4
संतोष शेणई यांनी द. २ सटबरया सरंग पुरवणीत अकरावीया बदलले!या पा"पु#तकाबाबत व अ$यास%माबाबत क’लेले िववेचन अ*यंत चुक+या आकलनावर आधारलेले व दशाभूल करणारे आहे. पा"पु#तकाया संपादक मंडळाचे सद#य या ना*याने *यांनी अिधक जबाबदारीपूव4क पा"पु#तकावरील टीक’कडे पाहायला हवे होते. पा"पु#तकातील 5ुटी क’वळ मुि6तशोधन वा मांडणीया पातळीवरील 7हणजेच वरवरया असा8यात, जे काही मा:य कर;याजोगे मु<े िश=क उपि#थत करीत आहेत ते फारसे महAवाचे नसावेत आिण बBतांश नाराजी ही िश=कांया अपुCया Dानामुळे व *यांया गतानुगितक, िनE%+य मानिसकतेमुळे आहे असा पिव5ा *यांनी लेखाया सुGवातीलाच घेतला आहे. अशा Iकारे िश=ण मंडळाया व अ$यास मंडळाया बौिKक दवाळखोरीचे खापर िश=कांवर फोडणे हा िश=कांवर मोठा अ:याय आहे. अ$यास%माचे व पा"पु#तकाचे #वMप बारकाईने व अNयापनशाOीय कसोPांवर तपासून पाह!यास िश=कांचे आ=ेप अ$यासिवषयाया आ#थेतून आलेले, पुरेसे गंभीर आहेत हे सहज ल=ात येते. एक संपादक मंडळातील Iा. Iकाश परब यांचा अपवाद करता आपण िलहले!या पाठांची *यातून उपि#थत होणाCया IRांची जबाबदारी घेणे पा"पु#तकाचे िनमं5क, त*कालीन व सSकालीन सम:वयक व अ$यास मंडळ यांनी पूण4पणे नाकारलेले आहे. गडहंTलज येथील काय4शाळेचा उUेख शेणई करतात. तशा #वMपाया काय4शाळा मुंबई परसरातही झा!या. मुलुंड येथील वझे- क’ळकर महािवSालयात झाले!या काय4शाळेत िश=कांया सम#या व आ=ेप ऐकYन घे;यासाठी िनमं5क वसंत आबाजी डहाक’ थांबलेही नाहीत. अ$यास मंडळातील Iा. रमेश कोकाटे यांनी गोपनीयतेचा मु<ा पुढे करीत कोणतेही #प[ीकरण देणे नाकारले. पुढे माटुंगा येथील पोतदार महािवSालयात झाले!या काय4शाळेतही वरील अना#थेचीच पुनरावृ]ी झाली. ‘पा"पु#तक कसे चांगलेच आहे आिण आता ते #वीका!यािशवाय तु7हाला पया4य नाही.’ अशीच भूमका अ$यास मंडळाची असावी असे दसते. संतोष शेणई यांचा लेखही असाच उलट आरोप करणारा व पु#तकाचे अिचक*सक समथ4न करणारा आहे. सव4Iथम शेणई कोण*या न8या आराख‘ािवषयी बोलताहेत? अ$यास%माची उ<[ेच बदलली अस!याचे *यांनी सांिगतले आहे. अशी उ<[े वाbेल तशी बदल;याचा अिधकार अ$यास मंडळाला कोणी दला? रा[cीय शै=िणक आराखडा (NCF) २००५ व राhय शै=िणक आराखडा २०१० यांया चौकटीत राjनच िवषय अ$यास मंडळाला काम करणे बंधनकारक आहे याची जाणीव बBधा *यांना नसावी. रा[cीय शै=िणक आराख‘ाjन िनराळे असे भाषािश=णाया उ<[ांत कोणतेही अमूलाk बदल राhय शै=िणक आराख‘ात सुचवलेले दसत नाहीत. वयोगटानुसार अिभ8यl+=मता, जीवनकौश!ये व मू!यसं#कार यांना अ$यास%मात महAवाचे #थान असावे असे #प[पणे नमूद क’ले आहे. (पाहा. राhय शै=िणक आराखडा-२०१०, पृ.३३). hया I#तावनेचा उUेख शेणई करतात ती मा. व उ.मा. िश=ण मंडळाया अNय=ांची पु#तकाला जोडलेली I#तावना सव4साधारणपणे अ$यास%माया उ<[ांचा उपोoात असते. तशी ती आहेही. परंतु *यांनी 8यl क’लेली रा[cीय व राhय शै=िणक आराख‘ातील उ<[े व I*य= पु#तक यांयात उघड अंतिव4रोध आहे. *यामुळेच क+ काय एक पाठ 7हणून अिधकचा ‘िवषयIवेश’ पु#तकात समािव[ क’ला आहे. हा िवभाग कोणासाठी आहे?िवSाpयाqसाठी क+ िश=कांसाठी? *याचा पाठ 7हणून समावेश

