3
कु रे यु समात झायानंतर युधिधिराला हततनापूरचा राजा घोषषत करयात आलं. याने आपया सहकाऱयांचे भले हावे यासाठ एक य आयोजजत के ला. य अषतशय भ होता आणि यात सवव सहकाऱयांचे अषतशय महागा आणि मौयवान भेटवतू देयात आया. रायात उपतित सवव लोकांना वाटलं क हा सवावत भ असा य आहे. जेहा लोक याची शंसा करत होते तेवात राजा युधिधिराने एक मुंगूस पषहले. याया शरीराचा एक भाग सवव सािारि मुंगुसांमािे होता , तर लसरा सोयासारखा चमकत होता. ते जधमनीवर पुहा पुहा उलट सुलट होऊन हे पाहत होतं क आपया शरीरात काही बदल घडून येतो आहे क नाही. सवाना आयावचा अरशः िका बसला जेहा या मुंगुसाने युधिधिराला सांषगतले क हा य षबलकु ल भावी नाहीये आणि हा य हिजे फ ददखाऊ आहे , बाक काही नाही. मुंगुसाची ही वािी ऐकू न युधिधिराला अषतशय लःख झालं , कारि याने याया सवव षनयमांचे पालन केले होते आणि गररबांना दान िमवही के ला होता. मुंगुसाने सवाना सांषगतलं क ते एक किा सांगेल, यानंतरच सवानी षनिवय यावा.

युधिष्ठीर आणि मुंगूस

Embed Size (px)

DESCRIPTION

story from mahabharta

Citation preview

Page 1: युधिष्ठीर आणि मुंगूस

कुरुक्षेत्र युद्ध समाप्त झाल्यानंतर युधिधिराला हस्ततनापूरचा राजा घोषषत

करण्यात आलं. त्याने आपल्या सहकाऱयांचे भले व्हावे यासाठु एक यज्ञ

आयोजजत केला. यज्ञ अषतशय भव्य होता आणि त्यात सवव सहकाऱयांचे

अषतशय महागड्या आणि मौल्यवान भेटवततू देण्यात आल्या. राज्यात

उपस्तित सवव लोकांना वाटलं कू हा सवावत भव्य असा यज्ञ आहे. जेव्हा

लोक यज्ञाची प्रशंसा करत होते तेवढ्यात राजा युधिधिराने एक मुंगसू

पषहले. त्याच्या शरीराचा एक भाग सवव सािारि मुंगुसापं्रमािे होता, तर

रृसरा सोन्यासारखा चमकत होता. ते जधमनीवर पुन्हा पुन्हा उलट सुलट

होऊन हे पाहत होतं कू आपल्या शरीरात काही बदल घडून येतो आहे

कू नाही. सवाांना आश्चयावचा अक्षरशः िक्का बसला जेव्हा त्या मुंगसुाने

युधिधिराला सांषगतले कू हा यज्ञ षबलकुल प्रभावी नाहीये आणि हा यज्ञ

म्हिजे फक्त ददखाऊ आहे, बाकू काही नाही. मुंगुसाची ही वािी ऐकून

युधिधिराला अषतशय रृःख झालं, कारि त्याने यज्ञाच्या सवव षनयमांचे

पालन केले होते आणि गररबांना दान िमवही केला होता. मंुगुसाने सवाांना

सांषगतलं कू ते एक किा सांगेल, त्यानंतरच सवाांनी षनिवय घ्यावा.

Page 2: युधिष्ठीर आणि मुंगूस

किा -

एकदा एका गावात एक गरीब मािूस आपली पत्नी, मुलगा आणि सून

यांच्यासोबत राहत होता. खरं म्हिजे ते फारच गरीब होते परंतु तरीही

त्यांनी किीही आपली िार्मिक वृत्ती सोडली नाही, सहनशीलता, आणि

संतुलानाने ते आपले जीवन व्यतीत करीत होते. एक ददवस गावात

रृष्काळ पडला. त्या मािसाने बाहेर जाऊन मोठ्या मुस्ककलीने काही

तांरॄळ गोळा करून आिले. त्याच्या पत्नीने आणि सुनेने ते शशजवून ४

भागात वाटले. जसे ते जेवायला बसले तोच दारावर िाप पडली. दार

उघडल्यावर त्यांना ददसलं कू बाहेर एक अषतशय िकलेला वाटसरू

उभा आहे. त्या वाटसरूला आत मध्ये बोलावून त्या गरीब मािसाने

आपल्या षहककयाच अन्न त्याला खायला ददलं. पि ते खाऊनही त्याचं

पोट भरलं नाही तेव्हा मग यजमानाच्या पत्नीने देखील आपल्या वाट्याचे

अन्न त्याला ददले. असं करता करता मुलगा आणि सुनेने देखील

आपापले षहतसे त्याला खायला देऊन टाकले. मुंगुसाने सांषगतले कू

त्याच वेळी षतिे एक प्रकाश षनमावि झाला आणि त्यातून जो देव परीक्षा

घ्यायला आला होता तो प्रगट झाला. त्याने त्या कुटंुबाला आशीवावद ददले

आणि सांषगतलं कू त्यांनी सवावत मोठ्या याज्ञाचं आयोजन केले आहे. ते

Page 3: युधिष्ठीर आणि मुंगूस

मुंगूस जे त्या वेळी त्या घराजवळून जात होतं, त्याने त्या घरात सांडलेलं

िोडं उष्ट अन्न खाल्लं. ज्या नंतर त्याच्या शरीराचा एक भाग सोन्याचा

झाला होता. षतिे आिखी अन्न शशल्लक नव्हतं, त्यामुळे ते मुंगूस

त्यानंतर सवव यज्ञांच्या दठकािी जाऊन षफरतं जेिे करून त्याला असा

यज्ञ धमळेल जो त्याच्या शरीराचा उरलेला भागही सोन्याचा बनवेल.

त्यामुळेच त्याने सांषगतलं कू युधिधिराचा यज्ञ हा त्या गरीब पररवाराच्या

यज्ञापेक्षा मोठा असू शकत नाही. असं सांगून ते मुंगूस षतिून गायब

झालं. ते मुंगूस म्हिजे प्रत्यक्षात भगवान िमव होते ज्यांना मागील जन्मात

शाप धमळाला होता कू ते आपल्या मूळ अवतिेत तेव्हाच येऊ शकतील

जेव्हा ते िमावच्या कोिा प्रषतषनिीला अपमाषनत ककिवा खजजल करतील.

युधिधिराच्या लक्षात आले कू दान म्हिून ददलेली सववच्या सवव दौलत

सुद्धा मनाच्या सच्चेपिाची बरोबरी नाही करू शकत. िमावचे अनुयायी

असूनही त्यांना जािीव झाली कू गवव आणि शक्तूची घमडड

सज्जनातल्या सज्जन पुरुषांचेही अिःपतन करू शकतात.