16
सरळसेवा सहायक क अधिकारी (मुय) परीा-२०१7 महारालोकसेवा आयोगाने धिायादीिील धिफारस के लेया उमेदवाराचे मालयीन िासकीय धवभाग व महारार लोकसेवा आयोगाया कायलयाि सहायक क अधिकारी पदावर धनयिवाटप. महारार िासन सामाय िासन धवभाग माक : एएससी १4१8/.. 90/१४-अ, मादाम कामा मागग, हुिामा राजगुर चौक, मालय, मु बई ४०० ०३२. दूरवनी माक : ०२२-२२७९४१७२. धदनाक : 24 ऑटोबर, २०१8 वाचा :- १) सममाकाचे िासन ापन धदनाक 22 मे, २०१8 २) सामाय िासन धवभाग, िा.पधरपक . मलोआ २०१७/..१२६/१४-अ, धदनाक 21-08-2017 ापन :- गट-ब (अराजपधि) मिील सहायक क अधिकारी या पदावर धनयुिी करयासाठी घेयाि आलेया सरळसेवा सहायक क अधिकारी (मुय) परीा-२०१7 या अधिम धनकालाया आिारे महारार लोकसेवा आयोगाने माक: १४४२(२)(२)/२०१७/१३-अ, धदनाक ७.5.2018 या पावये धिफारस केलेया व धनवडसूचीि समावे ि करयाि आलेया उमेदवाराचे सदभधिन . १ या आदेिावये मालयीन धवभाग व महारार लोकसेवा आयोगाया कायलयाि सहायक क अधिकारी पदावर धनयिवाटप करयाि आले होिे. िथाधप रजू न झालेया उमेदवारायाऐवजी सदभधिन . २ येथील िासन पधरपकािील िरिूदीनुसार आयोगाकडे धदनाक 14-08-2018 या पावये मागणी केयानुसार महारार लोकसेवा आयोगाने माक: १४४२(२)(२)/२०१७/१३-अ, धदनाक 5.10.2018 या पावये िासनाने कळधवयानुसार ऱजू न झालेया वगिील आरधि जागासाठी धिायादीिील उमेदवार उपलि करन धदले आहेि. सोबिया धववरणप “अ” मिील उमेदवाराचे याया नावासमोर दिगधवलेया मालयीन धवभाग/महारार लोकसेवा आयोगाया कायलयाि सहायक क अधिकारी पदावर धनयिवाटप करयाि येि आहे. २. सोबिया धववरणप “अ” मये नमूद के लेया उमेदवाराची नेमणूक पुढील अटी व ििीया अधिन राहून धनवळ िापुरया वरपाि करयाि यावी :- (१) सदर धववरणपािील सवग उमेदवारानी धदनाक 26.11.२०१8 पयंि सबधिि धवभाग/ कायलयाि यिि: उपथि राहून अथायी धनयुिीचा वीकार करणे आवयक आहे. सदरहू कालाविीि उमेदवारानी अथायी धनयुिी वकारली नाही िर याचे नाव कोणिीही पूवगसूचना न देिा, या धवभागाया/महारार लोकसेवा आयोगाया धनवडसूचीिून कमी करयाि येईल. िसेच धवधहि कालाविीि धनयुिी वीकारणाया उमेदवाराची येठिा महारार नागरी सेवा (सेवायेठिेचे धवधनयमन) धनयम, 1982 मिील िरिूदीनुसार महारार लोकसेवा आयोगाने धदनाक 5.10.2018 या पावये

woळेवा ाक कक्ष धिकाी (ुख्) ioीक्षा-२०१7 Resolutions/Marathi...कण्ाि ेिील xी kाk Hmेदवाा्ा धनुक्िी

  • Upload
    others

  • View
    0

  • Download
    0

Embed Size (px)

Citation preview

Page 1: woळेवा ाक कक्ष धिकाी (ुख्) ioीक्षा-२०१7 Resolutions/Marathi...कण्ाि ेिील xी kाk Hmेदवाा्ा धनुक्िी

सरळसेवा सहायक कक्ष अधिकारी (मुख्य) परीक्षा-२०१7 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रधिक्षायादीिील धिफारस केलले्या उमेदवाराांचे मांत्रालयीन प्रिासकीय धवभाग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगा्या काययाललयाि सहायक कक्ष अधिकारी पदावर धनयिवाटप.

महाराष्ट्र िासन

सामान्य प्रिासन धवभाग क्रमाांक : एएससी १4१8/प्र.क्र. 90/१४-अ, मादाम कामा मागग, हुिात्मा राजगुरु चौक,

मांत्रालय, मुांबई ४०० ०३२. दूरध्वनी क्रमाांक : ०२२-२२७९४१७२.

धदनाांक : 24 ऑक्टोबर, २०१8

वाचा :- १) समक्रमाांकाचे िासन ज्ञापन धदनाांक 22 मे, २०१8 २) सामान्य प्रिासन धवभाग, िा.पधरपत्रक क्र. मलोआ २०१७/प्र.क्र.१२६/१४-अ, धदनाांक 21-08-2017

ज्ञापन :- गट-ब (अराजपधत्रि) मिील सहायक कक्ष अधिकारी या पदावर धनयुक्िी करण्यासाठी घेण्याि आलेल्या सरळसेवा सहायक कक्ष अधिकारी (मुख्य) परीक्षा-२०१7 ्या अांधिम धनकाला्या आिारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने क्रमाांक: १४४२(२)(२)/२०१७/१३-अ, धदनाांक ७.5.2018 ्या पत्रान्वये धिफारस केलेल्या व धनवडसूचीि समाविे करण्याि आलेल्या उमेदवाराांचे सांदभयालधिन क्र. १ ्या आदेिान्वये मांत्रालयीन धवभाग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगा्या काययाललयाि सहायक कक्ष अधिकारी पदावर धनयिवाटप करण्याि आले होिे. िथाधप रुजू न झालेल्या उमेदवाराां्याऐवजी सांदभयालधिन क्र. २ येथील िासन पधरपत्रकािील िरिूदीनुसार आयोगाकडे धदनाांक 14-08-2018 ्या पत्रान्वये मागणी केल्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने क्रमाांक: १४४२(२)(२)/२०१७/१३-अ, धदनाांक 5.10.2018 ्या पत्रान्वय ेिासनाने कळधवल्यानुसार रूजू न झालेल्या प्रवगयालिील आरधक्षि जागाांसाठी प्रधिक्षायादीिील उमेदवार उपलब्ि करुन धदले आहेि. सोबि्या धववरणपत्र “अ” मिील उमेदवाराांचे त्याा्ं या नावाांसमोर दिगधवलेल्या मांत्रालयीन धवभाग/महाराष्ट्र लोकसेवा आयोगा्या काययाललयाि सहायक कक्ष अधिकारी पदावर धनयिवाटप करण्याि येि आहे. २. सोबि्या धववरणपत्र “अ” मध्ये नमूद केलेल्या उमेदवाराांची नेमणकू पुढील अटी व ििी्या अधिन राहून धनव्वळ िात्पुरत्या स्वरुपाि करण्याि यावी :-

