336

Report No. 2 SFR English Marathi Coveragmaha.cag.gov.in/Audit Reports/Pr_Aud_mum/2016-17/SFR Report No. 2.pdf · त ावना 1.1 2 रा याची साधनसंप˙ती

  • Upload
    others

  • View
    7

  • Download
    0

Embed Size (px)

Citation preview

  • https://cag.gov.in

    भारताचे �नयं�क व महालेखापर��क

    यांचा

    रा�य �व�त�यव�थेवर�ल

    �दनांक 31 माच 2017 रोजी संपले(या वषा चा अहवाल

    महारा+, शासन

    वष 2018 चा अहवाल /माकं 2

  • iii

    अनु�म�णका प�रछेद प�ृठ

    ��तावना vii

    काय�कार� सारांश ix

    �करण I – रा�य शासनाची �व त "यव#था

    ��तावना 1.1 2

    रा�याची साधनसंप�ती 1.2 7

    महसुल� जमा 1.3 10

    भांडवल� जमा 1.4 20

    लोक लेखा जमा 1.5 22

    साधनसंप�तीचा वापर 1.6 23

    शासक,य खच� व गंुतवणूक,चे आ1थ�क 3व4लेषण 1.7 41

    म�ता व दा7य�वे 1.8 46

    ऋण :यव�थापन 1.9 50

    राजकोषीय असमतोल 1.10 53

    पाठपुरावा 1.11 56

    7न>कष� 1.12 56

    ?शफारशी 1.13 58

    �करण II – �व तीय "यव#थापन आ�ण अथ&संक(पीय )नयं*ण

    ��तावना 2.1 59

    3व7नयोजन लेAयांचा सारांश 2.2 60

    3व�तीय जबाबदार� आCण अथ�संकDपीय :यव�थापन 2.3 61

    7नवडक अनुदानांEया आढा:याची 7न>प�ती 2.4 67

    आकि�मकता 7नधीमधून Hदलेल� अ1Iमे 2.5 72

    खचा�चे चुक,च ेवगJकरण 2.6 72

    कोषागारांEया तपासणीचे 7न>कष� 2.7 73

    7न>कष� 2.8 75

    ?शफारशी 2.9 76

    �करण III – �व तीय अहवाल

    उपयो1गता �माणपL सादर न करणे/सादर करNयातील 3वलंब 3.1 77

    अनुदा7नत सं�थांकडून लेखे सादर न होणे/सादर करNयातील 3वलंब 3.2 80

    �वाय�त सं�थांचे लेखे/लेखापर�Oा अहवाल सादर करNयात आCण रा�य

    3वधान मंडळासमोर लेखापर�Oा अहवाल सादर करNयात 3वलंब

    3.3 80

    3वभागाकडून :यव�थापन होणा-या वाCणि�यक उपRमांचे �पL लेखे अं7तम

    करNयातील 3वलंब

    3.4 81

    द3ुव�7नयोग, हानी, अफरातफर इ�याद� 3.5 82

    शासक,य लेAयांची अपारदश�कता 3.6 83

    जमा व खचा�चा ताळमेळ 3.7 84

    संUOVत आकि�मक देयकांसदभा�तील तपशीलवार देयके सादर करNयातील

    �लंWबतता

    3.8 84

    7न>कष� 3.9 85

    ?शफारशी 3.10 85

  • 31 माच& 2017 रोजी संपले(या वषा&चा लेखापर67ा अहवाल (रा�य �व त"यव#था)

    iv

    �. प�र;श�टे संदभ&: प�रछेद प�ृठ

    1.1 रा�याची Xपरेखा 87

    1.2 शासक,य लेAयांची संरचना आCण नमुन े 1.1 88

    1.3 राजकोषीय जबाबदा-या आCण अथ�संकDपीय :यव�थापन अ1ध7नयम

    आCण 7नयम 1.1 89

    1.4 रा�याEया �वत:Eया राजकोषीय सुधारणा पथाचे 7न>प�ती दश�क 1.1 90

    1.5 2015-16 Eया तुलनेत 2016-17 वषा�तील जमा आCण सं3वतरणाचा

    गोषवारा 1.1.1 91

    1.6 2016-17 Eया अथ�संकDपीय गहृ�तकांEया 3व4लेषणाचे प[रणाम 1.1.3 94

    1.7 रा�य शासनाEया 3व�त:यव�थेची काल7नहाय माHहती 1.3 96

    1.8 शासक,य कंप\यांमधील शासक,य गंुतवणुका आCण संचयी तोटे यांचा

    सVट̂बर 2017 चा तपशील 1.7.2 99

    1.9 3वभागाकडून :यव�थापन करNयात येणा-या वाCणि�यक/वाCणि�यकवत

    उपRमांचे संUOVत 3व�तीय 3ववरणपL 1.7.2.1 101

    1.10 31 माच� 2017 रोजीची महारा>_ शासनाची सारांशीत 3व�तीय ि�थती 1.8.1 104

    1.11 काय�रत व अकाय�रत राखीव 7नधी 1.8.3 105

    2.1 वष� 2016-17 म`ये �या अनुदाने/3व7नयोजनांम`ये, तरतुद�ंपेOा अ1धक

    खच� झाला व जो 7नयमीत करणे आव4यक होते, �यांचा तपशील 2.3.1 106

    2.2 अनुदाने/3व7नयोजनांम`ये मागील वषाbतील तरतुद�ंपेOा अ1धक खच�

    झाला होता व जो 7नयमीत करणे आव4यक होते, �यांचा तपशील 2.3.1.1 107

    2.3 तरतुद�पेOा सात�यान ेजा�त झालेDया खचा�चा उपशीष� 7नहाय तपशील 2.3.1.2 108

    2.4 अपु-या पुरवणी तरतुद�

    (��येक �करणात ` एक कोट� eकंवा अ1धक) 2.3.1.3 112

    2.5 वष� 2016-17 Eया शेवटEया 7तमाह�त आCण शेवटEया मHह\यात

    तातडीन ेकेलेला खच� 2.3.3 113

    2.6 ��येक, ` 10 कोट�पेOा अ1धक व एकूण तरतुद�ंEया 20 टggयाहून

    अ1धक बचत झाल� होती अशी 3व3वध अनुदाने/3व7नयोजन े2.3.4 115

    2.7 ��येक, ` 100 कोट� आCण अ1धक बचत झालेल� अनुदान े 2.3.4 117

    2.8 वष� 2012-13 ते 2016-17 या कालावधीत सात�यान े` 100 कोट�हून

    अ1धक बचत दश�3वणा-या अनुदानांची याद� 2.3.4.1 119

    2.9 अनाव4यक पुरवणी तरतुद� (��येक �करणांत ` 10 कोट� eकंवा

    अ1धक) 2.3.4.2 121

    2.10 30 व 31 माच� 2017 रोजी ` 50 कोट�पेOा जा�त रकमा ��या3प�त

    केलेल� �करणे 2.3.4.3 123

    2.11 आकि�मकता 7नधीतून रgकम आहरण केलेल� �करणे, �याम`ये

    खचा�चा पूव� अंदाज करता आला असता 2.5 125

    2.12 आकि�मकता 7नधी मंजूर� आदेश व मंजूर�Eया �माणात 7नधीचा

    केलेला वापर 2.5 126

    2.13 अकाय�रत असलेले �वीय �पंजी लेख े 2.7.3 127

  • अनु�म�णका

    v

    �. प�र;श�टे संदभ&: प�रछेद प�ृठ

    3.1 �लंWबत उपयो1गता �माणपLांची 3वभाग7नहाय 3वभागणी 3.1 128

    3.2 �लंWबत उपयो1गता �माणपLांचे 7नधा�रण करNयासाठh चाचणी तपासणी

    केलेDया आहरण व सं3वतरण अ1धका-यांची सुची दश�3वणारे 3ववरणपL 3.1.1.2 129

    3.3 �वाय�त सं�थांकडून लेखे/लेखापर�Oा अहवाल सादर करNयास झालेला

    3वलंब 3.3 130

    3.4 3वभागांकडून :यव�था3पत होणा-या वाCणि�यक आCण वाCणि�यकवत

    उपRमांEया लेAयांEया पुत�तेची आCण शासक,य गंुतवणूक,ची ि�थती 3.4 133

    3.5 द3ुव�7नयोग, अपहार इ�याद�ंEया �करणांची 3वभाग7नहाय/

    कालावधी7नहाय 3वभागणी 3.5 135

    3.6 चोर�, द3ुव�7नयोग/ शासक,य साHह�याची हानी यामुळे शासनाला

    झालेDया नुकसानीचा 3वभाग7नहाय/�वग�7नहाय तपशील 3.5 136

    3.7 वष� 2016-17 म`ये गौण शीष� 800 खाल� लेखांक,त केलेDया

    उपशीषाbचा (योजना) तपशील 3.6 137

    3.8 2016-17 पयbत �लंWबत असलेDया तपशीलवार आकि�मक देयकांचा

    तपशील 3.8 139

    4.1 संjांचे �प>ट�करण 140

    4.2 आkयाOरे संjा आCण संOेपाOरे 145

  • vii

    ��तावना

    1. भारतीय रा�यघटनेया अनुछेद 151 अ�वये महारा��ाया रा�यपाल महोदयांना

    सादर कर याक!रता हा अहवाल तयार कर यात आला आहे.