Santosh Shenai Pratikriya

Embed Size (px)

DESCRIPTION

संतोष शेणई यांच्या लेखाला दिलेली मूळ प्रतिक्रिया

Citation preview

Page 1: Santosh Shenai Pratikriya

संतोष शेणई यांनी �द. २ स�ट�बर�या स�रंग पुरवणीत अकरावी�या बदलले!या पा"प#ुतकाबाबत व

अ$यास%माबाबत क'लेले िववेचन अ*यंत चुक+�या आकलनावर आधारलेले व �दशाभूल करणारे आहे.

पा"पु#तका�या संपादक मंडळाचे सद#य या ना*याने *यांनी अिधक जबाबदारीपूव4क पा"पु#तकावरील टीक'कडे

पाहायला हवे होते. पा"प#ुतकातील 5ुटी क'वळ मुि6तशोधन वा मांडणी�या पातळीवरील 7हणजेच वरवर�या

असा8यात, जे काही मा:य कर;याजोगे मु<े िश=क उपि#थत करीत आहेत ते फारसे महAवाचे नसावेत आिण बBतांश

नाराजी ही िश=कां�या अपुCया Dानामुळे व *यां�या गतानुगितक, िनE%+य मानिसकतेमुळे आहे असा पिव5ा *यांनी

लेखा�या सुGवातीलाच घेतला आहे. अशा Iकारे िश=ण मंडळा�या व अ$यास मंडळा�या बौिKक �दवाळखोरीचे

खापर िश=कांवर फोडणे हा िश=कांवर मोठा अ:याय आहे.

अ$यास%माचे व पा"पु#तकाचे #वMप बारकाईने व अNयापनशाOीय कसोPांवर तपासून पा�ह!यास िश=कांचे

आ=ेप अ$यासिवषया�या आ#थेतून आलेले, पुरेसे गंभीर आहेत हे सहज ल=ात येते. एक संपादक मंडळातील Iा.

Iकाश परब यांचा अपवाद करता आपण िल�हले!या पाठांची *यातून उपि#थत होणाCया IRांची जबाबदारी घेणे

पा"पु#तकाचे िनमं5क, त*कालीन व सSकालीन सम:वयक व अ$यास मंडळ यांनी पूण4पणे नाकारलेले आहे.

गड�हंTलज येथील काय4शाळेचा उUेख शेणई करतात. तशा #वMपा�या काय4शाळा मुंबई प�रसरातही झा!या. मुलुंड

येथील वझे- क'ळकर महािवSालयात झाले!या काय4शाळेत िश=कां�या सम#या व आ=ेप ऐकYन घे;यासाठी िनमं5क

वसंत आबाजी डहाक' थांबलेही नाहीत. अ$यास मंडळातील Iा. रमेश कोकाटे यांनी गोपनीयतेचा मु<ा पुढे करीत

कोणतेही #प[ीकरण देणे नाकारले. पुढे माटुंगा येथील पोतदार महािवSालयात झाले!या काय4शाळेतही वरील

अना#थेचीच पुनरावृ]ी झाली. ‘पा"प#ुतक कसे चांगलेच आहे आिण आता ते #वीका!यािशवाय तु7हाला पया4य

नाही.’ अशीच भू�मका अ$यास मंडळाची असावी असे �दसते. संतोष शेणई यांचा लेखही असाच उलट आरोप

करणारा व पु#तकाचे अिच�क*सक समथ4न करणारा आहे.

सव4Iथम शेणई कोण*या न8या आराख`ािवषयी बोलताहेत? अ$यास%माची उ�<[ेच बदलली अस!याचे *यांनी

सांिगतले आहे. अशी उ�<[े वाbेल तशी बदल;याचा अिधकार अ$यास मंडळाला कोणी �दला? रा[cीय शै=िणक

आराखडा (NCF) २००५ व राhय शै=िणक आराखडा २०१० यां�या चौकटीत राjनच िवषय अ$यास

मंडळाला काम करणे बंधनकारक आहे याची जाणीव बBधा *यांना नसावी. रा[cीय शै=िणक आराख`ाjन िनराळे

असे भाषािश=णा�या उ�<[ांत कोणतेही अमूलाk बदल राhय शै=िणक आराख`ात सुचवलेले �दसत नाहीत.