(१) सदर धववरणपत्रािील सवग उमेदवाराांनी धदनाांक 26.11.२०१8 पयंि सांबांधिि धवभाग/ काययाललयाि व्यक्क्िि: उपक्स्थि राहून अस्थायी धनयुक्िीचा स्वीकार करणे आवययक आहे. सदरहू कालाविीि उमेदवाराांनी अस्थायी धनयुक्िी क्स्वकारली नाही िर त्याांचे नाव कोणिीही पूवगसूचना न देिा, या धवभागा्या/महाराष्ट्र लोकसेवा आयोगा्या धनवडसूचीिून कमी करण्याि येईल. िसेच धवधहि कालाविीि धनयुक्िी स्वीकारणाऱ्या उमेदवाराांची ज्येष्ट्ठिा महाराष्ट्र नागरी सेवा (सेवाज्येष्ट्ठिेचे धवधनयमन) धनयम, 1982 मिील िरिूदीनुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने धदनाांक 5.10.2018 ्या पत्रान्वय े

Page 2: woळेवा ाक कक्ष धिकाी (ुख्) ioीक्षा-२०१7 Resolutions/Marathi...कण्ाि ेिील xी kाk Hmेदवाा्ा धनुक्िी

िासन ज्ञापन क्रमाांकः एएससी १4१8/प्र.क्र. 90/१४-अ

पृष्ट्ठ 7 पैकी 2

केलेल्या धिफारस क्रमाांकानुसार राधहल. िसेच िासन धनणगय क्र. एसआरव्ही-२०१८/ व्ही.आय.पी./प्र.क्र.२०७/काययाल.१२, धदनाांक 28.05.2018 मिील िरिुदीनुसार "सदर उमेदवाराांची धिफारस ही प्रधिक्षायादीमिून झाललेी असल्यामुळे, सदर उमेदवाराांची ज्या आदेिान्वये धनयुक्िी होईल. त्या आदेिानुसार िे ज्या धदनाांकास रुजू होिील त्या धदनाांकास त्याांची ज्येष्ट्ठिा धनियालधरि केली जाईल. सदर उमेदवाराांना मूळ गुणवत्ता यादीनुसार ज्येष्ट्ठिेचे लाभ अनुज्ञये राहणार नाहीि"

(२) लोकसेवा आयोगाकडे केलेल्या अजयालिील दाव्याची िपासणी / पडिाळणी आयोगाने केलेली नसल्याने, धनयुक्िी क्स्वकारण्यासाठी उपक्स्थि रहािाना, महाराष्ट्र लोकसेवा आयोगा्या सहायक कक्ष अधिकारी (मुख्य) परीक्षा २०१7 साठी देण्याि आलेल्या जाधहराि क्रमाांक : 68/२०१7, धदनाांक 13.10.२०१7 मध्य े नमूद केल्यानुसार वयोमययालदेची धदनाांक १.8.२०१7 रोजी्या अहगिेनुसार िसेच िैक्षधणक आधण अन्य अटींची धदनाांक 27.10.२०१7 रोजी्या अहगिेनुसार खाली नमूद केलेली मूळ प्रमाणपत्रे उमेदवाराांनी सोबि घेऊन जावीि. धनयुक्िी क्स्वकारण्यासाठी उपक्स्थि रहािाना सदर प्रमाणपत्राांची साक्षाांधकि प्रि उमेदवाराजवळ असणे अत्यावययक आहे :-

(अ) वयोमययालदा (धदनाांक १.८.२०१7 रेाजी) (ब) अधिवास : मुख्य परीक्षे् या जाधहरािीि नमूद केल्याप्रमाणे (क) िैक्षधणक अहगिा: साांधवधिक धव्ापीठाची पदवी ककवा महाराष्ट्र िासनाने मान्य

केलेली समिुल्य अहगिा मुख्य परीक्षचेा अजग सादर करण्या्या अांधिम धदनाांकास ककवा ित्पूवी म्हणजेच धदनाांक 27.१०.२०१7 रोजी ककवा ित्पूवी िारण करणे अत्यावयक आहे.

(ड) मधहलाा्ं या आरधक्षि पदावर धिफारस करण्याि आलेल्या उमेदवाराा्ं या बाबि मधहला आरक्षणासांदभयालि धवधहि केलेले धदनाांक १.४.२०१6 िे ३१.३.२०१7 या धवत्तीय वर्षयालिील ककवा िदनांिरचे प्रमाणपत्र

(इ) मागासवगीय असल्यास जािी/जमािीबद्दल धवधहि नमुन्याि आधण धवधहि अधिकाऱ्याने धदलेले मूळ प्रमाणपत्र. िसेच सांबांधिि धवभागीय जािी प्रमाणपत्र पडिाळणी सधमिी याांनी धदलेले जाि विैिा प्रमाणपत्र. अनुसूधचि जािी व अनुसूधचि जमािी व्यधिधरक्ि इिर सवग मागास प्रवगयालिील उमेदवाराांसाठी उन्नि व प्रगि गटाि (धक्रमीलेयर) मोडि नसल्याचे धदनाांक १.४.२०१6 िे ३१.३.२०१7 या धवत्तीय वर्षयालिील ककवा िदनांिरचे प्रमाणपत्र.

(फ) खेळाडू/िारीधरक अपांग असल्यास, त्याबाबिचे सक्षम प्राधिकाऱ्याांनी धदलेले मूळ प्रमाणपत्र.

(३) उमेदवाराा्ं या पात्रिा धवर्षयक म्हणजेच धिक्षण, वय, खेळाडू, िारीधरक अपांग, जािी धवर्षयक प्रमाणपत्र, इत्यादीबाबि्या मूळ प्रमाणपत्राांची पडिाळणी आयोगाने िसेच या धवभागाने केली नसल्यामुळे या सवग बाबिीि धनयुक्िी प्राधिकाऱ्याांनी पडिाळणी करणे आवययक आहे. प्रस्िुि उमेदवाराांचे धिक्षण, वय, खेळाडू असल्यास त्याबाबिची प्रमाणपत्रे, िारीधरक अपांग असल्यास त्याबाबिची प्रमाणपत्रे, इत्यादीबाबिची मूळ

Page 3: woळेवा ाक कक्ष धिकाी (ुख्) ioीक्षा-२०१7 Resolutions/Marathi...कण्ाि ेिील xी kाk Hmेदवाा्ा धनुक्िी

िासन ज्ञापन क्रमाांकः एएससी १4१8/प्र.क्र. 90/१४-अ

पृष्ट्ठ 7 पैकी 3

प्रमाणपत्रेही अधिसूचनेि नमूद केलेल्या अहगिेनुसार आहेि ककवा कसे? हे धनयुक्िी प्राधिकाऱ्याांनी उमेदवाराांची िात्पुरिी धनयुक्िी करिानाच प्रथम िपासून पहावीि. आयोगाला केलेल्या अजयालिील दाव्या्या िपासणीसाठी आवययक व योग्य िी प्रमाणपत्र ेउमेदवार धनयुक्िी प्राधिकाऱ्याांना सादर करु िकला नाही िर, उमेदवाराची धनयुक्िी करण्याि येणार नाही व उमेदवाराची धिफारस आपोआप रद्द समजण्याि येईल व िस ेआयोगाला कळधवण्याि येईल.