    2. या अहवालातील $करण I आ&ण II म'ये 31 माच* 2017 रोजी समा/त झाले1या

    वषा*साठ4 रा�य शासनाया अनु6मे 7व8तीय ले9यांया व 7व:नयोजन ले9यांया

    तपासणीतून उ=वले1या बाबींवर?ल लेखापर?Aा :न�कषाBचा समावेश आहे. आवCयक

    असेल तथेे महारा�� शासनाकडून माFहती $ा/त कGन घेतल? आहे.

    3. “7व8तीय अहवालांवर?ल” $करण III म'ये संHA/त आढावा आ&ण चालू वषा*त

    7व8तीय अहवालासंबंधी 7व7वध 7व8तीय :नयम, काय*पKती :नदLशांया रा�य

    शासनाने केले1या अनुपालनाची िNथती सादर केलेल? आहे.

    4. वेगवेगPया 7वभागांया संपादणूक लेखापर?Aेया तसेच Qयवहारांया लेखापर?Aेया

    :न�प8ती तसेच सं7वधा:नक महामंडळे, मंडळे आ&ण सरकार? कंप�या यांया

    लेखापर?Aेतून काढलेल? अTभAणे यांचा समावेश असलेले अहवाल आ&ण महसुल?

    जमेवर?ल अTभAणांचा समावेश असलेला अहवाल, NवतंUपणे मांड यात येतात.

    �टप : मूळ इं�जी अहवालाव�न अनुवाद�त; शंका समाधानासाठ� कृपया इं�जी अहवाल

    पहावा

  • काय�कार� सारांश

    ix

    काय�कार� सारांश

    पा�व�भूमी

    महारा�� हे भारतातील लोकसं�ये�या ��ट�ने (2011 �या जनगणनेनुसार 11.24 कोट�)

    दसु-या %मांकाच ेमोठे रा(य आहे आ*ण +याच ेभौगो-लक .े/फळ 3.08 लाख चौ.5क.मी. आहे.

    2007-08 त े2016-17 या कालावधीत रा(यां�या सकल घरेलू उ+पादन वाढ�चा 14.2 ट?के

    दर इतर सवAसाधारण BवगA रा(या�या वाढ��या 14.6 ट?के दराशी तुलना केDयास कमी

    असDयाने मागील दशकात रा(याने कमी आFथAक Bगती केDयाच े Hदसून येत.े सवAसाधारण

    BवगA रा(यातील 11.9 ट?के वाढ��या तूलनेत वर�ल कालावधीत महारा��ाची लोकसं�या

    12.7 ट??यांनी वाढल�. महारा��ातील दाJरKय रेषेखाल�ल लोकसं�या (17.4 ट?के) अ*खल

    भारतीय 21.9 ट?के या सरासर�पे.ा कमी होती. चालू दशकात महारा��ातील दरडोई

    उ+पOनाचा वाPषAक च%वाढ�चा 12.7 ट?के दर सवAसाधारण BवगA रा(यां�या 13.2 ट?के

    वाढ��या दराशी तुलना करता कमी होता.

    महारा�� शासना�या Pव+तQयवRथेवर�ल हा अहवाल 2016-17 या कालावधीत रा(या�या

    Pव+तीय कायA.मतचे ेवRतुSन�ठ मूDयमापन करTया�या हेतूने आ*ण रा(य शासन आ*ण रा(य

    Pवधानमंडळास लेखापर�.ेवर आधार�त Pव+तीय माHहती योUय वेळी पुरPवTयासाठV तयार

    करTयात येत आहे. या PवWलेषणास यथाथA RवXप देTयासाठV, रा(य शासना�या राजकोषीय

    जबाबदा-या आ*ण अथAसंकDपीय QयवRथापन अFधSनयम, 2005 आ*ण अथAसंकDपीय

    अंदाजप/क 2016-17 म\ये, नमूद केलेDया ल]यांची सा\यांशी तुलना करTयाचा Bय+न

    केलेला आहे.

    अहवाल

    माचA 2017 अखेर संपणा-या वषाAसाठV महारा�� शासना�या ले�यांवर आधार�त रा(य

    शासना�या वाPषAक ले�यांचा PवWलेषणा+मक आढावा या अहवालात सादर करTयात येत आहे.

    या अहवालाची रचना तीन Bकरणांत केलेल� आहे.

    �करण I हे Pव+तीय ले�यां�या लेखापर�.ेवर आधार�त असून यात 31 माचA 2017 रोजी�या

    रा(या�या राजकोषीय िRथतीची SनधाAरणा करTयात आल� आहे. यात रा(याचा वचनब_ खचA व

    कजाAचा आकृतीबंध यांचा कल सु]म ��ट�ने दशAPवला आहे.

    �करण II हे PवSनयोजन ले�यां�या लेखापर�.ेवर आधाJरत असून +यात Pवधानमंडळाने मंजूर�

    HदलेDया PवSनयोजनांच े B+येक अनुदानSनहाय वणAन केले आहे व +याम\ये शासना�या सेवा

    पुरPवणा-या Pवभागांनी +यांना वाटप केलेDया साधनसंप+तीच े QयवRथापन (या प_तीने केले

    आहे, त ेदशAPवले आहे.

    �करण III म\ये महारा�� शासनाने केलेDया PवPवध अहवालां�या आवWयकतांचा आ*ण

    Pव+तीय Sनयमां�या अनुपालनांचा गोषवारा Hदलेला आहे. अहवालात, लेखापर�.ा Sन�कषाa�या

    पु�bयथA PवPवध शासकcय Pवभाग/संRथांकडून Bाeत झालेDया माHहतीच ेसंकलन केलेले आहे.

  • 31 माच� 2017 रोजी संपले या वषा�चा लेखापर�#ा अहवाल (रा%य &व'त)यव*था)

    x

    लेखापर�#ेच े-न/कष� आ1ण 2शफारशी

    �करण I

    रा%य शासनाची &व'त)यव*था

    राजकोषीय सुधारणा: राजकोषीय मापदंड जसे महसुल�, राजकोषीय व Bाथ-मक तूट हे ठराPवक कालावधीत रा(य शासना�या Pव+तQयवRथेतील एकंदर राजकोषीय असमतोलाच े Bमाण

    दशAPवतात.

    वषA 2016-17 दरhयान रा(याने, चौदाQया Pव+त आयोगाने PवSनHदA�ट केलेDया तीन मु�य

    पJरमाणांपैकc दोन पJरमाणे सा\य केल� होती, जसे कc (i) ऋणांच े सकल रा(य घरेलू

    उ+पादनाशी असलेले 17.5 ट?के हे गुणो+तर Bमाणकापे.ा (22.64 ट?के) कमी होत ेआ*ण

    (ii) सकल रा(य घरेलू उ+पादना�या 1.5 ट?के एवढ� असलेल� राजकोषीय तूट Bमाणकापे.ा

    (3.25 ट?के) कमी होती. Qयाज Bदाने/महसुल� जमा 13.94 ट?के राखTयाच ेSतसरे पJरमाण

    मा/ चौदाQया Pव+त आयोगाने PवHहत केलेDया Bमाणकापे.ा (12.17 ट?के) आ*ण 2016-17

    दरhयान रा(या�या म\यम मुदती�या राजकोषीय धोरण Sनवेदनात PवHहत केलेDया

    Bमाणकापे.ा (12.78 ट?के) जाRत होत.े मागील वषाA�या तुलनेत महसुल� जमेतील

    (11 ट?के) वाढ��या दरापे.ा महसुल� खचाAतील वाढ�चा दर (12 ट?के) जाRत असDयामुळे

    2015-16 दरhयानची `̀̀̀ 5,338 कोट� महसुल� तूट 2016-17 म\ये `̀̀̀ 8,536 कोट� झाल�.

    महसुल� जमा: 2012-13 त े 2014-15 दरhयान महसुल� जमेत वाढ�ची गती राखTयात रा(याला अपयश आले होत.े महसुल� जमेतील वाढ�चा दर 2014-15 म\ये 10.4 ट?के होता,

    +याम\ये वाढ होऊन 2015-16 म\ये तो 11.9 ट?के झाला, तो 2016-17 म\ये कमी होऊन

    10.6 ट?के झाला.

    क6 7�य कर ह*तांतरण : कl m शासनाकडून केDया जाणा-या करांच े वाटप 2015-16 म\ये

    ` 28,106 कोट� (महसुल� जमे�या 15 ट?के) होत े(याम\ये वाढ होऊन 2016-17 म\ये ते

    ` 33,715 कोट� (महसुल� जमे�या 16 ट?के) झाले. चौदाQया Pव+त आयोगा�या पHहDया

    वषाAशी तुलना करता चौदाQया Pव+त आयोगा�या दसु-या वषाAतील कl m�य करातील रा(याचा

    HहRसा 20 ट?के इत?या Bमाणात वाढला. कl m शासनाकडून Bाeत होणार� सहाnयक अनुदाने

    जी 2015-16 म\ये महसुल� जमे�या नऊ ट?के होती ती वाढून 2016-17 म\ये 11 ट?के

    झाल�.

    )याज �दाने: Qयाज Bदाने (` 28,532 कोट�), जी यावषo 2015-16 �या तूलनेत 11 ट??यांनी

    वाढल� होती, ती म\यम मुदतीच े राजकोषीय धोरण Sनवेदन यांतील B.ेपणापे.ा

    (` 28,220 कोट�) जाRत होती, परंतु राजकोषीय सुधारणा पथ मधील B.ेपणापे.ा

    (` 29,361 कोट�) आ*ण चौदाQया Pव+त आयोगाम\ये केलेDया SनधाAरणापे.ा (` 29,697 कोट�)

    कमी होती.