वयोगटानुसार अिभ8यl+=मता, जीवनकौश!ये व मू!यसं#कार यांना अ$यास%मात महAवाचे #थान असावे असे

#प[पणे नमूद क'ले आहे. (पाहा. राhय शै=िणक आराखडा-२०१०, प.ृ३३). hया I#तावनचेा उUेख शेणई करतात

ती मा. व उ.मा. िश=ण मंडळा�या अNय=ांची पु#तकाला जोडलेली I#तावना सव4साधारणपणे अ$यास%मा�या

उ�<[ांचा उपोoात असते. तशी ती आहेही. परंतु *यांनी 8यl क'लेली रा[cीय व राhय शै=िणक आराख`ातील उ�<[े

व I*य= पु#तक यां�यात उघड अंतिव4रोध आहे. *यामुळेच क+ काय एक पाठ 7हणून अिधकचा ‘िवषयIवेश’ पु#तकात

समािव[ क'ला आहे. हा िवभाग कोणासाठी आहे?िवSाpयाqसाठी क+ िश=कांसाठी? *याचा पाठ 7हणून समावेश

Page 2: Santosh Shenai Pratikriya

कर;यामागचा हेतू काय? IRांचा समाधानकारक उलगडा होत नाही. I*य=ात या िवषयIवेशाचा आशय तपासून

पा�ह!यावर *यातील मांडणी चुक+�या गृ�हतकांवर आधारललेी अस!याचे सहज #प[ होत.े हीच चुक+ची गृ�हतक'

शेणई आप!या लेखात दडपून पुढे रेटताना �दसतात. या पूवrचे मराठीचे अ$यास%म कसे कालसुसंगत न8हते, *यात

सा�ह*यावर अितरेक+ भर �दलेला होता इ*यादी बाबी सुGवातीलाच मांड!या आहेत. हा व#तुि#थतीचा िवपया4स आहे.

आधी�या अ$यास%मात भािषक उपयोजन व सा�ह*याचा प�रचय यां�यातील िवभागणी ५०-५० टt' अशी समतोल

होती (सा�ह*यसा�ह*यसा�ह*यसा�ह*य-गSपS उताCयांवरील भाग = ५० गुण ; भािषक कौश!येभािषक कौश!येभािषक कौश!येभािषक कौश!ये---- 8याकरण-१० गुण + लेखन(प5लेखन,

आकलन सारंश व िनबंध इ लेखनकौश!ये)-२०गुण + मौिखक कौश!ये(भाषण, संवाद,xवण, वाचन)२० गुण =

एकYण ५० गुण). मुyय 7हणजे अशी िवभागणी कर;यापूवr, सा�ह*याचा अ$यास क'वळ सा�ह*या�या अिभGचीचे

संवध4न कर;यासाठी क'ला जात नाही तर तो भारतीय िश=ण8यव#थेने जाणीवपूव4क #वीकारलेले १० गाभाभूत घटक,

मू!यसं#कार, जीवनकौश!ये इ*यादी 8यापक उ�<[पूतrसाठी असतो, हे भान येथे ठेवायला हवे. भाषािश=ण व

सा�ह*याचे िश=ण यात कzतक #वMपाचा िवरोध िनमा4ण करणे आनंददायी िश=णा�या सू5ालाच बाधा आणणारे आहे.

िवशेषतः मातृभाषे�या िश=णा�या बाबतीत हे धोरण अशाOीय ठरत.े राhय शै=िणक आराख`ाने महAवा�या

मानले!या Dानरचनावादा�या तAवांशीही ते िवरोधी आहे. आधी�या अ$यास%मातील समतोल िवभागणी र< कMन

*याजागी ८० टt' तथाकिथत उपयोजनावर भर देणारी योजना मनःपूतपणे येथे #वीकारली आहे हा िश=कसमुदायाचा

Iमुख आ=ेप आहे. भाषािश=णा�या 8यापक उ�<[ांपासून ढळलेला हा अ$यास%म तातडीने मागा4वर आणला पा�हजे

अशीच सव4 िश=कांची भावना आहे.