(४) मधहलाा्ं या आरधक्षि पदावर धिफारस करण्याि आलेल्या मधहला उमेदवाराांकडून मधहला व बाल धवकास धवभाग, िासन धनणगय क्रमाांक : ८२/२००१/मसेआ-२०००/ प्र.क्र.४१५/का.२, धदनाांक २५.५.२००१ व िासन धनणगय क्रमाांक सांकीणग- २०१७/ प्र.क्र.191/१७/काययाल-२, धदनाांक 15-12-2017 नुसार िासनाने प्रस्िाधवि केलेले उन्नि व प्रगि गटाि (धक्रधमलेयर) मोडि नसल्याचे धदनाांक १.४.२०१6 िे ३१.३.२०१7 या धवत्तीय वर्षयालिील ककवा िदनांिरचे प्रमाणपत्र सांचालक, मधहला व बाल कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे-१ याांचेकडून िपासून घेण्याि येईल व त्यामिील सूचनाांनुसार कायगवाही करण्याि येईल.

(५) खेळाडूांसाठी राखीव असलेल्या पदावरील धनयुक्िीसाठी धिफारस करण्याि आलेल्या उमेदवाराांची धिफारस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने िालेय धिक्षण व क्रीडा धवभाग, िासन धनणगय क्रमाांक : राक्रीिो-२००२/प्र.क्र.६८/क्रीयुसे-२, धदनाांक १.७.२०१६ आधण त्यास अनुसरुन प्रधसध्द करण्याि आलेल्या िालेय धिक्षण व क्रीडा धवभाग, िासन िुध्दीपत्रक क्रमाांक : राक्रीिो-२००२/प्र.क्र.६८/क्रीयुसे-२, धदनाांक १८.८.२०१६ व िदनांिर िासनाने या सांदभयालि वळेोवळेी धनगगधमि केलेल्या आदेिानुसार गट-ब पदासाठी धनधिि केलेले धदनाांक 16.05.2017 रोजीचे ककवा ित्पुवीच े क्रीडा प्रमाणपत्र व त्यासांदभयालिील सांबांधिि धवभागीय क्रीडा उपसांचालका्या धदनाांक 27.10.2017 रोजीचा ककवा ित्पूवीचा क्रीडा प्रमाणपत्र पडिाळणीबाबिचा अहवाल सादर करण्या्या अिीन करण्याि आलेली आहे. त्यानुसार गट-ब पदाकरीिा ग्राह्य असल्याबाबि्या सांबांधिि धवभागीय उपसांचालकाा्ं या वर उल्लेधखि धवधहि धदनाांका्या पडिाळणी अहवाला्या िपासणीनांिरच गुणवत्तािारक खेळाडू पदावर धिफारपात्र ठरलेल्या उमेदवाराांना धनयुक्िी देण्याि यावी.

(६) अपांगाांसाठी राखीव पदावर धिफारस करण्याि आलेल्या उमेदवाराांबाबि सामान्य प्रिासन धवभाग,सामाधजक न्याय व धविेर्ष सहाय्य धवभाग आधण सावगजधनक आरोग्य धवभागा्या खाली नमूद करण्याि आलेल्या िासन धनणगय/पधरपत्रकाांमिील सूचनाांनुसार कायगवाही करण्याि येईल :-

(अ) सामान्य प्रिासन धवभाग, िासन धनणगय क्रमाांक : अपांग १००३/प्र.क्र.१२७/ २००३/१६-अ, धदनाांक ६.५.२००४

(ब) सामाधजक न्याय व धविेर्ष सहाय्य धवभाग, िासन धनणगय क्रमाांक : न्यायाप्र-२००९/प्र.क्र.९/सुिार-३, धदनाांक ३.८.२०१०

(क)

सामाधजक न्याय व धविेर्ष सहाय्य धवभाग,िासन पधरपत्रक क्रमाांक : अपांग २००९/प्र.क्र.१३३/सुिार-३, धदनाांक १४.१.२०११

Page 4: woळेवा ाक कक्ष धिकाी (ुख्) ioीक्षा-२०१7 Resolutions/Marathi...कण्ाि ेिील xी kाk Hmेदवाा्ा धनुक्िी

िासन ज्ञापन क्रमाांकः एएससी १4१8/प्र.क्र. 90/१४-अ

पृष्ट्ठ 7 पैकी 4

(ड) सावगजधनक आरोग्य धवभाग, िासन धनणगय क्रमाांक : अप्रधक २०१२/प्र.क्र.२९७/आरोग्य-६, धदनाांक ६.१०.२०१२

(७) ज्या मागासवगीय उमेदवाराांची खुल्या प्रवगयालिील पदावर धिफारस करण्याि आली असेल त्या उमेदवाराांबाबि सामाधजक न्याय, साांस्कृधिक कायग व धविेर्ष सहाय्य धवभाग, िासन धनणगय क्रमाांक : सीबीसी-१०/२००४/प्र.क्र.५७०/मावक-५, धदनाांक १६.५.२००७ मिील सूचनेनुसार कायगवाही करण्याि येईल.

(८) मागासवगीय प्रवगयालिील उमेदवाराा्ं याबाबि जाि विैिा प्रमाणपत्र सादर करण्यासाठी व जाि प्रमाणपत्र अविै ठरल्यास अनुसरावया्या कायगपध्दिीबाबि सामान्य प्रिासन धवभाग, िासन पधरपत्रक क्रमाांक : बीसीसी-२०१२/प्र.क्र.३३२/१२/१६-ब, धदनाांक १८.५.२०१३ मध्ये नमूद सचूनाांनुसार धनयुक्िी प्राधिकाऱ्याांनी कायगवाही करणे अपेधक्षि असून, मागासवगीयाांसाठी राखीव असलेल्या पदावरील धनयुक्िीसाठी धिफारस करण्याि आलेल्या उमेदवाराांबाबि सामान्य प्रिासन धवभाग, िासन धनणगय क्रमाांक : बीसीसी-२०११/प्र.क्र.१०६४/२०११/१६-ब, धदनाांक १२.१२.२०११ मिील िरिूदीनुसार जाि विैिा प्रमाणपत्राची विैिा िपासण्या्या अधिन राहून िात्पुरत्या स्वरुपाि धनयुक्िी करण्याि येईल. सदरहू उमेदवाराकडे जाि पडिाळणी सधमिीकडून प्राप्ि करुन घेिलेले जािी विैिा प्रमाणपत्र असल्यास त्याने धनयुक्िीसाठी हजर होिाना िे सादर कराव.े नसल्यास त्याने जािी प्रमाणपत्र पडिाळणीसाठी आवययक असलेली सवग कागदपत्रे/प्रमाणपत्रे धनयुक्िी प्राधिकाऱ्यास िात्काळ उपलब्ि करुन देणे आवययक आहे. धनयुक्िी प्राधिकाऱ्याने धवनाधवलांब सदर कागदपत्र े सांबांधिि जािी प्रमाणपत्र पडिाळणी सधमिीकडे पाठवावी. याधिवाय सांबांधिि उमेदवाराने देखील स्विांत्रपणे जाि पडिाळणी सधमिीकडे त्या्याकडे असलेले कागदपत्रे/पुराव े सादर करुन पाठपुरावा करावा. जाि पडिाळणी सधमिीकडून जाि विैिा प्रमाणपत्र प्राप्ि करुन घेण्याची जबाबदारी सांबांधिि उमेदवाराची राहील. िसेच, धिफारस करण्याि आलेल्या सवग उमेदवाराांचे जािी दाव े (जाि प्रमाणपत्र व जाि विैिा प्रमाणपत्र) सांचालक, समाजकल्याण सांचालनालय, पुणे याा्ं याकडून व जमािीचे दाव े(जाि प्रमाणपत्र व जाि विैिा प्रमाणपत्र) आयुक्ि, आधदवासी सांिोिन व प्रधिक्षण सांस्था, पुणे याा्ं याकडून िे सांबांधिि सधमिीकडून धनगगधमि करण्याि आल्याची खािरजमा करुन घेण्याची कायगवाही देखील धनयुक्िी प्राधिकाऱ्याांनी करावी.