    योजनेतर महसुल� खच�: महसुल� खचA (` 2,13,229 कोट�) हा एकूण खचाA�या

    (` 2,45,055 कोट�) 87 ट?के होता, (यापैकc 80 ट?के खचA (` 1,71,140 कोट�) योजनेतर

    घटकांवर केला होता. मागील वषाABमाणेच 2016-17 म\ये योजनेतर महसुल� खचA महसुल�

    जमे�या 83 ट?के होता. 2016-17 दरhयान योजनेतर महसुल� खचA (` 1,71,140 कोट�)

    अथAसंकDपीय अंदाज, म\यम मुदतीच ेराजकोषीय धोरण Sनवेदन (` 1,75,193 कोट�) आ*ण

    राजकोषीय सुधारणा पथ (` 1,73,668 कोट�) यातील Bमाणशीर SनधाAरणापे.ा कमी राह�ला.

  • काय�कार� सारांश

    xi

    भांडवल� खच�: भांडवल� खचाAची एकूण खचाAशी असलेल� ट?केवार� 2012-13 व 2013-14

    म\ये 11 ट??यांवर िRथर होती आ*ण ती 10 ट??यांवर घसरल� व 2014-15 त े2016-17

    दरhयान +याच पातळीवर कायम राह�ल�. या .े/ात जाRतीत जाRत राजकोषीय BाधाOय

    देTयात यावे कारण B+य. भांडवल� उभारणीला जाRत BाधाOय HदDयास Hटकाऊ/शाWवत म+ता

    SनमाAण होऊन रा(या�या Bगतीची श?यता वाढत.े

    राजकोषीय �ाधा:य: वषA 2016-17 दरhयान रा(यात आरोUय व कुटंुब कDयाणासाठV देTयात आलेले BाधाOय सवAसाधारण BवगA रा(यपे.ा कमी (4.4 ट?के होत)े. hहणूनच या .े/ास

    अFधक राजकोषीय BाधाOय देणे आवWयक आहे.

    शासना;या गुंतवणुक=चा आढावा: शासकcय कंपOया, संयु?त Rकंध कंपOया, भागीदार� आ*ण

    वैधाSनक महामंडळे इ. मधील रा(य शासना�या गुंतवणुकcवर�ल सरासर� परतावा मागील

    2012-17 दरhयान 0.04 ट?के होता, तर शासनाने याच कालावधीत घेतलेDया कजाAवर

    सरासर� 7.6 ट?के दराने Qयाज Hदले.

    गुंतवणुकcतून चांगDया परताQयाची सुSनिWचती करTयासाठV शासनाने आवWयक पाऊले

    उचलावीत. अOयथा, जाRत 5कंमतीचा कजाAऊ Sनधी कमी Pव+तीय परतावा असलेDया

    BकDपांम\ये गुंतवणे चालू राह�ल.

    ऋणांची परतफेड: 2012-17 दरhयान ऋणा�या परतफेडीवर�ल सरासर� खचA ` 30,652 कोट�

    होता जो याच कालावधीतील सरासर� लोक ऋण जमे�या 89.1 ट?के होता, यावXन असे

    Rप�ट होत ेकc ऋणाची परतफेड करTयासाठV घेतलेDया ऋणाचा अFधकतम HहRसा वापरला

    जात होता. यावXन असेह� Rप�ट होत े कc Bगतीला चालना देTयासाठV Pवकासावर�ल खचA

    भागPवTयासाठV ऋणांचा अ+यंत अDप भाग उपलpध होता. तसेच, 2018-20 दरhयान रा(याने

    ` 43,952.10 कोट�ची (2016-18 शी तुलना करता ` 30,235.04 कोट�ची वाढ) परतफेड

    करTयासाठV साधनसंप+तीला चालना देTयाची गरज आहे. हे दाSय+व पूणA करTयासाठV जर ठोस

    आराखडा तयार केला नाह� तर PवकासासाठV उपलpध असलेDया साधनसंप+तीम\ये कपात

    करावी लागेल.

    रोख 2श लका: मागील वषाA�या तुलनेत रा(य शासना�या रोख -शDलकांम\ये 24 ट??यांची

    वाढ झाल� होती, (यापैकc ल.णीय भाग लोक ले�यांमधील -शDलकcंचा होता. वषA 2016-17

    मधील रा(य शासना�या एकूण खचाA�या (` 2,45,055 कोट�) जवळजवळ 28 ट?के इतकc

    रोख -शDलक होती (` 68,750 कोट�). रा(य शासनाला 2016-17 दरhयान बँकेत 5कमान रोख

    -शDलक राखTयात यश आले आ*ण सलग दसु-या वषाAत रा(य़ शासनाने अथsपाय अFtमे

    घेतल� नाह�त.

    राजकोषीय दा-य'व:े 2016-17 दरhयान मागील वषo�या तुलनेत (` 3,51,341 कोट�)

    राजकोषीय दाSय+वे वाढल� (` 3,95,858 कोट�). चौदाQया Pव+त आयोगाने -शफारस केलेDया

    22.64 ट?के या Bमाणकापे.ा राजकोषीय दाSय+वाच ेसकल रा(य घरेलू उ+पादनांशी असलेले

    17.5 ट?के हे गुणो+तर कमी होत.े ह� दाSय+वे महसुल� जमां�या जवळजवळ दeुपट होती.

    �करण II

    &व'तीय )यव*थापन व अथ�संक पीय -नयं@ण

    रा(यातील PवPवध सामािजक व Pवकास कायA%मां�या अंमलबजावणीत एकंदर

    ` 49,240.15 कोट�ची बचत झाल� (यामधुन ` 167.69 कोट� अFधक खचA वजा केला होता. या

  • 31 माच� 2017 रोजी संपले या वषा�चा लेखापर�#ा अहवाल (रा%य &व'त)यव*था)

    xii

    खचाAला भारतीय रा(य घटने�या अनु�छेद 205 अOवये रा(य Pवधानमंडळाकडून Sनय-मत

    करTयाची आवWयकता आहे. Sनधी�या अपु-या तरतुद�ची काह� Bकरणे होती. Pव+तीय वषA

    अखेर�स जाRत Bमाणात खचA करणे हे रा(याच े HदघAकाळापासूनच ेवै-श�vय (%ॉSनक 5फचर)

    होत.े ब-याच Bकरणांत, अपेx.त बचत B+याPपAत केल� नQहती 5कंवा माचA 2017 �या

    शेवट�या दोन Hदवसांत B+याPपAत केल�, (यामुळे हा Sनधी इतर Pवकास कामांकरता वापरTयास

    वाव नQहता.

    मोठया Bमाणात बचत/आFध?य टाळTयासाठV खचाAचा कल तसेच Sनधीची B+य. गरज

    ओळखून सवA Pवभागांनी वाRतववाद� अथAसंकDपीय अंदाज सादर करावे. वाटप केलेDया

    Sनधीमधून होणा-या खचाAवर सवA Pवभागांनी काळजीपूवAक ल. ठेवावे आ*ण अऩुदानापे.ा

    जाRत खचA होणे कटा.ाने टाळावे. वषAअखेर��या शेवट�या कामकाजा�या Hदवसा�या पयाAeत

    आधी Sनधीच े B+यापAण केले जावे, जेणेकXन रा(य शासनास तो Sनधी इतर योजनांसाठV

    वापरता येईल. वषA अखेर�स Sनधी मु?त करणे टाळावे.

    शासकcय जमा रा(या�या एक/ीकृत SनFधम\ये जमा न करता Rवीय Bपंजी ले�यांम\ये

    ठेवDया�या घटना देखील SनदशAनास आDया.

    �करण III

    &व'तीय अहवाल

    शासना�या PवPवध Pवभागांत, PवPवध Sनयम, प\दती व Sनद{शां�या अनुपालनाचा अभाव होता,

    जे PवPवध अनुदाSनत संRथांनी रा(य शासनाकडून Bाeत झालेDया कज{ व सहाnयक

    अनुदानांपोट� उपयोFगता Bमाणप/े सादर करTयातील PवलंबावXन उघड झाले. Rवाय+त संRथा

    व Pवभागीय QयवRथापन असलेDया वा*णि(यक उप%मांच ेवाPषAक लेखे सादर करTयात देखील

    Pवलंब अनुभवास आला. Rवाय+त संRथा/उप%म यां�या ले�यांची पुतAता होTयातील Pवलंबाची

    कारणे Sनयं/क Pवभागाने शोधुन काढावी आ*ण लेखे पुणA करTयातील थकबाकc कालब_ Jरतीने

    दरू केल� जाईल याची खा/ीशीर उपाययोजना करावी.

    Pवभागीय कायAवाह� ब-याच काळाकरता Bलं|बत असलेल� नुकसान व दPुवASनयोगाची बर�च

    Bकरणे अिRत+वात होती. अफरातफर व दPुवASनयोगा�या सवA Bकरणां�या बाबतीत कसुरदारांना

    शासन करTयासाठV Pवभागीय कायAवाह� जलद करणे आवWयक आहे. सवA संRथांमधील अंतगAत

    Sनयं/णे बळकट करणे आवWयक आहे.

    जमा व खचाAची न}द घेTयासाठV यावषo देखील सवAसमावेशक गौण शीषाAचा वापर सुXच राह�ला

    (याचा पJरणाम Pव+तीय अहवालां�या पारदशAकतवेर झाला.