असा बदल क'वळ मराठी�या अ$यास%मातच का कर;यात आला? ‘उपयोिजत मराठी’Iमाणेच �हंदी, इंkजी व अ:य

भाषांची उपयोिजत पु#तक' तयार करावीत अशी धोरणा*मक िशफारस राhय शै=िणक आराख`ात आहे. तेथे िनय�मत

पु#तका�या युवकभारती�या जागी उपयोिजत पु#तक' लाव;याची िशफारस नाही. �हंदीचेही 8यावहा�रक �हंदी हे पु#तक

पया4य 7हणून उपल}ध कMन दे;यात आले आहे. परंतु िनय�मत युवकभारती �हंदी हे पु#तक पारपं�रक आराख`ाIमाणे

सा�ह*याला पया4याने गाभाघटक, जीवनकौश!ये व मू!यसं#कार यांना महAव देणारे आहे. 8यावहा�रक उपयोजनाचा

भागही पूव4वत् अ$यास%मात समािव[ क'ला आहे. मराठी�या बाबतीत मा5 क'वळ अना#थेमधून व Iशासक+य

हडेलह�पीपणातून उपयोिजत मराठीचे पु#तकच युवकभारती 7हणून बाजारात आणले गेले. देखा8याखातर मराठी

सा�ह*य हे पु#तक पया4यी पु#तक 7हणून नेमले आहे. हे मराठी सा�ह*याचे पु#तक िनय�मत नस!याने कोणतेही

महािवSालय ते िशक;या-िशकव;याचा पया4य उपल}ध कMन देणार नाही. *यामुळे तो िन8वळ शासना�या पैशांचा व

तhDां�या xमाचा अप8यय ठरणार आहे. या साCया Iि%येब<ल संतोष शेणई अनिभD असावेत असे वाटते.

सारंशलेखनाचे अनोखे Iिश=ण देणारे िश=क संतोष शेणई यांना लाभलेही असतील परंतु सव4च िश=क सारंशलेखन

असेच िशकवतात असा आरोप करणे गंभीर आहे. hया अNयापनपKतीिवषयी व मू!यमापनािवषयी शेणई बोलतात

*याचे पा"पु#तकात काय झाले आहे ते Iथम पा�हले पा�हजे. एकवेळ तथाकिथत न8या उपयोिजत उ�<[ांचा आपण

#वीकार क'ला तरी पा"प#ुतकातील पाठांची रचना सरधोपट पKतीनेच क'ली गेली आहे. (पाठरचनचेे िश=णशाOीय

Page 3: Santosh Shenai Pratikriya

भान क'वळ डॉ. Iकाश परब यांनी िल�हले!या 8याकरण व लेखन या पाठा�या रचनेतच �दसते.) कौश!यािधि�त

अ$यास%माची रचना करताना I*य= कzती व नमु:यांकडून िसKांताकडे वळावे लागते. *याचे मू!यमापनही लेखी

परी=े�या आधारे करता येत नाही. उदा. सू5संचालनािवषयी �क�वा सादरीकरणािवषयी �दलेली मा�हती पाठ कMन

*याची उ]रे िलjन िवSाpयाqना ही कौश!ये अवगत होणार नाहीत. *याचे मू!यमापन Iा*यि=क परी=ेतून करावे

लागेल. परंतु या पाठांखालील #वाNयाय पाहाता व अलीकडेच िश=ण सं%मणातून Iकािशत क'लेली मू!यमापनाची

योजना पाहाता या गो[ी घोक�पbीनेच िशका8यात अशी िश=णमंडळाची इ�छा �दसते. �दले!या मा�हती�या वैधतेचाही

मु<ा येथे ल=ात घेतलेला नाही. उदा. औपचा�रक प5लेखना�या नमु:यातील अिभनंदनपर प5 पूण4पणे अनौपचा�रक

आहे. अ:य पाठही अनेक ढोबळ िवधानांनी भरलेले आहेत. मुyय 7हणजे िनद�शना*मक आहेत. वृ]प5ाची रचना वगैरे

अनाव�यक मा�हतीचे भरताड Iथम देऊन, बातमी 7हणजे काय ते सांिगतले आहे व नंतर काही नमुने �दले आहेत.

पा"पु#तकात इतका मोठा भाग 8यापणारा घटक I*य=ात अ$यास%मात अ*य!प गुणांसाठी आहे. प5लेखन, सारांश

इ*यादी घटकांबाबतीतही तसेच झाले आहे.