(९) सहायक कक्ष अधिकारी पदावर नामधनदेिनाने धनयुक्ि होणाऱ्या उमेदवाराकडे सामान्य प्रिासन धवभाग, िासन धनणगय क्रमाांक : प्रधिक्षण २०००/प्र.क्र.६१/२००१/३९, धदनाांक १९.३.२००३ मिील िरिुदीनुसार (अ) D.O.E.A.C.C. सोसायटी्या अधिकृि C.C.C. ककवा O स्िर ककवा B ककवा C स्िर पैकी कोणिीही एक परीक्षा उत्तीणग झाल्याचे प्रमाणपत्र ककवा (ब) महाराष्ट्र राज्य उ्च व िांत्र धिक्षण मांडळ, मुांबई याांचेकडील अधिकृि MS-CIT परीक्षा उत्तीणग झाल्याचे प्रमाणपत्र यापैकी एक प्रमाणपत्र ककवा माधहिी िांत्रज्ञान (सा.प्र.धव.) धवभागा्या िासन धनणगय क्रमाांक : मािांस २०१२/प्र.क्र.२७७/३९, धदनाांक ४.२.२०१३ व िासन पुरकपत्र क्र.मािांसां २०१२/प्र.क्र.२७०/३९, धदनाांक 8.1.2018 मध्ये

Page 5: woळेवा ाक कक्ष धिकाी (ुख्) ioीक्षा-२०१7 Resolutions/Marathi...कण्ाि ेिील xी kाk Hmेदवाा्ा धनुक्िी

िासन ज्ञापन क्रमाांकः एएससी १4१8/प्र.क्र. 90/१४-अ

पृष्ट्ठ 7 पैकी 5

नमूद केल्यानुसार आवययक सांगणक अहगिा आवययक आहे. िथाधप, धनयुक्िी क्स्वकारण्या्या वळेेस सदर प्रमाणपत्र/अहगिा उमेदवाराांकडे नसल्यास धनयुक्िी क्स्वकारल्यापासून दोन वर्षयाल्या आि उमेदवाराने उपरोक्ि िासन धनणगयािील नमूद सांस्थेचे सांगणक ज्ञाना्या अहगिेचे प्रमाणपत्र सादर करणे आवययक राहील. या धवधहि कालाविीि उमेदवाराने सदर प्रमाणपत्र सादर न केल्यास उमेदवारा्या सेवा समाप्ि करण्याि येिील ही बाब उमेदवारा्या धनयुक्िी आदेिाि स्पष्ट्टपणे नमूद करण्याि यावी.

(१०) िासन पधरपत्रक, सामान्य प्रिासन धवभाग, धदनाांक १३.08.2014 िसेच अन्य अ्ावि िासन धनणगयामिील िरिूदीआिारे सदर सहायक कक्ष अधिकाऱ्याांची धिफारिी करण्याि येि आहेि. िासनाने यासांदभयालि वळेोवळेी केलेल्या सूचना धवचाराि घेिा सहायक कक्ष अधिकाऱ्याा्ं या पदाकधरिा अमागास समाांिर आरधक्षि पदाांसाठी धिफारसपात्र ठरलेले उमेदवार हे प्रत्यक्षाि खुल्या (अराखीव) प्रवगयालिीलच उमेदवार आहेि याची त्याा्ं या िाळा/ महाधव्ालय सोडल्या्या दाखल्याआिारे िसेच अन्य िदनुर्षांधगक दस्िऐवजा आिारे धनयुक्िीपूवी खात्री व पडिाळणी करुनच त्याांना सहायक कक्ष अधिकारी पदावर धनयुक्िी देण्याि यावी.

(११) प्रधिक्षायादीिील धिफारसप्राप्ि ठरलेल्या 40 उमेदवाराांनी मुख्य परीक्षे् यावळेी सादर केलेल्या ओळखपत्रा्या प्रिी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उपलब्ि करुन धदल्या आहेि. िे प्रत्येक उमेदवराा्ं या धनयिवाटप केलेल्या धवभागाि उमेदवाराा्ं या प्रोफाईल सोबि. धनयुक्िी प्राधिकाऱ्याांना उपलब्ि करुन देण्याि येि आहेि. उमेदवाराा्ं या आवदेनपत्राची सांगणकीय प्रि/अजयालिील फोटो यावरुन प्रत्यक्षाि रुजू झालेला उमेदवार िोच आहे का, िसेच मुख्य परीक्षे् यावळेी सादर केलेल्या ओळाखपत्रावरुन अजयालिील उमेदवाराचा फोटो व स्वाक्षरी, ओळखपत्रािील फोटो व स्वाक्षरी त्याच उमेदवाराची आहे का, सादर केलेले ओळखपत्र अधिकृि आहे का, याची धनयुक्िीपूवी सखोल िपासणी करावी. िसेच उमेदवाराांनी परीक्षे् यावळेी सादर केलेल्या ओळखपत्राची विैिा सांबांधिि सक्षम प्राधिकाऱ्याांकडून िपासून घेण्याि यावी. िद्नांिरच सांबांधिि उमेदवाराची सहायक कक्ष अधिकारी पदावर धनयुक्िी करण्याि यावी.