    या आधी�या वषाAम\ये Rप�टपणे SनदशAनास आणून HदDयावरह� यावषo एकूण खचाA�या

    17 ट?के (` 37,255 कोट�) खचA आ*ण एकूण जमे�या पाच ट?के (` 7,278 कोट�) जमेचा

    ताऴमेऴ घेतला नाह� जे संHहतेतील तरतुद� व Pव+तीय Sनयमांच े Sनयं/ण अFधका-यांकडून

    पालन न झाDयाच ेदशAPवत.े

    तपशीलवार आकिRमक देयके वेळेवर सादर करTयात आल� नQहती 5कंवा +यांच े सादर�करण

    करTयात आले नQहत ेजे Pवह�त Sनयम आ*ण PवSनयमां�या PवX\द होत,े यावXन असे Rप�ट

    होत ेकc, Pवभागांत अंतगAत Sनयं/णाचा अभाव होता तसेच Sनधी�या योUय अंSतम वापराPवषयी

    देखील हे जाRत Fचतंाजनक होत.े तपशीलवार आकिRमक देयके HदघAकाळपयAत सादर न

    करणे/सादर�करण Pवलंबाने करणे यामुळे संx.eत आकिRमक देयकांवर केलेDया खचाAची

  • काय�कार� सारांश

    xiii

    पारदशAकता कमी होत.े तसेच, (या Bमाणात तपशीलवार आकिRमक देयके सादर होत नाह�त

    +याBमाणात Pव+तीय ले�यांम\ये दशAPवलेला खचA, अचूक व अंSतम असDयाचा Sन�कषA काढता

    येत नाह�. Pवभागांम\ये Bच-लत Sनयमांतील तरतुद�ंनुसार SनधाAJरत वेळेत संx.eत आकिRमक

    देयकांवर आहJरत केलेल� अFtमे समायोिजत करTयासाठV Bभावी संSनयं/ण कायAतं/ BRथाPपत

    करावे.

  • �करण I – रा�य शासनाची �व�त�यव�था

    1

    �करण I

    रा�य शासनाची �व�त �यव�था

    महारा��ाची �परेषा

    देशाचा पिचम आ�ण म�य भाग महारा��ाने �यापला असनू �याला अरबी सम�ूाचा लांब !कनारा

    आहे. लोकस%ंये&या 'माणात हे रा)य भारतात दसु-या ,मांकावर असनू (2011 &या

    जनगणनेनसुार 11.24 कोट5) �याचे भौगो8लक 9े: 3.08 लाख चौरस !कलोमीटर (चौ. !क. मी.)

    आहे. प�र�श�ट 1.1 म�ये दाखव>या'माणे 2011 &या जनगणनेनसुार रा)याची 9.69 कोट5

    इतकB लोकस%ंया 11.24 कोट5 पयCत वाढल5 Eहणज े दशकात 16 टFFयांनी वाढल5. अ�खल

    भारता&या सरासर5 382 �यFती इतFया घनत&ेया तलुनेत महारा��ातील लोकस%ंयेची घनता दर

    चौ.!क.मी. ला 315 �यFतींवIन (2001 ची जनगणना) वाढून 365 �यFती दर चौ.!क.मी.

    (2011 ची जनगणना) इतकB झाल5.

    दाKर�य रेषखेाल5 17.41 टFके लोकस%ंया असनू ती अ�खल भारतीय सरासर5 21.9 टFFयांपे9ा

    कमी होती. वषN 2016-17 मधे सकल रा)य घरेल ूउ�पादन 'च8लत दराने ` 22,67,789 कोट5

    (आगावू अंदाज) होते. देशातील सवNसाधारण 'वगN रा)यातील 14.6 टFFयांशी तुलना करता

    2007-08 ते 2016-17 या कालावधीत सकल रा)य घरेल ूउ�पादनां&या वाRषNक च,वाढ वाढ5चा

    दर 14.2 टFके होता. रा)या&या सा9रते&या 'माणात 76.9 टFFयांवIन (2001 &या

    जनगणनेनुसार) 82.3 टFFयांपयCत (2011 &या जनगणनेनुसार) वाढ झाल5. ` 1,18,8302 या

    रा��5य सरासर5शी तुलना करता रा)याचे दरडोई उ�पUन ` 1,87,5543 इतके होते. रा)याची

    सवNसाधारण माVहती प�र�श�ट 1.1 म�ये Vदल5 आहे.

    सकल रा�य घरेल ूउ�पादन

    रा)याचे सकल घरेल ूउ�पादन Eहणजे Vदले>या कालावधीत रा)यात उ�पाVदत केले>या अWधकृत

    मालाची व सेवांची बाजारभावाने येणार5 !कंमत. रा)यातील सकल घरेल ूउ�पादनाचंी वाढ हा एक

    रा)या&या आWथNक �यव[थेचा मह��वाचा \नदशNक आहे, कारण तो रा)यातील जनते&या

    राहणीमानाचा दजाN दशNRवतो. 'च8लत म>ूयावर भारता&या सकल घरेल ू उ�पादनां&या वाRषNक

    वाढ5चा कल खाल5ल त(ता 1.1 आ�ण आलेख 1.1 म�ये दशNRवला आहे.

    1 दाKर]याचे मोजमाप कर^यासाठ` वापर>या जाणा-या पaतीचे पनुRवNलोकन कर^यासाठ`चा तb गटाचा अहवाल (रंगराजन),

    \नयोजन आयोग (जनू 2014) 2 [:ोत : म�यवतd सांि%यकB कायाNलय 3 [:ोत : म�यवतd सांि%यकB कायाNलय

  • 31 माच, 2017 रोजी संपले3या वषा,चा लेखापर45ा अहवाल (रा�य �व�त�यव�था)

    2

    त(ता 1.1: रा�या:या सकल घरेलू उ�पादना:या वा�ष,क दर वाढ4चा कल

    वष, 2012-13 2013-14 2014-15 2015-16 2016-17

    भारताच ेसकल घरेल ूउ�पादन (` कोट5त) 9944013 11233522 12445128 13682035 15183709

    सकल घरेल ूउ�पादना&या वाढ5चा दर (टFके) 13.8 13.0 10.8 9.9 11.0

    रा)याच ेसकल घरेल ूउ�पादन (` कोट5त) 1448466 1647506 1792122 2001223# 2267789*

    रा)या&या सकल घरेल ूउ�पादना&या वाढ5चा

    दर (टFकेवार5त) 13.8 13.7 8.8 11.7 13.3

    'च8लत मु>यावर5ल सकल घरेलू उ�पादन व रा)याचे सकल घरेलू उ�पादन #'�य9/*आगाव ुअदंाज – महारा��ा&या 2016-17 &या आWथNक सवi9णानसुार

    त(ता 1.1 दशNRवतो कB मागील दोन वषाCत Eहणजे वषN 2015-16 व 2016-17 म�ये रा)या&या

    सकल घरेल ू उ�पादना&या दरात वाढ झाल5 होती आ�ण भारता&या सकल घरेल ू उ�पादना&या

    तुलनेत दे�खल त ेजा[त होते.

    1.1 ��तावना

    हे 'करण रा)या&या Rव�तीय ले%यां&या लेखापर59ेवर आधार5त असून, यात रा)या&या 31 माचN

    2017 रोजी&या राजकोषीय ि[थतीची \नधाNरणा कर^यात आल5 आहे. यात रा)या&या 2016-17

    मधील Rव�त�यव[थेचे Rव[ततृ यथाथNदशNन आ�ण मागील वषाC&या तुलनेत मोठया राजकोषीय

    घटकांम�ये झाले>या मह�वपूणN बदलांचे Rवलेषण मागील पाच वषाCचा एकंदर कल ल9ात घेऊन

    दाखRव^यात आले आहे. सरकार5 ले%यांचा आराखडा आ�ण रचना प�र�श�ट 1.2 (भाग अ) म�ये

    Rवशद कर^यात आल5 आहे आ�ण Rव�तीय ले%यां&या मांडणीचे वणNन प�र�श�ट 1.2 (भाग ब)

    म�ये केले आहे. राजकोषीय ि[थतीची \नधाNरणा कर^यासाठ` अवलंkब^यात येणार5 कायNपaती

    आ�ण मानके/मयाNदा, )या रा)या&या महारा�� राजकोषीय जबाबदा-या आ�ण अथNसंक>पीय

    �यव[थापन अWध\नयम, 2005; आ�ण (सुधारणा) अWध\नयम, 2006; महारा�� राजकोषीय

    जबाबदा-या आ�ण अथNसंक>पीय �यव[थापन \नयम, 2006; आ�ण (सुधारणा) \नयम, 2008;

    (सुधारणा) \नयम, 2011; आ�ण (सुधारणा) \नयम, 2012 अUवये घालून Vदले>या आहेत, �या

    प�र�श�ट 1.3 म�ये Vद>या आहेत. अWध\नयमानुसार शासनाने आपला [वत:चा राजकोषीय

    सुधारणा पथ Rवकसीत केला, जो प�र�श�ट 1.4 म�ये Vदला आहे. अWध\नयमात Rवह5त

  • �करण I – रा�य शासनाची �व�त�यव�था

    3

    के>या'माणे शासनाने माचN 2016 म�ये आपले 2016-17 साठ`चे म�यम मदुती&या राजकोषीय

    धोरणाचे \नवेदन रा)य Rवधानमंडळाला सादर केले.

