्व ठर्कून आह े

    र्व य पुढेही ते ठर्कून र हील य ची मल ख त्री आह.े

    ख ंि हबे ंच्य सशष्य-िण सलनीत एक मुसस्लम ग सयक तय रीची होती; ती

    म्हणजे रोशनआर बेगम! थोड्य क ल र्वधीत ती िंगीत दसुनयेत चमकून गेली. दशे च्य

    सर्वभ जन नंतर ती प दकस्त न त गेली. तय जर इथे र सहल्य अितय तर तय ंचं खूप न र्व झ ल ं

    अित ंर्व तय ंच्य कलेचं खरं चीज झ लं अितं अिं मल र्व र्त.ं य व्यसतठरक्त ख ंि हबे ंनीज्ज्य

    सशष्य ंन िंगीतकलेचं द न ददल ं तय ंच्य मुळे आजत ग यत दकर ण घर ण्य ची परंपर नुिती

    ठर्कूनच र सहली निून िगंीत क्षेत्र त खपू ग जली आह.े

    सशष्य ंच न मसनदशे कर यच झ ल्य ि, श्रीमती सहर ब ई बडोदकेर, कै.

    िुरेशब ब ूम ने, कै. र मभ ऊ कंुदगोळकर ऊफट िर्व ई गंधर्वट, िौ. िरस्र्वती र ण,े कै. सर्वश्वन थबुर्व

    ज धर्व, कै. ब ळकृष्णबुर्व कसपलशे्वरी, कै. क गलकरबुर्व , कै. दशरथबुर्व मुळे, कै. गणपतबुर्व

    बेहरेे इ. य िर्वट ग यक ंनी ख ंि हबे ंनंतर िंगीतक्षेत्र खूप ग जर्वले. तय नंतर श्रीमती गंगूब ई

    हनगळ, दफरोज दस्तूर, भीमिेन जोशी ह ेदकर ण घर ण्य ची धुर यशस्र्वीपण ेि ंभ ळत आहते.

  • र्वृद्ध पक ळी शरीर धडध कर् रह र्व ेर्व पर र्वलंसबतर्व येऊ नय ेअशी िर्व ांचीच इच्छ

    अित.े तय िम णेच ख िं हबे ंच्य ब बतीत घडलं. ते खरे तर योगीच होते र्व इच्छ मरणीही

    अि र्वेत. ििंग अि घडल ...

    ख ंि हबे ंन मि िच्य ग यन-मंददर कडून मफैलीि िी आमतं्रण आलं र्व

    तय चबरोबर प ाँडचेरीचे योगी अरगरं्वदब ब ूय ंचेकडूनही प ाँडचेरील ग ण्य चं सनमंत्रण आल.ं य

    दोन्ही क यटक्रम ंन ज यचं ख ि हबे ंनी िरर्वलं. तय िम णे ते २२. १०. १९३७ ल मि िल

    ज यल सनघ ले. तय ंचे िोबत ित रमेकर हनीफि हबे होते र्व तय ंचे एक सशष्य पुरुषोत्तम िोहोनी

    ह ेहोते. मि िच िर्व ि िुरू झ ल ; क ही र्वेळ ने ख ंि हबे ंन अस्र्वस्थ र्व रू् ल गले. तय चं्य

    मन ची प ल चुकचुकली. तय ंन र्व र्लं की आपल अंतक ळ जर्वळ आल आह;े ही अस्र्वस्थत

    शेर्वर्च्य क्षण ची आह.े तेव्ह थेर् मि िल न ज त जर्वळच येण र् य स्रे्शनर्वर उतर रं्व, अि ं

    तय ंनी िरर्वलं. तय िम णे, “गिंगर पेरुमल कॉईल” न र्व च्य स्रे्शनर्वर ते सतघ े उतरले.

    स्रे्शनब हरेच्य आर्व र त झ डी होती. एक झ ड च्य ि र्वलीत तय नंी आपल्य सशष्य ल

    ितरंजी घ ल यल ि ंसगतली र्व तंबोरे ल र्व यल ि ंसगतले. ख िं हबे ंची पठरसस्थती क ही िीक

    न ही ह ेहनीफि हबे र्व िोहोनी य ंन कळत होते र्व ते घ बरल ेहोते. पण ख ंि हबे ंनीच तय ंचे

    ि ंतर्वन केल ेर्व म्हण ल,े “समय ं, घबर नेकी क्य ब त ह?ै हरेक को एक ददन ज न ही ह.ै”

    अि ेम्हणून तय ंनी दरब री र ग त कुर ण तली अल्ल ची ि थटन ग यल िुरुर्व त

    केली. ि थटन म्हणत अित ंन च तय ंच स्र्वर हळू हळू कमी होऊ ल गल आसण क ही र्वेळ त बंद

    झ ल ... अश रीतीने य स्र्वरयोग्य च सर्वश ल िंगीत आतम न दब्रह्म त ग त ग त च सर्वलीन

    झ ल ...!

    मि िच्य ज्ज्य मंडळींनी ख िं हबे ंन आमंसत्रत केल ेहोते, तय ंन ख ंि हबे ंच्य

    दीुःखद सनधन ची ब तमी िमजली. ती मंडळी ‘गिंगर पेरुमल स्रे्शन’ र्वर आली. र्व तय ंनी

    ख ंि हबे ंचे प थीर्व मि ि येथ ेनेल.े तेथेच तय ंच अंतयसर्वधी व्ह र्व र्व सतथे तय ंची श नद र कबर

  • ब ंध र्वी अि े तय ंन र्व र्त होते. पण आपल ं दफन ख्र्व जी मीर शमन य ंच्य दग्य टच्य

    आिप िच व्ह र्व ंअि ेख ंि हबे ंनी आपल्य सनकर्र्वतीय ंन ि ंगून िेर्वले होते.

    ख ंि हबे ंच्य प र्थटर्व दहे ची भव्य अंतयय त्र मि िल क ढण्य त आली. तय नंतर

    समरजेल ही भव्य अंतयय त्र सनघ ली. ख ंि हबे ंच दफनसर्वधी समरज येथे तय ंच्य इच्छेनुि र

    तय दग्य टच्य पठरिर तच झ ल . एक मह न स्र्वरयोग्य च्य जीर्वन चं पर्वट िंपल.ं असखल भ रत

    र्व सर्वशेषतीः मह र ष्ट्र र्व कन टर्क तय ंच्य ज ण्य नं अतीर्व दीुःखी झ ल .

    ख ंि हबे ंच्य सनधन ल र्वषट होत अित ंन तय ंच स्मृसतददन भव्य स्र्वरूप त ि जर

    करण्य चे िरर्वल.े दरर्वषी तो करण्य च िंकल्पही केल . पसहल्य र्वषीच स्मृसतददन झ ल

    तय रे्वळी बुख रीि हबे ह ेमुंबई नभोर्व णी कें ि चे स्रे्