(१२) साक्षाांकन नमुना महाराष्ट्र लोकसेवा आयोगा्या www.mpsc.gov.in या सांकेिस्थळावर उपलब्ि असून, धनयिवाटप करण्याि आलेल्या उमेदवाराांनी िो िेथून डाऊनलोड करावा. सदर साक्षाांकन नमुना पूणगपणे भरुन उमेदवाराने त्याचे धनयिवाटप करण्याि आलेल्या धवभाग/काययाललयाि हजर होिाना ा़ सादर करावा. हजर झालेल्या उमेदवाराांकडून साक्षाांकन नमुने प्राप्ि करुन घेिल्यानांिर उमेदवाराा्ं या पूवग-चाधरत्र्याची पडिाळणी सामान्य प्रिासन धवभाग, िासन धनणगय क्रमाांक : चापअ १००८/ प्र.क्र.२१४/ ०८/१६-अ, धदनाांक ९.१.२००९ मिील िरिुदी धवचाराि घेऊन पोलीस धवभागाकडून करुन घ्यावी व अहवाल प्रधिकूल असल्यास, प्रस्िुि िासन धनणगयािील सूचनाांनुसार सांबांधिि उमेदवाराा्ं याबाबि िािडीने कायगवाही करुन िसे या धवभागास अवगि कराव.े “प्रस्िुि उमेदवाराांची धनयुक्िी त्याा्ं या पूवग-चाधरत्र्याची पडिाळणी करण्यापूवी करण्याि येणार असल्यामुळे त्याांची धनयुक्िी पुढील आदेि होईपयंि करण्याि आली आहे व

Page 6: woळेवा ाक कक्ष धिकाी (ुख्) ioीक्षा-२०१7 Resolutions/Marathi...कण्ाि ेिील xी kाk Hmेदवाा्ा धनुक्िी

िासन ज्ञापन क्रमाांकः एएससी १4१8/प्र.क्र. 90/१४-अ

पृष्ट्ठ 7 पैकी 6

सेवासमाप्िी पूवगसूचना न देिा करण्याि येईल.” असा स्पष्ट्ट उल्लखे उमेदवाराा्ं या धनयुक्िी्या आदेिाि करण्याि यावा. उमेदवारा्या चाधरत्र्य पडिाळणी सांदभयालि सामान्य प्रिासन धवभागा्या िासन पधरपत्रक क्रमाांक : चापअ १०१२/प्र.क्र.६३/१६-अ, धदनाांक २६.८.२०१४ मिील सूचनादेखील धवचाराि घेण्याि याव्याि.

(१३) अनुसूधचि जािी व अनुसूधचि जमािी व्यधिधरक्ि इिर सवग मागास प्रवगयालिील उमेदवाराांचे उन्नि व प्रगि गटाि (क्रीधमलेयर) मोडि नसल्याच े धदनाांक १.४.२०१6 िे ३१.३.२०१7 या धवत्तीय वर्षयालिील ककवा िदनांिरचे प्रमाणपत्र सामाधजक न्याय, साांस्कृधिक कायग व धविेर्ष सहाय्य धवभाग, िासन पधरपत्रक क्रमाांक : सीबीसी-१०/ २००६/प्र.क्र.१५/मावक-५, धदनाांक ३०.६.२००६ अन्वये धदलेल्या सूचनाांनुसार िपासण्याि याव.े िसेच, यासांदभयालि सामाधजक न्याय व धविेर्ष सहाय्य धवभागा्या िासन धनणगय क्रमाांक : सीबीसी-१०/२००८/प्र.क्र.६९७/धवजाभज-१, धदनाांक २४.६.२०१३ अन्वये धवधहि केलेली िरिूद धवचाराि घेण्याि यावी.

(१४) मा. उ्च न्यायालय, मुांबई येथे दाखल झालेल्या धरट धपटीिन क्र. २०५३/२०१४ प्रकरणी होणाऱ्या अांधिम धनणगया्या िसेच समाांिर आरक्षणा्या मुद्दयासांदभयालि िसेच अन्य मुद्दयासांदभयालि धवधवि मा. न्यायालय/मा.न्यायाधिकरणाि दाखल करण्याि आलेल्या न्याधयक प्रकरणािील अांधिम न्यायधनणगया्या अिीन राहून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सरळसेवा सहायक कक्ष अधिकारी (मुख्य) परीक्षा 2017 (प्रधिक्षायादी) मिून उमेदवाराांची धिफारस केली आहे याची उमेदवाराांनी नोंद घ्यावी.

(१५) सामान्य प्रिासन धवभाग, िासन पधरपत्रक क्र.टीआरएन-२०१४/३४२/ प्र.क्र.५०/ १४/ १२-अ, धदनाांक 27.५.२०१४ व सामान्य प्रिासन धवभाग, िासन पधरपत्रक क्र.कअप-१२१४/प्र.क्र.65/१४ब, धदनाांक १३.५.२०१५ नुसार सवग सांवगयालिील अधिकारी/ कमगचाऱ्याांना राज्य प्रधिक्षण िोरणानुसार (पायाभिू) प्रधिक्षण अधनवायग आहे. त्यानुसार प्रधिक्षणासाठी नामधनदेधिि करण्याि आलेले अधिकारी/कमगचारी याांनी प्रधिक्षणासाठी सक्िीने उपक्स्थि राहणे गरजेचे असून, प्रधिक्षणासाठी नामधनदेधिि करण्याि आलेले अधिकारी/कमगचारी याांना सांबांधिि धवभागप्रमुख याांनी कायगमुक्ि करणे देखील सक्िीचे आहे.

(१6) सहायक कक्ष अधिकाऱ्याांची पदे ही मांत्रालयीन धवभाग आधण महाराष्ट्र लोकसेवा आयोगा्या काययाललयाि असल्याचे परीक्षे् या जाधहरािीि स्पष्ट्ट करण्याि आल ेहोिे. त्यामुळे अन्य धजल्ह्यामध्ये धनयुक्िी देण्याची धवनांिी मान्य केली जाणार नाही व या सांदभयालिील अजयालची दखल घेिली जाणार नाही. िसेच, अन्य धवभाग/काययाललयाि पुनवयालटप करण्याबाबि्या धवनांिीचाही धवचार करण्याि येणार नाही.

(१7) मुांबईबाहेरील उमेदवाराांनी त्याा्ं या मुांबईिील धनवासस्थानाबाबिची व्यवस्था स्वि:च करावयाची असून त्यासाठी मुदिवाढ धदली जाणार नाही.

(१8) अस्थायी धनयुक्िी क्स्वकारण्यासाठी उपक्स्थि रहाण्याकरीिा लागणारा प्रवास खचग उमेदवाराने स्वि:च सोसावयाचा आहे.

(१9) उमेदवाराने धनयुक्िी क्स्वकारल्यानांिर सोबि जोडलेला रुजू अहवाल या काययालसनास िात्काळ सादर करावा.

Page 7: woळेवा ाक कक्ष धिकाी (ुख्) ioीक्षा-२०१7 Resolutions/Marathi...कण्ाि ेिील xी kाk Hmेदवाा्ा धनुक्िी

िासन ज्ञापन क्रमाांकः एएससी १4१8/प्र.क्र. 90/१४-अ

पृष्ट्ठ 7 पैकी 7

(20) धवभाग/काययाललयाने धनयुक्िीसाठी रुजू होणाऱ्या उमेदवाराांना िात्पुरिी धनयुक्िी देण्याि यावी व त्यासोबिचे प्रधिवदेन कोणत्याही पधरक्स्थिीि धनयुक्िीनांिर िात्काळ या धवभागाकडे पाठधवण्याि याव.े

(2१) उक्ि नमूद अटींची पूिगिा न झल्यास उमेदवाराा्ं या सेवा समाप्ि करण्याि येिील.