    1.1.1 2016-17 मधील राजकोषीय �यवहारांचा गोषवारा मागील वषाN&या (2015-16) तुलनेत चाल ू वषाCतील (2016-17) रा)य शासना&या राजकोषीय

    �यवहारांचा गोषवारा त(ता 1.2 म�ये दे^यात आला आहे, तर प�र�श�ट 1.5 म�ये चाल ूवषाCतील

    जमा व सRंवतरणे तसेच एकंदर5त राजकोषीय ि[थती दशNRव^यात आल5 आहे.

    त(ता 1.2: 2016-17 मधील राजकोषीय �यवहारांचा गोषवारा

    (` कोट4त)

    2015-16 जमा 2016-17 2015-16 सं�वतरणे 2016-17

    �वभाग अ: महसुल4 योजनेतर योजनांतग,त एकूण

    185036 महसुल4 जमा 204693 190374 महसुल4 खच, 171140 42089 213229

    126608 कर महसूल 136616 64370 सवNसाधारण सेवा 70851 758 71609

    13423 करेतर महसूल 12709 82317 सामािजक सेवा 63956# 26326* 90282

    28106 कn �5य कर/शु>क

    यांचा Vह[सा 33715 38052 आWथNक सेवा 29006 14837 43843

    16899 कn � शासनाकडून

    'ाoत अनुदाने 21653 5635

    सहाpयक अनुदान ेव

    अंशदान े7327 168 7495

    �वभाग ब: भांडवल4 व इतर

    17 संकBणN भांडवल5

    जमा 0 22793 भांडवल5 खचN 5201 20348 25549

    865 कजi व

    अWqमांची वसुल5 1746 1115

    संRवतर5त केलेल5 कजi

    व अWqमे 6277

    37977* लोक ऋण जमा$ 48336 10043 लोक ऋणाचंी परतफेड$ 11887

    2962

    आकि[मकता

    \नधीतून

    Rव\नयोजन े

    0 962 आकि[मकता \नधीम�ये

    Rव\नयोजन े 0

    962 आकि[मकता

    \नधी 0 2962 आकि[मकता \नधी 0

    72747 लोक लेखा जमा 82466 66412 लोक लेखा संRवतरण े 67102#

    49648 सुIवातीची रोख

    8श>लक 55553 55553 अं\तम रोख 8श>लक 68750

    350214 एकूण 392794 350214 एकूण 392794 [:ोत: संबWंधत वषाCचे Rव�तीय लेखे

    $अथtपाय अWqमे वगळून, (जमा: ` \नरक व संRवतरणे: ` \नरंक)

    *उ&च पणुाCकन #\नEन पणुाCकन

  • 31 माच, 2017 रोजी संपले3या वषा,चा लेखापर45ा अहवाल (रा�य �व�त�यव�था)

    4

    आलेख 1.2 आKण 1.3 म�ये वषN 2016-17 दरEयान रा)या&या एकk:कृत \नWधमधील \नधीच े

    [:ोत आ�ण �याचे Rव\नयोग यांचे घटक दशNRवले आहेत.

    ([:ोत: 2016-17 चे Rव�तीय लेख)े ([:ोत: 2016-17 चे Rव�तीय लेख)े

    मागील वषाN&या तलुनेत 2016-17 मधील राजकोषीय �यवहारांतील मोठे बदल खाल5ल'माणे:

  • �करण I – रा�य शासनाची �व�त�यव�था

    5

    1.1.2 राजकोषीय ि�थतीच ेपुन�व,लोकन

    चौदा�या Rव�त आयोगा&या 8शफारशींवर आधाKरत व रा)या&या राजकोषीय जबाबदा-या आ�ण

    अथNसकं>पीय �यव[थापन अWध\नयमांत \नधाNKरत केले>या लuयानुसार, अथNसंक>पात तरतूद

    केलेले मु%य राजकोषीय मापदंड त(ता 1.3 म�ये दे^यात आले आहेत.

    त(ता 1.3: राजकोषीय ि�थतीच ेपुन�व,लोकन

    अ.M. राजकोषीय मापदंड

    2016-17

    रा�यासाठO

    चौदा�या �व�त

    आयोगाच ेलQय

    ट(केवार4

    अथ,संक3प/मSयम

    मुदती:या राजकोषीय

    धोरणाच ेTनवेदन यामSये

    Tनधा,र4त लQय

    पंचवा�ष,क

    राजकोषीय

    सुधारणा पथात

    केलेल4 �5ेपणे

    ��य5

    1 राजकोषीय तूट/ रा�याच ेसकल घरेल ू उ�पादन (ट((यांत)

    3.25 1.59 1.60 1.48*

    2 शासना:या एकूण �लंVबत ऋणांच े

    रा�या:या सकल घरेल ू

    उ�पादनाशी गुणो�तर

    (ट((यांत)

    22.64 16.15 17.35 17.46

    3 �याज �दान/ेमहसुल4 जमा (ट((यांत)

    12.17 12.78 13.03 13.94

    4 महसुल4 तूट (` कोट4त) 0 3644.55 570.42 8535.59 * उ)वल vडसकॉम हमी योजना वगळून (उ)वल vडसकॉम हमी योजनेसह 1.70) [:ोत: म�यम मुदती&या राजकोषीय धोरणाचे \नवेदन/राजकोषीय सुधारणा पथ/चौदावा Rव�त आयोग

    त(ता 1.3 वIन असे Vदसुन येत े कB, वषN 2016-17 दरEयान रा)यांनी, चौदा�या Rव�त

    आयोगाने Rव\नVदN�ट केले>या तीन 'मुख पKरमाणांपकैB (अ.,.1, 2 व 3) दोन सा�य केल5

    होती, जसे कB, (i) रा)या&या सकल घरेल ू उ�पादना&या 1.5 टFके असलेल5 राजकोषीय तटू

    आ�ण (ii)ऋणांचे रा)या&या सकल घरेल ू उ�पादनाशी असलेले 17.5 टFके गुणो�तर हे

    'माणकापे9ा कमी होते. तथाRप, \तसरे पKरमाण �याज 'दाने/महसुल5 जमा गुणो�तर ज े

    14 टFके होते त ेचौदा�या Rव�त आयोगाम�ये Rवह5त केले>या 'माणकापे9ा (12 टFके) आ�ण

    रा)या&या म�यम मुदती&या राजकोषीय धोरणा&या \नवेदनात Rवह5त केले>या 'माणकापे9ा

    (13 टFके) जा[त होत.े

    1.1.3 अथ,संक3पीय अंदाज आKण ��य5

    जर5 वषN 2016-17 म�ये अथNसकं>पीय अदंाजापे9ा महसलु5 खचN पाच टFFयांनी कमी होता, तर5

    अथNसकं>पीय अदंाजापे9ा '�य9 महसलु5 जमा 7.3 टFFयांनी कमी अस>यामळेु

    ` 8,536 कोट5ची महसलु5 तटू होती. अथNसकं>पीय अदंाजापे9ा भांडवल5 खचN 17.6 टFFयानंी

    कमी झाला होता तर �याज 'दानात मा: 1.1 टFके !करकोळ 'माणात वाढ झाल5 होती.

  • 31 माच, 2017 रोजी संपले3या वषा,चा लेखापर45ा अहवाल (रा�य �व�त�यव�था)

    6

    ([:ोत: 2016-17 चे Rव�तीय लेखे)

    आलेख 1.4 वIन असे \नदशNनास येत े कB (प�र�श�ट 1.6 दे�खल पहावे) ब-याच मह�वपणुN

    पKरमाणां&या बाबतीत अथNसकं>पीय अदंाज आ�ण '�य9 आकडवेार5त मोठ` तफावत होती. रा)य

    उ�पादन श>ुक, म�ुाकं आ�ण नzदणी श>ुक आ�ण जमीन महसलू यावर5ल 'ाoती अथNसकं>पीय

    अदंाजापे9ा कमी झा>याने अथNसकं>पीय अदंाजा&या तलुनेत महसलु5 जमामं�ये तटू होती

    (` 16,117 कोट5: 7.3 टFके).

    कर महसलुातील पाच टFके, करेतर महसलुातील 36 टFके घट5&या \न�वळ पKरणामी महसलु5

    जमांम�ये घट झाल5 होती. कn �5य कर व श>ुकां&या Vहयाम�ये सात टFके आ�ण कn �

    शासना&या सहाpयक अनदुानाम�ये 13 टFFयांची वाढ झाल5.

    महसलु5 जमांम�ये झाले>या ` 16,117 कोट5ं&या घट5मळेु, अथNसकं>पात अदंाजीत केले>या

    ` 3,645 कोट5पे9ा '�य9ातील ` 8,536 कोट5 महसलु5 तटू जा[त होती.

    अथNसकं>पीय अदंाजा&या तलुनेत महसलु5 खचाNत पाच टFके झालेल5 घट ह5 म%ुयत:

    सवNसाधारण/सामाUय सेवा (सात टFके) आ�ण सामािजक सेवा (आठ टFके) याखाल5 झाले>या

    कमी खचाNमळेु होती. ह5 घट म%ुय�वे 8श9ण, ,Bडा, कला आ�ण स[ंकृती (सात टFके), समाज

    क>याण आ�ण पोषण (15 टFके) आ�ण अनुसWुचत जाती, अनसुWुचत जमाती आ�ण इतर

    मागासवगdयांचे क>याण (15 टFके) याखाल5 झाल5 होती.