भाषेचे वा�यीन उपयोजन हा नवा िवभाग िनमा4ण कMन अ$यासमंडळाने आप!या बौिKक �दवाळखोरीचा कळस क'ला

आहे. भाषा व सा�ह*य यांचे संबंध अ:य =े5ातील भािषक उपयोजनासारखे नसतात. *यामुळेच सुGवातीला 8यावहा�रक

भाषेचा नमुना 7हणू न �दलेला संवाद बोलभाषेचा नमुना 7हणून �दलेला संवाद इ.एखाSा कादंबरीत आले तर *याला

काय 7हणायचे हा IR पडतो. पढेु का8या*मकता व भािषक काटकसर असे मु<े घेऊन क'लेली कादंबरीची चचा4 अ=रशः

हा#या#पद आहे. 8यवहारभाषे�या नमु:यातच वचैा�रक गSाचा समावेश करीत लो. �टळकां�या गीतारह#यातील उतारा

�दला आहे व शाOभाषा 7हणून इ. १०वी�या िवDाना�या पु#तकातील उतारा �दला आहे. गीतारह#य हा शाOkंथ नाही

काय? �टळक जी भाषा वापरतात ती शाOीय भाषा नाही काय? हा संपूण4 िवभाग सा�ह*य व उपयोजन या दो:ही

संक!पना िनरथ4क ठरवणारा झाला आहे. पुढे गS व पS वे�यांमNये क'ले!या किवतांमNये संतसा�ह*यातील ४ व

आधुिनक काळातील xीकzEण राऊत, िवEणु सूया4 वाघ व xीकांत देशमुख अशा वा�येितहास�EPा फारसे महAव

नसले!या कव��या ३ किवतांचा समावेश क'ला आहे. अशी िनवड कोण*या िनकषां�या आधारे क'ली वगैरे IR

िवचार;याचा अिधकार यापूवrही िश=कांना न8हता व आताही तो नाही. परंतु परंपरेने गS मानले!या एकनाथां�या

आशीवा4द प5ाचा समावेश पSात कसा होतो हे अनेक िश=कांना समजू शकत नाही. अस!या वा�यीन उपयोजनापे=ा

8यावहा�रक �हंदी�या पु#तकासारखे सा�ह*यिवर�हत पु#तक नेमून सा�ह*याचे समूळ उ�ाटन क'ले असते तरी चालले

असते असे वाटते.

संगणकाची भाषा हा िवभाग संतोष शेणई यांनी िल�ह!याचे समजते. अSयावतपणाचा दावा करणारा हा पाठ

महाजालािवषयी व संगणकािवषयी कोणती नवी मा�हती देतो? इय]ा १० वीला आता मा�हती तं5Dान हा #वतं5

िवषय मराठीतून असताना या पाठाचे Iयोजन काय? इमेलमNये क�िपटल अ=रे वापM नयेत या मा�हतीचा मराठीतून

संगणक+य 8यवहार करणाCयांना काय उपयोग? संगणकावर युिनकोड बसव;याची सुिवधा #प[ करताना िवंडोज

२००० वगैरे कालबा� Iणाल�ची मा�हती �दली आहे. *याjन महAवाचे 7हणजे अ$यास मंडळ व पाठलेखकाच े

Page 4: Santosh Shenai Pratikriya

माय%ोसॉ�ट या खाजगी क�पनीशी काही आिथ4क �हतसंबंध गुंतलेले आहेत काय? एका खाजगी क�पनीची अशी

शासक+य पु#तकातून अI*य= जा�हरात करणे कोण*या नैितकतेत बसते? गाइडं िल�हणारे िश=कच या पु#तका�या

िवरोधात आहेत हा अ*यंत चीड आणणारा आरोप कर;यापूवr ही व#तुि#थती शेणई समजून घेतील तर बरे. *यां�या

मा�हतीसाठी सांगणे आव�यक आहे क+ गोपनीयतेचा बुरखा घालून या 8यवहारातली सारी पारदश4कता न[ करणाCया

मंडळाची ही पु#तक' बाजारात आ!यावर अव�या चारपाच �दवसातच पु#तकावर आधा�रत गाइडं बाजारात आलीही

आहेत.

उ� माNय�मक #तरावरील मराठीचे अि#त*वच धो�यात आणणारे हे पु#तक तातडीने मागे घेतले गेले पा�हजे व

मराठी�या व िवSाpयाq�या भ!यासाठी शासनाने आपली अना#था द�र ठेवून Iथम बदलायला हवे. नोकरशाही पKतीने

पा"पु#तकातील 5ुट�वर पांघMन घाल;याची वृ]ी संपादक मंडळ व अ$यास मंडळानेही बदलायला हवी. िश=क

िवSािथ4�हता�या चांग!या गो[�चा #वीकार आनंदाने कMन बदलतीलच...

- उदय रोटे