सदर िासन ज्ञापन महाराष्ट्र िासना्या www.maharashtra.gov.in या सांकेिस्थळावर उपलब्ि करण्याि आले असून त्याचा सांकेिाांक क्र. 201810241153202707 असा आहे. सदर ज्ञापन धडजीटल स्वाक्षरीने साक्षाांधकि करुन काढण्याि येि आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याा्ं या आदेिानुसार व नावाांने,

( ग.धभ.गुरव )

अवर सधचव, महाराष्ट्र िासन

काययाललयाांसाठी सहपत्रे : १) उमेदवाराा्ं या नावाची यादी (उमेदवाराांचा भ्रमणध्वनी व ई मेल क्रमाांकासह)

२) उमेदवाराने आयोगास सादर केलले्या आवदेनपत्राची सांगणकीय प्रि ३) सरळसेवा सहायक कक्ष अधिकारी (मुख्य) परीक्षा-२०१7 साठी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने धदलेल्या जाधहरािीची प्रि (अधिसूचना)

४) प्रधिवदेन नमूना (उमेदवार धदनाांक 26.11.2018 पयंि आपल्या धवभागाि हजर न झाल्यास त्या उमेदवारा्या आवदेनपत्रा्या सांगणकीय प्रिीसह कोणत्याही पधरक्स्थिीि धदनाांक 30.11.2018 पयंि या धवभागास पाठधवण्याि यावा.)

प्रि :-

१) अवर सधचव (आस्थापना), सांबांधिि मांत्रालयीन धवभाग, याांना उपरोक्ि सहपत्राांसह २) सधचव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग याांना उपरोक्ि सहपत्राांसह ३) सवग सांबांधिि उमेदवार, याांना रुजू अहवालाचा नमुना प्रिीसह (ई मेल द्वारे) ४) सामान्य प्रिासन धवभाग (काययालसन १४-अ) (सांग्रहाथग).

Page 8: woळेवा ाक कक्ष धिकाी (ुख्) ioीक्षा-२०१7 Resolutions/Marathi...कण्ाि ेिील xी kाk Hmेदवाा्ा धनुक्िी

सरळसेवा सहायक कक्ष अधिकारी (मुख्य) परीक्षा २०१७ मिून मंत्रालयीन धवभागात व महाराष्ट्र लोकसेवा आयोगात करावयाचे प्रधतक्षायादीतील उमेदवाराचंे धनयतवाटप

सामान्य प्रशासन धवभाग, शासन ज्ञापन क्र.एएससी १४१८/प्र.क्र.९०/१४-अ,

धदनाकं : 24 ऑक्टोबर, २०१८ सोबतचे (धववरणपत्र "अ")

अ.क्र. महाराष्ट्र लोकसवेा आयोग

प्रधतक्षायादी क्रमांक

उमेदवाराचे नांव उमेदवाराचा मुळ प्रवगग

महाराष्ट्र लोकसवेा आयोगाने ज्या प्रवगातून धशफारस केली तो

प्रवगग

धनयतवाटप करण्यात आलले ेमंत्रालयीन धवभाग/ महाराष्ट्र लोकसवेा आयोगाचे कायालय

१ २ 3 4 5 6 १ 2 NADE MAHESH

BHARATRAO Open OPEN-General-Wt-2 मृद व जलसंिारण धवभाग

2 3 CHANDGUDE RAJENDRA TRIMBAKRAO

Open OPEN-General-Wt-3 धवधि व न्याय धवभाग

3 4 ADHURE DIGAMBAR KASHINATH

Open OPEN-General-Wt-4 नगर धवकास धवभाग

4 5 Tompe Yogeshwar Nagnathrao

Open OPEN-General-Wt-5 सामान्य प्रशासन धवभाग

5 6 PAWAR AMOL SHIVAJI Open OPEN-General-Wt-6 महाराष्ट्र लोकसेवा आयोग 6 7 DHERE MANGESH

MAHADEV Open OPEN-General-Wt-7 गृह धवभाग

7 8 DEULGAONKAR YOGANAND BABURAO

Open OPEN-General-Wt-8 गृह धवभाग

8 9 SHINDE AJIT AWADHUT Open OPEN-General-Wt-9 सामान्य प्रशासन धवभाग 9 10 SANDESH SADASHIV

TADAVLEKAR Open OPEN-General-Wt-10 उद्योग, ऊजा व कामगार

धवभाग

10 11 KOLPE KIRAN RAM Open OPEN-General-Wt-11 सावगजधनक आरोग्य धवभाग

11 12 KUTE PAVAN LILADHAR NT(D) NT-D-General-Wt-1 ग्राम धवकास धवभाग 12 13 KSHIRSAGAR RAHUL

HIMMAT OBC OBC-General-Wt-1 मृद व जलसंिारण धवभाग

13 14 SHINDE SUSHANT LAXMAN

OBC OBC-General-Wt-2 पाणी पुरवठा व स्वच्छता धवभाग

14 15 HASE PRADIP PUNJAHARI OBC OBC-General-Wt-3 उद्योग, ऊजा व कामगार धवभाग

15 16 BHANDALKAR RAHUL ANANDRAO

DT(A) DT-A-General-Wt-1 महाराष्ट्र लोकसेवा आयोग

16 17 ravikumar sudhakar khillare SC SC-General-Wt-1 मृद व जलसंिारण धवभाग 17 18 PAWAR AMAR SAMPAT DT(A) DT-A-General-Wt-2 पाणी पुरवठा व स्वच्छता

धवभाग 18 19 KAMBLE DHANRAJ

MOHANRAO SC SC-General-Wt-2 सावगजधनक बांिकाम

धवभाग

Page 9: woळेवा ाक कक्ष धिकाी (ुख्) ioीक्षा-२०१7 Resolutions/Marathi...कण्ाि ेिील xी kाk Hmेदवाा्ा धनुक्िी

अ.क्र. महाराष्ट्र लोकसवेा आयोग

प्रधतक्षायादी क्रमांक

उमेदवाराचे नांव उमेदवाराचा मुळ प्रवगग

महाराष्ट्र लोकसवेा आयोगाने ज्या प्रवगातून धशफारस केली तो

प्रवगग

धनयतवाटप करण्यात आलले ेमंत्रालयीन धवभाग/ महाराष्ट्र

लोकसवेा आयोगाचे कायालय

१ २ 3 4 5 6 19 20 MASALGE SUCHITRA

MANAOHAR Open OPEN-Female-Wt-1 नगर धवकास धवभाग

20 21 Baisane Dinesh Kisan SC SC-General-Wt-3 कृधि व पदुम धवभाग 21 22 NIKAM ARCHANA BAPUSO Open OPEN-Female-Wt-2 महाराष्ट्र लोकसेवा आयोग 22 23 SHRUTI SUBHASH