    वषN 2016-17 &या मळु अथNसकं>पीय अदंाजा&या तलुनेत '�य9 भांडवल5 खचN ` 5,457 कोट5

    (18 टFके) एवढा कमी झाला होता. ह5 घट मु%य�वे qामीण Rवकास (62 टFके), अनसुWुचत

    जाती, अनसुWुचत जमाती आ�ण इतर मागासवगdयांच ेक>याण (73 टFके) आ�ण 8श9ण, ,Bडा,

    कला आ�ण स[ंकृती (64 टFके) याम�ये झाल5 होती.

  • �करण I – रा�य शासनाची �व�त�यव�था

    7

    अथNसकं>पीय अदंाजप:कात केले>या \नधाNरणेपे9ा (` 35,031 कोट5) राजकोषीय तूट (उदय

    �य\तर5Fत ` 33,6574 कोट5) 'ामु%याने महसुल5 आ�ण भांडवल5 खचाN&या कमी वाढ5मुळे

    चार टFFयांनी कमी होती.

    1.2 रा�याची साधनसंप�ती

    1.2.1 वा�ष,क �व�तीय लेXयांनसुार रा�याची साधनसंप�ती

    रा)य शासना&या जमांच ेमहसलु5 आ�ण भांडवल5 असे दोन [:ोत आहेत. महसलु5 जमांम�ये कर

    महसलू, करेतर महसलू, कn �5य कर आ�ण श>ुकांचा रा)याचा Vह[सा आ�ण कn � शासनाकडून

    8मळालेल5 सहाpयक अनदुाने अतंभूNत असतात. भांडवल5 जमांम�ये सकंBणN भांडवल5 जमा, जसे

    कB, \नगुCतवणकुBवर5ल उ�पUन, कजi आ�ण अWqमे याचंी वसलु5, अतंगNत [:ोतांकडून ऋण 'ाoती

    (खु>या बाजारातील कजi, Rव�तीय स[ंथा/वा�णि)यक बँकांकडून उधार5) आ�ण कn � शासनाकडून

    8मळालेल5 कजi आ�ण अWqमे अतंभूNत असतात. 8शवाय, सRंवतरणानतंर लोक ले%यांत उपल|ध

    असलेला \नधी स�ुदा शासनाकडून तटू भIन काढ^यास वापरला जातो.

    त(ता 1.4 म�ये 2012-13 त े2016-17 दरEयान रा)या&या जमेतील वाढ5चा कल आ�ण �याच े

    घटक दशNRवले आहेत.

    त(ता 1.4: रा�या:या जमेतील वाढ4चा कल आKण �याच ेघटक (`̀̀̀ कोट4त)

    रा�या:या जमचेे �Yोत 2012-13 2013-14 2014-15 2015-16 2016-17

    महसुल5 जमा 142947 149822 165415 185036 204693

    भांडवल5 जमा 22588 27463 30348 38858 50082

    आकि[मकता \नधी 875 860 4360 962 0

    लोक लेखा जमा 47060 64020 83022 72747 82467*

    एकूण जमा 213470 242165 283145 297603 337242 *उ&च पणुाCकन

    [:ोत: संबWंधत वषाCचे Rव�तीय लेखे

    आलेख 1.5 म�ये 2012-17 दरEयान रा)या&या जमां&या वेगवेग}या घटकांचा कल दशNRवला

    आहे. आलेख 1.6 व ओघ त(ता 1.1 म�ये चाल ू वषाNतील रा)या&या जमांच े घटक दशNRवले

    आहेत.

    4 उ))वल vडसकॉम हमी योजनेसाठ` महारा�� vडसकॉम&या म�यम आ�ण अ>प मुदती&या कजाN&या 75 टFके इतके दा\य�व [वीकार^यावर5ल ` 4,959.75 कोट5 खचN वगळून

  • 31 माच, 2017 रोजी संपले3या वषा,चा लेखापर45ा अहवाल (रा�य �व�त�यव�था)

    8

    ओघ त(ता 1.1: रा�या:या जमां:या वेगवेग[या घटकांचा कल

    आलेख 1.6 : 2016-17 दर\यान एकूण जमांच ेघटक (`̀̀̀ कोट4त)

    ([:ोत: संबWंधत वषाCचे Rव�तीय लेखे) ([:ोत: 2016-17 चे Rव�तीय लेखे)

    रा)याची 2012-13 मधील एकूण जमा ` 2,13,470 कोट5 होती, जी 2016-17 या वषाNत

    ` 3,37,242 कोट5 इतकB झाल5 Eहणजेच ` 1,23,772 कोट5ने (58 टFके) वाढल5. रा)या&या

    एकूण जमेतील महसुल5 जमेचा Vह[सा 2012-13 मधील 67 टFFयांवIन कमी होऊन

    2016-17 म�ये 61 टFके इतका झाला, तर वषN 2012-13 मधील रा)या&या एकूण जमेतील

    लोक लेखा जमांचा Vह[सा 22 टFFयांवIन वाढून 2016-17 म�ये 24 टFके झाला.

  • �करण I – रा�य शासनाची �व�त�यव�था

    9

    1.2.2 रा�य अथ,सकं3पाबाहेर4ल रा�य काया,]वयन अ�भकरणानंा ह�तांत�रत केलेला Tनधी

    कn � शासनाने Vदनांक 1 एR'ल 2014 पासून कn � पुर[कृत योजना/अ\तKरFत कn �5य अथNसहाpय

    यां&याशी संबंWधत सवN अथNसहाpय कायाNUवयन अ8भकरणांना मुFत न करता रा)य शासनाला

    थेट मुFत कर^याचे ठरRवले.

    तथाRप वषN 2016-17 &या Rव�तीय ले%यां&या पKर8श�ट VI म�ये दाखRव>यानुसार वषN

    2016-17 दरEयान कn � शासनाने ` 1,592.115 कोट5 रFकम रा)य कायाNUवयन अ8भकरणांना

    मFुत केल5 होती.

    अशा'कारे वषN 2016-17 म�ये मFुत केलेला \नधी हा वषN 2015-16 &या तलुनेत

    (` 451 कोट5) 3.5 पट होता. त(ता 1.5 म�ये )या कायाNUवयन अ8भकरणांनी मोठया 'माणात

    \नधीचे ह[तांतरण 'ाoत केले होत ेत ेदशNRवले आहे.

    त(ता 1.5: मोठया �माणात Tनधीचे ह�तांतरण �ा^त केलेल4 काया,]वयन अ�भकरणे

    (`̀̀̀ कोट4त)

    क_ ` शासनाची योजना काया,]वयन अ�भकरण 2015-16 2016-17 वाढ (+)/ घट(-)

    रा��5य qामीण रोजगार हमी योजना

    (मनरेगा) कn � योजना

    मनरेगा- महारा�� रा)य \नधी

    संघटना 0.72 162.60 161.88

    रा��5य एस आ�ण लWगक

    संबंधातून पसरणारे आजार \नयं:ण

    कायN,म

    महारा�� रा)य एस \नयं:ण

    सं[था 0 95.10 95.10

    मोठया बंदरातील दळणवळण

    महारा�� मेर5टाईम बोडN

    5.90 0.00

    49.91 सागरमाला 'क>प आ�ण बंदरे-

    रा��5य 'क>प 0.00 55.81

    कn �5य र[त े\नधी मधून

    भारताच ेरा��5य महामागN 'ाWधकरण

    उप Rवभागीय अWधकार5, बीड,

    आ�ण कायNकार5 अ8भयंता,

    रा��5य महामागN Rवभाग,

    ना8शक

    0.21 46.27 46.06

    Uयायदान आ�ण कायदे

    सुधार^यासाठ` रा��5य अ8भयान

    महा\नबंधक, मुंबई उ&च

    Uयायालय 0 38.25 38.25

    'धानमं:ी कौश>य Rवकास योजना

    कn � योजना

    संचालक, �यावसा\यक 8श9ण

    आ�ण '8श9ण 0 19.79 19.79

    कायN,म आ�ण इतर '8श9ण

    कायN,माऐवजी qामीण Rवकास

    कायN,मांना �यव[थापकBय मदत

    आ�ण िज>हा \नयोजन '!,येच े

    बळकट5करण

    यशवंतराव च�हाण 'शासकBय

    Rवकास 'बोWधनी

    5.03 23.80 18.77

    रा��5य qामीण उपजीRवका

    अ8भयान- कn � योजना

    महारा�� रा)य qामीण

    उपजीRवका अ8भयान

    (एमएसआरएलएम) 3.04 20.36 17.32

    [:ोत: वषN 2016-17 &या Rव�तीय ले%याचे पKर8श�ट VI

    5 ले%यांचे महा\नय:ंक यां&या सावNज\नक Rव�तीय �यव[थापन य:ंणे&या पोटNलनसुार

  • 31 माच, 2017 रोजी संपले3या वषा,चा लेखापर45ा अहवाल (रा�य �व�त�यव�था)

    10

    कn � शासनाकडून हे \नधी रा)य कायाNUवयन अ8भकरणांना थेट ह[तांतर5त होत अस>यामळेु

    RवRवध योजनांवर अ8भकरणांकडून झाले>या खचाNवर स\ंनय:ंण ठेव^यात अपयश येत ेकारण हे

    \नधी रा)या&या अथNसकं>पात पराव\त Nत होत नाह5त.