LOKHANDE OBC OBC-Female-Wt-1 आधदवासी धवकास धवभाग

23 24 Bhosale Sarika Aravind Open OPEN-Female-Wt-3 सावगजधनक आरोग्य धवभाग 24 25 GORAD MILAN UTTAM NT(C) NT-C-Female-Wt-1 सहकार, पणन व वस्त्रोद्योग

धवभाग 25 26 LAMBAT AISHA

VASANTRAO OBC OBC-Female-Wt-2 मराठी भािा धवभाग

26 27 SUTAR AMRUTA ASHOK OBC OBC-Female-Wt-3 कृधि व पदुम धवभाग 27 28 RAJABAI TUKARAM

PAWAR Open OPEN-Female-Wt-4 नगर धवकास धवभाग

28 29 KAPSE KAVITA GOVINDRAO

Open OPEN-Female-Wt-5 धवत्त धवभाग

29 30 DESHMUKH SHITAL PRADIP

Open OPEN-Female-Wt-6 शालेय धशक्षण व क्रीडा धवभाग

30 31 Kadam Mayuri Tanaji Open OPEN-Female-Wt-7 धवत्त धवभाग 31 32 PATIL SWAPNALI SHIVAJI Open OPEN-Female-Wt-8 जलसंपदा धवभाग 32 33 prajakta ashok tavhare Open OPEN-Female-Wt-9 गृह धवभाग 33 34 KHADE MANISHA DHANAJI NT(D) NT-D-Female-Wt-1 धवत्त धवभाग 34 35 YOGESH DNYANDEO

ERANDE SBC SBC-General-Wt-1 सामान्य प्रशासन धवभाग

35 36 Poman Paurnima Popat Open OPEN-Female-Wt-10 सामान्य प्रशासन धवभाग

36 37 VISHWASE RONAK BABASAHEB

SC SC-Female-Wt-1 आधदवासी धवकास धवभाग

37 38 MANEMOD JAMNAJI SHESHERAO

ST ST-General-Wt-1 गृहधनमाण धवभाग

38 39 CHAVAN ARATI RAMESH ST ST-Female-Wt-1 नगर धवकास धवभाग 39 40 Jayashri Govind Naik Open OPEN-Sports-Wt-1 उद्योग, ऊजा व कामगार

धवभाग 40 41 AGLAWE SONALI

ARUNRAO SC SC-Sports-Wt-1 अन्न, नागरी पुरवठा व

ग्राहक संरक्षण धवभाग

Page 10: woळेवा ाक कक्ष धिकाी (ुख्) ioीक्षा-२०१7 Resolutions/Marathi...कण्ाि ेिील xी kाk Hmेदवाा्ा धनुक्िी

उमेदवारासंाठी रुजू अहवाल

उमेदवाराचे नांव : उमेदवाराची जन्मतारीख : उमेदवाराची शैक्षधणक अहगता : उमेदवाराचा प्रधतक्षायादीतील धशफारस क्रमांक

:

उमेदवाराचा स्वत:चा मूळ प्रवगग : म.लो.आ. ने ज्या प्रवगातून धशफारस केली तो प्रवगग

:

उमेदवाराचा भ्रमणध्वनी क्रमाकं : उमेदवाराचा ई-मेल आय.डी. :

प्रधत, अवर सधचव (कायासन १४-अ), सामान्य प्रशासन धवभाग, मंत्रालय, ५ वा मजला, खोली क्रमांक ५५७-ए (धवस्ताधरत) मादाम कामा मागग, हुतात्मा राजगुरु चौक, मंुबई ४०० ०३२. महोदया,

मी खाली सही करणार श्री/श्रीमती

नमूद करतो/करते की, आपले ज्ञापन क्रमांक: एएससी १४१8/प्र.क्र.90/१४-अ, धदनांक 24-10-२०१8 नुसार

मी धवभाग/कायालयात धदनांक

रोजी रुजू झालो/झाले. सदरहू माधहती आपणास उधचत कायगवाहीसाठी कळधवण्यात येत आहे.

आपला/आपली धवश्वासू,

( ) उमेदवाराची सही व नांव

टीप : (१) धनयतवाटप केलेल्या धवभाग/कायालयात हजर झाल्यानंतर उमेदवाराने तात्काळ वरील पत्र या धवभागाकडे

(सामान्य प्रशासन धवभाग/कायासन १४-अ) पाठवाव.े अन्यथा त्यांना धदलेली धनयुक्ती त्यांनी स्स्वकारली नाही असे समजून योग्य ती पुढील कायगवाही केली जाईल याची त्यांनी नोंद घ्यावी

(२) ज्ञापनामध्ये उमेदवाराच्या नावापुढे दशगधवलेला क्रमांक हा त्याचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडील प्रधतक्षायादीतील धशफारस क्रमांक आहे. तो क्रमांक वर दशगधवलेल्या धठकाणी नमूद करावा.

Page 11: woळेवा ाक कक्ष धिकाी (ुख्) ioीक्षा-२०१7 Resolutions/Marathi...कण्ाि ेिील xी kाk Hmेदवाा्ा धनुक्िी

धनयतवाटप केलले्या आयोग पुरस्कृत उमेदवारासंबंिी प्रधतवदेन क्रमाकं : (धवभाग/कायालयाचे नावं व पत्ता) धदनाकं : प्रधत, अवर सधचव (कायासन १४-अ), सामान्य प्रशासन धवभाग, मंत्रालय, ५ वा मजला, खोली क्रमांक ५५७-ए (धवस्ताधरत) मादाम कामा मागग, हुतात्मा राजगुरु चौक, मंुबई ४०० ०३२. धविय :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रधतक्षायादीतील धशफारस केलेल्या उमेदवाराचंी सहायक कक्ष अधिकारी पदावर धनयुक्ती

सरळसेवा सहायक कक्ष अधिकारी (मुख्य) परीक्षा २०१7 संदभग :- सामान्य प्रशासन धवभागाचे क्र.एएससी १४१8/प्र.क्र.90/१४-अ,

धदनाकं 24-10-२०१8 चे ज्ञापन. संदभाधिन उमेदवाराबंाबतचे प्रधतवदेन पुढीलप्रमाणे आहे :-

(अ) धनयुक्ती स्स्वकारणारे उमेदवार अ.क्र. उमेदवाराचे नावं धशफारस क्रमाकं

(ब) धनयुक्ती न स्स्वकारणारे उमेदवार अ.क्र. उमेदवाराचे नावं धशफारस क्रमाकं

वरील (अ) येथे दशगधवलेल्या उमेदवारानंी योग्य ती प्रमाणपत्रे सादर केली असून ते सहायक कक्ष अधिकारी पदावरील धनयुक्तीकरीता आवश्यक त्या सवग अटी पणूग करीत असल्याने त्याचं्या नेमणकुीबाबतचे आदेश धनगगधमत करण्यात आले असून त्याच्या प्रती सोबत जोडण्यात आल्या आहेत. तसेच धवधहत कालाविीत धनयुक्ती न स्स्वकारणाऱ्या (ब) येथे दशगधवलेल्या उमेदवाराचंे मूळ अजग (उमेदवाराने आयोगास सादर केलेल्या आवदेनपत्राची संगणकीय प्रत) सोबत परत पाठधवण्यात येत आहेत. सहपत्र :- वरीलप्रमाणे (सही व पदनाम)

Page 12: woळेवा ाक कक्ष धिकाी (ुख्) ioीक्षा-२०१7 Resolutions/Marathi...कण्ाि ेिील xी kाk Hmेदवाा्ा धनुक्िी

अ.क्र. मंत्रालयीन धवभाग/महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कायालय यांचे पत्त े1 अवर सधचव (आस्थापना), सामान्य प्रशासन धवभाग, 5 वा मजला, दालन क्र.553 (धवस्तार), मंत्रालय, मादाम कामा

रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंुबई 400 032. दुरध्वनी क्र.22881897 २ अवर सधचव (आस्थापना), गृह धवभाग, 2 रा मजला, मंत्रालय, मुख्य इमारत , मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु

चौक, मंुबई 400 032. दूरध्वनी क्र. 22025088, 22793858 ३ अवर सधचव (आस्थापना), कृधि व पदुम धवभाग, ५ वा मजला, दालन क्र.522 (धवस्तार), मंत्रालय, मादाम कामा

रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंुबई 400 032. दुरध्वनी क्र.22793690, 22813347 ४ अवर सधचव (आस्थापना), शालेय धशक्षण व क्रीडा धवभाग , दालन क्र.440 (धवस्तार), 4 था मजला, मंत्रालय, मादाम

कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंुबई 400 032. दुरध्वनी क्र. 22793168, 22046259 ५ अवर सधचव (आस्थापना), नगर धवकास धवभाग, 4 था मजला, मंत्रालय मुख्य इमारत , मादाम कामा रोड, हुतात्मा

राजगुरु चौक, मंुबई 400 032. दूरध्वनी क्र. 22794197, 22794194, 22820455 ६ अवर सधचव (आस्थापना), धवत्त धवभाग, ३ रा मजला, दालन क्र.319 (धवस्तार), मंत्रालय, मादाम कामा रोड, हुतात्मा

राजगुरु चौक, मंुबई 400 032. दुरध्वनी क्र.22793269, 22826811 ७ अवर सधचव (आस्थापना), सावगजधनक बांिकाम धवभाग, २ रा मजला, दालन क्र.260 ( धवस्तार ), मंत्रालय, मादाम

कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंुबई 400 032. दुरध्वनी क्र.22793847, 22814971 ८ अवर सधचव (आस्थापना), जलसंपदा धवभाग, 3 रा मजला, मंत्रालय, मुख्य इमारत , मादाम कामा रोड, हुतात्मा

राजगुरु चौक, मंुबई 400 032. दूरध्वनी क्र. 22794176 ९ अवर सधचव (आस्थापना), धविी व न्याय धवभाग, ५ वा मजला, मंत्रालय, मुख्य इमारत, मादाम कामा रोड, हुतात्मा

राजगुरु चौक, मंुबई 400 032. दुरध्वनी क्र.22793610, 22028500 १० अवर सधचव (आस्थापना), उद्योग, ऊजा व कामगार धवभाग, दालन क्र.120 (धवस्तार), पधहला मजला, मंत्रालय,

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंुबई 400 032. दुरध्वनी क्र.22793721, 22810394 ११ अवर सधचव (आस्थापना), ग्राम धवकास धवभाग, मंत्रालय, धवस्तार इमारत पोटमाळा, मादाम कामा रोड, हुतात्मा

राजगुरु चौक, मंुबई 400 032. दुरध्वनी क्र.22793237 1२ अवर सधचव (आस्थापना), अन्न, नागरी परुवठा व ग्राहक संरक्षण धवभाग, २ रा मजला, दालन क्र.219 (धवस्तार),

मंत्रालय, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंुबई 400 032. दुरध्वनी क्र.22793050 १३ अवर सधचव (आस्थापना), गृहधनमाण धवभाग, 3 रा मजला, मंत्रालय मुख्य इमारत , मादाम कामा रोड, हुतात्मा

राजगुरु चौक, मंुबई 400 032. दूरध्वनी क्र.22793863 1४ अवर सधचव (आस्थापना), पाणी परुवठा व स्वच्छता धवभाग, गोकुळदास तेजपाल रुग्णालय संकुल, 7 वा मजला,

क्रॉफडग माकेट समोर, मंुबई 400 001. दूरध्वनी क्र.22616702, 22616701 1५ अवर सधचव (आस्थापना), सावगजधनक आरोग्य धवभाग, गोकुळदास तेजपाल रुग्णालय संकुल, शासकीय इमारत,

१० वा मजला, क्रॉफडग माकेट समोर, मंुबई 400 001. दूरध्वनी क्र. 226१७५१0- धवस्तार क्र.२१2 1६ अवर सधचव (आस्थापना), आधदवासी धवकास धवभाग, पधहला मजला, मंत्रालय, मादाम कामा रोड, हुतात्मा

राजगुरु चौक, मंुबई 400 032. दुरध्वनी क्र.22793031 17 अवर सधचव (आस्थापना), सहकार, पणन व वस्त्रोद्योग धवभाग, ३ रा मजला, दालन क्र.317 (धवस्तार), मंत्रालय,

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंुबई 400 032. दुरध्वनी क्र.22793642 18 अवर सधचव (आस्थापना), मराठी भािा धवभाग, मंत्रालयासमोर, ८ वा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, मादाम

कामा मागग, हुतात्मा राजगुरु चौक, मंुबई ४०० ०३२. दूरध्वनी क्र.२२०२५९३३/२२७९४१७० 19 अवर सधचव (आस्थापना), मृद व जलसंिारण धवभाग, मंत्रालय, धवस्तार इमारत पोटमाळा, मादाम कामा रोड,

हुतात्मा राजगुरु चौक, मंुबई 400 032. दुरध्वनी क्र.22793237 20 सधचव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग,5 १/२, ७ व ८ वा मजला, कुपरेज टेधलफोन धनगम इमारत, महर्षि कव ेमागग,

कुपरेज, मंुबई ४०० ०२१. दुरध्वनी क्र.22795900

Page 13: woळेवा ाक कक्ष धिकाी (ुख्) ioीक्षा-२०१7 Resolutions/Marathi...कण्ाि ेिील xी kाk Hmेदवाा्ा धनुक्िी
Page 14: woळेवा ाक कक्ष धिकाी (ुख्) ioीक्षा-२०१7 Resolutions/Marathi...कण्ाि ेिील xी kाk Hmेदवाा्ा धनुक्िी
Page 15: woळेवा ाक कक्ष धिकाी (ुख्) ioीक्षा-२०१7 Resolutions/Marathi...कण्ाि ेिील xी kाk Hmेदवाा्ा धनुक्िी
Page 16: woळेवा ाक कक्ष धिकाी (ुख्) ioीक्षा-२०१7 Resolutions/Marathi...कण्ाि ेिील xी kाk Hmेदवाा्ा धनुक्िी