    1.2.3 �वधानमंडळा:या TनयंYणाबाहेर Tनधीचा वापर करणे

    तरेा�या Rव�त आयोगा&या 8शफारशीनसुार, रा)या&या एक:ीकृत \नधी&या बाहेर \नधी \नमाNण

    कIन �यामधून सावNज\नक खचN कर^यास पराव�ृत करावे. रा)या&या एक:ीकृत \नधी&या बाहेर

    \नधी \नमाNण कIन �यामधून सावNज\नक खचN के>याची घटना भारताचे \नय:ंक व

    महालेखापर59क यां&या आधी&या रा)य Rव�त�यव[थवेर5ल अहवालात6 नमदू केल5 होती. चाल ू

    वषाNतह5 ह5च प�दत सIु होती. कn �5य सहाpयावारे वेगवेग}या गहृ\नमाNण योजना हाती

    घे^यासाठ` शासना&या [:ोतांना परुक ठरेल अशा उेशाने महारा�� शासना&या गहृ\नमाNण

    Rवभागाने महारा�� \नवारा \नधी \नमाNण केला (मे 2010). महारा�� शासना&या एक:ीकृत

    \नधी&या तसेच लोक ले%यां&या बाहेर महारा�� गहृ\नमाNण आ�ण 9े: Rवकास 'ाWधकरणा&या

    (Eहाडा) कायNक9ेम�ये (Eहाडा अWध\नयम 1976 म�ये दIु[ती न करता) हा \नधी \नमाNण

    कर^यात आला होता.

    \नधीची [थापना झा>यापासनू माचN 2017 पयCत महारा�� \नवारा \नधीला महारा�� शासन,

    Eहाडा आ�ण झोपडपी पनुवNसन 'ाWधकरणांकडून, 'ाWधकरणाने सकं8लत केले>या 90 टFके

    जमीन अWधम>ुया&या आवतd अशंदानाचे ` 17,237.99 कोट5 'ाoत झाले होते.

    पुढे माचN 2017 पयCत महारा�� \नवारा \नधीतून ` 3,968 कोट5 खचN कर^यात येऊनह5

    महारा�� \नवारा \नधीतील जमा आ�ण खचाNचे वाRषNक लेखे व लेखापर59ा अहवाल रा)य

    Rवधानमंडळाला सादर कर^यात आले न�हत े (vडसnबर 2017). अशा'कारे, शासकBय ले%यांबाहेर

    महारा�� \नवारा \नधीची \न8मNती कIन �याम�ये �यवहार कIनह5 'ाWधकृत कर^या&या \नयमीत

    '!,येवारे Rवधानमडंळाकडून �यांची तपासणी होऊ शकल5 नाह5. महारा�� \नवारा \नधी मधील

    \नयोिजत �यवहार सवNसाधारण अथNसकं>पीय '!,येवारे के>यास त ेअWधक योय ठरेल.

    महारा�� \नवारा \नधी&या 'शासकBय आ�ण आWथNक [वातंयाची तसेच \नधीची भारताचे \नय:ंक

    व महालेखापर59क याचंकेडून लेखापर59ा कIन घे^याची स\ुनिचती कर^यासाठ`, Eहाडा

    अWध\नयम, 1976 म�ये आवयक �या दIु[�या कर^याच े \नदiश (ऑग[ट 2017) Rव�त

    Rवभागाने गहृ\नमाNण Rवभागाला Vदले आहेत.

    1.3 महसुल4 जमा

    Rव�तीय ले%यां&या Rववरणप: 14 म�ये शासना&या महसलु5 जमांचा तपशील आहे. यात शासनाच े

    [वत:चे कर व करेतर महसलू, कn �5य कर ह[तांतरणे व कn � शासनाकडून 'ाoत सहाpयक

    अनदुाने यांचा समावेश होतो. 2012-13 त े 2016-17 या कालावधीतील महसलु5 जमांचा कल

    आलेख 1.7 व प�र�श�ट 1.7 म�ये Vदला आहे.

    6 भारताचे \नय:ंक व महालेखापर59क यां&या वषN 2013-14 व 2014-15 वषाN&या रा)य Rव�त�यव[थेवर5ल अहवालातील अन,ुमे पKर&छेद 1.2.3 आ�ण पKर&छेद 1.5.2

  • �करण I – रा�य शासनाची �व�त�यव�था

    11

    ([:ोत: संबWंधत वषाNचे Rव�तीय लेखे)

    2015-16 &या तुलनेत 2016-17 दरEयान महसुल5 जमा ` 19,657 कोट5ने (11 टFके)

    वाढल5. ह5 वाढ Eहणजे कर महसूल ` 10,008 कोट5 (आठ टFके), कn �5य कर व शु>क यांतील

    रा)याचा Vह[सा ` 5,609 कोट5 (20 टFके), आ�ण कn � शासनाच े सहाpयक अनुदान

    ` 4,754 कोट5 (28 टFके) यांतील वाढ आ�ण करेतर महसुलातील ` 714 कोट5 (पाच टFके)

    घट यांचा \न�वळ पKरणाम होय. वषN 2016-17 मधील ` 2,04,693 कोट5 महसुल5 जमा ह5

    रा)य शासनाने �या&या राषकोषीय सुधारणा पथाम�ये केले>या \नधाNरणे&या

    (` 2,25,388 कोट5) जवळजवळ 91 टFके आ�ण म�यम मुदती&या राजकोषीय धोरण

    \नवेदनातील \नधाNरणे&या (` 2,20,811 कोट5) 93 टFके इतकB होती. 2012-13 ते 2016-17

    या कालावधीत कर महसुलात पाच टFFयांची घट झाल5.

    वषN 2012-13 ते 2016-17 दरEयान&या महसुल5 जमांची रचना आलेख 1.8 म�ये Vदल5 आहे.

    ([:ोत: संबWंधत वषाNचे Rव�तीय लेखे)

    आलेख 1.8 म�ये दाखRव>या'माणे 2012-14 या कालावधीत महसुल5 जमेतील रा)या&या

    [वत:&या कराचा Vह[सा 72 टFके होता जो 2014-15 दरEयान 69 टFFयांपयNत घटला आ�ण

    2015-16 म�ये तो ि[थर राVहला. वषN 2016-17 दरEयान तो पुढे 67 टFFयांपयCत कमी

    झाला. 2013-14 म�ये करेतर महसुला&या Vहयात अ>पशी वाढ झाल5 आ�ण 2014-15

    म�ये तो ि[थर राह5ला, 2015-16 आ�ण 2016-17 म�ये �यात अ>पशी घट झाल5. 2012-15

  • 31 माच, 2017 रोजी संपले3या वषा,चा लेखापर45ा अहवाल (रा�य �व�त�यव�था)

    12

    दरEयान कn �5य ह[तांतरणाचा Vह[सा ि[थर होता )याम�ये 2015-16 व 2016-17 दरEयान

    अ>पशी वाढ झाल5. सहाpयक अनुदानाचा Vह[सा 2012-17 दरEयान चढ-उताराचा कल

    दशNRवतो.

    वषN 2007-08 ते 2015-16 दरEयान महसुल5 जमेचा वाRषNक च,वाढ वाढ5चा दर (11.1 टFके)

    इतर सवNसाधारण 'वगN रा)यातील वाढ5&या दरांपे9ा (14.6 टFके) कमी होता. 2015-16 &या

    तुलनेत 2016-17 मधील महसुल5 जमेतील वाढ (10.6 टFके) ह5 सवNसाधारण 'वगN रा)यातील

    वाढ5&या दरांपे9ाह5 (11.5 टFके) कमी होती, जे प�र�श�ट 1.1 म�ये दशNRवले आहे.

    'च8लत दराने रा)या&या सकल घरेल ू उ�पादना&या सदंभाNतील महसलु5 जमांमधील कल

    त(ता 1.6 म�ये सादर केले आहेत.

    त(ता 1.6: रा�या:या सकल घरेलू उ�पादना:या सापे5 महसुल4 जमांमधील कल

    2012-13 2013-14 2014-15 2015-16 2016-17

    महसुल5 जमा (` कोट4त) 142947 149822 165415 185036 204693

    महसुल5 जमे&या वाढ5चा दर7 (टFके) 17.9 4.8 10.4 11.9 10.6

    महसुल5 जमा/रा)याचे सकल घरेल ूउ�पादन (टFके) 9.9 9.1 9.2 9.2 9.0

    ^लावकता गुणो�तरे8

    रा)या&या सकल घरेल ू उ�पादना&या संदभाNत

    महसुल5 जमेची oलावकता 1.297 0.350 1.182 1.017 0.798

    रा)या&या सकल घरेल ू उ�पादना&या संदभाNत

    रा)या&या [वत:&या कराची oलावकता 1.312 0.365 0.682 0.857 0.590

    रा�याचे सकल घरेलू उ�पादन (` कोट4त) 1448466 1647506 1792122 2001223 2267789

    रा)या&या [वत:&या करा&या संदभाNत महसलु5

    जमेची oलावकता 0.989 0.960 1.733 1.190 1.340

    [:ोत: संबWंधत वषाNचे Rव�तीय लेखे

    महसुल5 जमेतील वाढ5&या दरात 2015-16 मधील 11.9 टFकेवIन घट होऊन ती 2016-17

    म�ये 10.6 टFके झाल5 होती.

    रा)या&या सकल घरेल ू उ�पादना&या सदंभाNत रा)या&या [वत:&या कर oलावकतचेे गणुो�तर

    2012-13 म�ये 1.312 होत े �याम�ये घट होऊन 2013-14 म�ये त े 0.365 झाले आ�ण

    2014-15 म�ये �यात वाढ होऊन त े0.682 झाले. 2015-16 म�ये गणुो�तरात वाढ होऊन त े

    0.857 झाले आ�ण 2016-17 म�ये घट होऊन त े0.590 झाले.

    1.3.1 रा�याची �वत:ची साधनसंप�ती

    कn �5य करातील रा)याचा Vह[सा हा Rव�त आयोगा&या 8शफारशी&या आधारे ठरRवला जात

    अस>याने अ\तKरFत साधनसपं�तीला चालना दे^याची रा)याची कायN9मता ह5 कर आ�ण करेतर

    जमांचा समावेश असले>या रा)या&या [वत:&या साधनसपं�ती&या अनषुगंाने \नधाNKरत केल5 जात.े

    7 प�ृठ 140 वर5ल श|दसूची पहावी 8 मूळ चलांमधील '�य9 बदलांशी सबंWंधत राजकोषीय चलांम�ये होणा-या बदलाची लवWचकता !कंवा '\तसादाचे 'माण

    oलावकता गुणो�तरावIन दशNRवल5 जाते. उदा. 0.9 महसूल oलावकता Eहणजे जर रा)या&या सकल घरेल ूउ�पादनाम�ये एक

    टFका वाढ झाल5 तर महसुल5 जमेम�ये 0.9 टFके वाढ अपे9त असते (प�ृठ 140 वर5ल श|दसुची स�ुदा पहावी)

  • �करण I – रा�य शासनाची �व�त�यव�था

    13

    चौदावा Rव�त आयोग आ�ण म�यम मदुतीच े राजकोषीय धोरण \नवेदन (2016-17) मधील

    \नधाNरणा&या तलुनेत रा)याची वषN 2016-17 ची '�य9 कर आ�ण करेतर जमा त(ता 1.7

    म�ये Vदल5 आहे. त(ता 1.7: ��य5 कर आKण करेतर जमा

    (` कोट4त)

    चौदा�या �व�त

    आयोगान े

    केलेल4 �5ेपणे

    अथ,संक3पीय अंदाज मSयम मुदती:या

    राजकोषीय धोरण

    Tनवेदनातील �5ेपणे

    ��य5

    कर महसूल 177565 144222 144222 136616

    करेतर महसूल 21752 19997 19997 12709

    [:ोत: Rव�तीय लेखे/ चौदावा Rव�त आयोग/अथNसंक>प/म�यम मुदतीचे राजकोषीय धोरण \नवेदन

    त(ता 1.7 दशNRवतो कB चौदा�या Rव�त आयोगा&या 'माणशीर \नधाNरणेपे9ा, अथNसकं>पीय

    अदंाजप:क व म�यम मदुती&या राजकोषीय धोरण \नवेदनाम�ये केले>या '9ेपणांपे9ा वषNभरात

    '�य9ात 'ाoत झालेला कर महसलू कमी होता. शासनाचा करेतर महसलू सaुा चौदा�या Rव�त

    आयोगा&या 'माणशीर \नधाNरणेपे9ा 42 टFFयांनी कमी होता.

    1.3.1.1 कर महसूल

    म%ुय कर आ�ण श>ुकांच े2012-17 मधील एकूण सकंलन त(ता 1.8 व 2016-17 ची '�य9

    जमा आलेख 1.9 म�ये Vदल5 आहे.

    त(ता 1.8: रा�या:या �वत::या साधनसंप�तीच ेघटक

    (` कोट4त)

    महसुल4 शीष, 2012-13 2013-14 2014-15 2015-16 2016-17

    मागील वषा,:या

    तुलनेत 2016-17

    मSये झाले3या

    तफावतीची ट(केवार4

    Rव,B, �यापार

    इ�याद5वर5ल कर 60080 62530 67466 69661 81174 17

    मु�ांक शु>क आ�ण

    नzदणी फB 17548 18676 19959 21767 21012 (-)3

    रा)य उ�पादन शु>क 9297 10101 11397 12470 12288 (-)1

    वाहनांवर5ल कर 5028 5096 5405 6017 6741 12

    जमीन महसूल 1074 1089 1272 1748 1799 3

    माल व उताIंवर5ल कर 691 1241 587 1582 1877 19

    इतर कर9 9731 9865 8978 13363 11725 (-)12

    एकूण 103449 108598 115064 126608 136616 8 [:ोत: संबWंधत वषाCचे Rव�तीय लेखे

    9 इतर करांम�ये �यवसाय, �यापार, उपिजवीका व रोजगार यावर5ल कर आ�ण Rवजेवर5ल कर व शु>क यांचा समावेश आहे

  • 31 माच, 2017 रोजी संपले3या वषा,चा लेखापर45ा अहवाल (रा�य �व�त�यव�था)

    14

    ([:ोत: 2016-17 चे Rव�तीय लेखे)

    मागील वषd&या तुलनेत कर महसुलात झालेल5 ` 10,008 कोट5ची (आठ टFके) वाढ ह5

    'ामु%याने (अ) मु>यवWधNत करांतगNत संकलनात झाले>या वाढ5मुळे Rव,B, �यापार इ�याद5वर5ल

    करात ` 11,513 कोट5 (17 टFके); (ब) रा)य मोटार वाहन कराधान अWध\नयम आ�ण

    पयाNवरण कर यातील अWधक 'ाoतीमुळे मोटार वाहन करात ` 724 कोट5 (12 टFके) याखाल5

    झाल5 होती जी Rवजेचा वापर आ�ण Rव,B यावर5ल कर आ�ण शु>क यां&या कमी संकलनामुळे

    कर व शु>कात झाले>या ` 1,837 कोट5 (22 टFके) घट5मुळे कमी झाल5.

    2007-08 ते 2015-16 दरEयान, कर महसुलाचा वाRषNक च,वाढ वाढ5चा दर (13 टFके) इतर

    सवNसाधारण 'वगN रा)यांमधील वाढ5&या दरापे9ा (14.8 टFके) कमी होता. वषN 2015-16

    &या तुलनेत वषN 2016-17 मधील [वत:&या कर महसुलातील वाढ (7.9 टFके) देखील

    सवNसाधारण 'वगN रा)यांतील वाढ5&या दरापे9ा (13.5 टFके) कमी होती, जे प�र:छेद 1.1

    म�ये दशNRवले आहे.

    2016-17 दरEयान रा)या&या सकल घरेलू उ�पादना&या टFकेवार5तील कर महसूल

    (सहा टFके), चौदावा Rव�त आयोग (8.5 टFके), आ�ण राजकोषीय सुधारणा पथ (सात टFके)

    यां&या 'माणशीर \नधाNरणेपे9ा कमी होता आ�ण म�यम मुदतीचे राजकोषीय धोरण

    \नवेदनाएवढा (सहा टFके) होता.

    1.3.1.2 करेतर महसूल

    2012-17 दरEयान करेतर महसलू वाढ5चा दर त(ता 1.9 आ�ण 2016-17 ची '�य9 करेतर

    जमा आलेख 1.10 म�ये दशNRवल5 आहे.

  • �करण I – रा�य शासनाची �व�त�यव�था

    15

    त(ता 1.9: करेतर महसूल वाढ4चा दर

    महसुल4 शीष, 2012-13 2013-14 2014-15 2015-16 2016-17 मागील वषा,:या तुलनेत

    2016-17 मधील

    वाढ4ची ट(केवार4 (` कोट4त)

    �याज जमा 2464 3934 3351 3080 3259 6

    लाभाशं आ�ण नफा 47 20 28 57 67* 17

    इतर करेतर जमा 7473 7398 9202 10286 9383 (-)9

    एकूण 9984 11352 12581 13423 12709 (-)5 *इतर महामडंळांकडून ` 39 कोट5चा लाभांश, )यांची सूची उपल|ध कIन Vदल5 न�हती (Rव�तीय लेखे 2016-17) [:ोत: संबWंधत वषाNचे Rव�तीय लेखे

    ([:ोत: 2016-17 चे Rव�तीय लेखे)

    2015-16 &या तुलनेत करेतर महसूल 'ाoतीतील ` 714 कोट5ची (पाच टFके) घट ह5

    'ामु%याने 8श9ण, ,Bडा, कला, आ�ण सं[कृती 58 टFके (` 350 कोट5), मोठे पाटबंधारे

    58 टFके (` 267 कोट5) आ�ण संकBणN सवNसाधारण सेवा 47 टFके (` 224 कोट5) यातील

    घट5मुळे होती, जी घट उजाN/वीज शीषाNखाल5ल 23 टFFयां&या वाढ5मुळे (` 140 कोट5) कमी

    झाल5. चालू वषाN दरEयान, करेतर महसुल5 जमा (` 12,709 कोट5) ह5 राजकोषीय सुधारणा

    पथामधील ` 21,698 कोट5 (41 टFके), म�यम मुदतीचे राजकोषीय धोरण \नवेदन/अथNसंक>प

    ` 19,997 कोट5 (36 टFके) यातील '9ेपणापे9ा तसेच चौदा�या Rव�त आयोगा&या

    ` 21,752 कोट5 (42 टFके) इतFया 'माणशीर \नधाNरणेपे9ा कमी होती.

    वषN 2007-08 ते 2015-16 दरEयान करेतर महसुलाचा वाRषNक च,वाढ वाढ5चा दर

    (-2.9 टFके) इतर सवNसाधारण 'वगN रा)